मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - इंद्रधनुष्यी सौंदर्य" १० सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:14

रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!

हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

उदाहरणादाखल हे प्रचि पहा -

indradhanuyi zabboo2.jpg

प्रचि श्रेय - अतुलनिय

यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

fall.jpg

DSCN1312.JPG

vbgyor3.jpg

nvd3_0.jpg

photo (640x480) (206x300).jpg

Munich.jpg

rang2.jpg

Prague (279x500).jpg

rang3.jpg

Balloon_Fest1.jpg

मंडळी हा फोटु चालेल का हो? निळा आणि पारव्याच्या शेडस जरा गंडल्यात पण घ्या की चालवून. Happy

1.jpg

fulpakhara.jpg

मस्त फोटो येत आहेत. Happy

हह ने भारी फोटॉ टाकलेत.
सशलच कुंकु पण (मागच्या वर्षीसारखचं) भारीये.

हहने टाकलेला खिडक्यांचा फोटो बघुन सातशे खिडक्या नौशे दारं हे गाण आठवलं. Happy

रमड ने टाकलेले रात्रीचे फोटॉ पाहुन उगाचच फायनल डेस्टीनेशन आठवला.

फायनल डेस्टीनेशन >>> Happy या ठिकाणचे जवळपास सगळेच फोटोज असे सप्तरंगी आहेत. तोचतोपणा नको म्हणून कसाबसा मोह आवरते आहे. पण जर बाकीचेही टाकले तर तुम्हाला कदाचित फायनल डेस्टीनेशनचं feeling नाही येणार.

Pages