Submitted by हर्पेन on 29 August, 2013 - 13:49
ती म्हणाली, राजा, मला किनई, दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय.
ती म्हणाली, आपण किनई भांडी घासायला एक बाई ठेवू, धुणी धुवायला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय
तो म्हणाला होय राणी.
ती म्हणाली, आपण किनई खोल्या झाडायला एक बाई ठेवू, फरश्या पुसायला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय
तो म्हणाला होय राणी.
ती म्हणाली, आपण किनई स्वैपाक बनवायला एक बाई ठेवू, वरकामाला एक.
मला किनई दिवसभर घरी राहून कामे करायचा अगदी कंटाळा आलाय
तो म्हणाला होय राणी.
शेवटी एकदाच तो म्हणाला राणीगे, माझी नोकरी करायला बाबा ठेवूयात?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका किस्स्यावर आधारित....
एका किस्स्यावर आधारित....
मस्तच.... हे माझंही स्वप्न
मस्तच.... हे माझंही स्वप्न आहे
मस्तच
मस्तच
आवड्ली.
आवड्ली.
(No subject)
मला वाटले शेवट वेगळाच असेल
मला वाटले शेवट वेगळाच असेल
आवडली
छान आहे. शेवट अपेक्षित
छान आहे.
शेवट अपेक्षित होता... पण तरी आवडली.
mast
mast
मस्त
मस्त
काश ऐसा होता
काश ऐसा होता
(No subject)
ललिता +१
ललिता +१
(No subject)
मस्त
मस्त
मस्त.
मस्त.
सगळयांना धन्यवाद आणि हलके
सगळयांना धन्यवाद आणि हलके घेतल्याबद्दल विशेष आभार
वर्षा_म आपल्याला शेवट काय असेलसे वाटले हे जाणून घ्यायला आवडेल.
मस्त
मस्त
हर्पेन, माझ्या मते हा शेवट
हर्पेन, माझ्या मते हा शेवट योग्य आहे, भावना पोचताहेत (;-)), पण ते अजून योग्य शब्दांत, अधिक चपखलपणे आलं तर 'जोरका झटका धीरेसे लगे' होईल असं मला वाटतंय.
नक्की काय आणि कसं हे मला सुचलं तर इथे लिहितेच मी.
कथा म्हणून शतशब्दकथेचा प्रयोग
कथा म्हणून
शतशब्दकथेचा प्रयोग म्हणून
आवडली.
कथासार वरवर जरी पटले , खुदकन हसू येण्यासारखे वाटले तरी जरा खोलात विचार करता नवरा बायकोचे संसारातले , एकमेकांच्या आयुष्यातले स्थान काय असा प्रश्न पडला. घरकाम न करणारी बायको निरूपयोगी , पैसे न कमावणारा नवराही निरूपयोगी असे फारच ठसलेय नाही आपल्या मनात.
एखाद्या माणासाकडे काही वेगळा कलागुण असेल तर माझे तुझ्यावर प्रेम आहे , विश्वास आहे. तू तुझ्या आवडीचे काम कर घराचा आर्थिक भार मी उचलते काळजी करू नकोस, असे म्हणणार्या बायका कीती सापडतील. ( अनिल अवचटांची पत्नी , नरेन्द्र दाभोळकरांची पत्नी यांच्याकडे बघता हे जाणवले)
असाच सपोर्ट पत्नीला करणारे कीती पुरुष असतील.
मंजूडी - अधिक चपखल अशा
मंजूडी - अधिक चपखल अशा शेवटच्या वाक्याची वाट बघतोय
डेलिया - "घरकाम न करणारी बायको निरूपयोगी , पैसे न कमावणारा नवराही निरूपयोगी असे फारच ठसलेय नाही आपल्या मनात." अगदी अगदी
डेलिया.. वेल सेड.. मनातलं
डेलिया.. वेल सेड.. मनातलं बोललीस !!!
डेलिया च्या प्रतिसादाला
डेलिया च्या प्रतिसादाला सुसंगत ठरेल असं काही
http://zenpencils.com/comic/128-bill-watterson-a-cartoonists-advice/
<< शेवटी एकदाच तो म्हणाला
<< शेवटी एकदाच तो म्हणाला राणीगे, माझी नोकरी करायला बाबा ठेवूयात? >>
तरीच.. तिने सहा बायका ठेवल्या. राजा निदान बरा म्हणावा त्याने एकच पुरुष ठेवायचा विचार मांडला. राजा राणीच्या गोष्टीत व्यभिचार असतो म्हणे, हाच का तो?
एखाद्या माणासाकडे काही वेगळा
माझ्या मुलीनी मला विचारलेलं..
माझ्या मुलीनी मला विचारलेलं.. आई, आपण घरातली कामं करायला बा ई ठेवतो तशी तुझी ऑफिसची कामं करायला पण ठेव ना. म्हणजे आपल्याला पूर्ण वेळ खेळता येईल..
डेलिया, मला ही तू म्हणालीस तसेच प्रश्न पडले कथा वाचताना.. दोघांनाही भदोघांनाह, पण नाही करत म्हणण्याचा ऑप्शन नाहिये ह्या कथेत.
पण अनेक घरात बायका दोन्ही करताहेत. अनेक बायकांना बाहेरचे करतानाही घर आणि मुले ही बाईचीच जबाबदारी आहे असा विचार करताना पाहिले आहे आणि फार आश्चर्य वाटले.
लकिली तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आमच्या घरात आम्ही पॉझिटिवली देऊ शकतो. मुलं, घरकाम आणि अर्थार्जन ह्यात आम्ही बॅलन्स साधला आहे (त्यामुळे आम्ही दोघही दमून जातो हा भाग वेगळा :P). जोक जाऊदे, बॅलन्स साधण्यात घरकामात मदत करणार्या माव शांचा वाटाही सिंहाचा आहे हे सांगणे न लगे! ( त्यांच्या आयुष्यात हा बॅलन्स असतो का, किती असतो पण - हा पुढचा प्रश्न येतोच)
माझ्या मुलीनी मला विचारलेलं..
माझ्या मुलीनी मला विचारलेलं.. आई, आपण घरातली कामं करायला बा ई ठेवतो तशी तुझी ऑफिसची कामं करायला पण ठेव ना. म्हणजे आपल्याला पूर्ण वेळ खेळता येईल.>>>

हर्पेननी कल्पना केली, पण हा तर खरा निरागस किस्सा.
माझ्या शहराच्या मुन्शीपालीटीत
माझ्या शहराच्या मुन्शीपालीटीत रस्ते झाडणारे कामगार ते काम करायला अत्यंत कमी पगारावर बाबा ठेवून
हे इतर ठिकाणी जॉब करतात आणि दोन्ही पगार उचलतात म्हणे !!
ऐकून आहे !
खरे खोटे माहित नाही !!
माझ्या मुलीनी मला विचारलेलं..
माझ्या मुलीनी मला विचारलेलं.. आई, आपण घरातली कामं करायला बा ई ठेवतो तशी तुझी ऑफिसची कामं करायला पण ठेव ना. म्हणजे आपल्याला पूर्ण वेळ खेळता येईल

>>>
हे इतर ठिकाणी जॉब करतात आणि
हे इतर ठिकाणी जॉब करतात आणि दोन्ही पगार उचलतात म्हणे !!
ऐकून आहे !
खरे खोटे माहित नाही !!
>>>>>
खरे आहे !
राजा राणीच्या गोष्टीत
राजा राणीच्या गोष्टीत व्यभिचार असतो म्हणे, हाच का तो?
>>>>>>
बेकार!
हा तर माझाच धागा