Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17
ओळखा पाहु काय ते...
११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजुडे
मंजुडे
टीशर्ट आणि तो ठेवायला पिशवी
टीशर्ट आणि तो ठेवायला पिशवी असणार. टीशर्ट पांढरा, पिशवी पिवळी, मायबोली ही अक्षरं निळी!
टीशर्टपिशवी - हां, असू शकेल.
टीशर्टपिशवी - हां, असू शकेल. बरोब्बर सहा अक्षरं होत आहेत.
डोकं चालवा, खाजवुन बघितलं -
डोकं चालवा, खाजवुन बघितलं - विग तर नाही ना ?
टी शर्ट सोबत टोकरी असु शकते!
टी शर्ट सोबत
टोकरी असु शकते! ( ते श्रमदान करायचे चालले होते ना! )
टीशर्ट आणि तो ठेवायला पिशवी
टीशर्ट आणि तो ठेवायला पिशवी असणार. >>>> इकोफ्रेंडली पिशवी द्या आणि नंतर त्यात भाजी आणता येईल अशी सोईची असू द्यात.
टिशर्ट-टोकरी बरोबर ६ अक्षरे!
टिशर्ट-टोकरी बरोबर ६ अक्षरे!
हा 'सहा' अक्षरांचा काय फन्डा
हा 'सहा' अक्षरांचा काय फन्डा आहे?
टीशर्ट कम पिशवी..... वेगळी
टीशर्ट कम पिशवी..... वेगळी सोबत घेऊन फिरायला नको.... टीशर्टलाच पिशवी अटॅचमेंट
टोपी-टीशर्ट - हुडवाला टीशर्ट..... हुडचा उपयोग सॅक सरखा पण करता येइल वेळआल्यास
पौ, सहा प्रश्नचिन्हं म्हणून
पौ, सहा प्रश्नचिन्हं म्हणून सहा अक्षरं.
पौर्णिमासारखाच प्रश्न मलाही
पौर्णिमासारखाच प्रश्न मलाही पडलाय...
छत्री तर नसेल ना? बरोबर उत्तर
छत्री तर नसेल ना?
बरोबर उत्तर देणार्याला फ्री मिळेल ना?
पण मग टी-शर्ट आणि सहा अक्षरं
पण मग टी-शर्ट आणि सहा अक्षरं - असा गेस करत नाहीये कुणी...
लले, टीशर्ट आणि सहा
लले, टीशर्ट आणि सहा प्रश्नचिन्हांच्यामधे 'आणि' आहे
पुन्हा एकदा विचार केला
पुन्हा एकदा विचार केला ....
पिवळा टीशर्ट हे ववित खेळल्यानं चिखलानं माखलेल्या टीशर्टचं प्रतिक!
पांढरा टीशर्ट = तोच पिवळा टीशर्ट स्वच्छ धुतल्यानंतर दिसेल तसा ...
म्हणून टीशर्ट बरोबर एकेक निळ्या रंगाची रिन साबणाची वडी देण्यात येणार की काय??????*
प्रत्येक प्रश्नचिन्हाला 'काय' हा शब्द ढॅण्ण्ण अशा म्युझिकबरोबर सहा अँगल्समधून वाचण्यात यावा.
पिवळा टीशर्ट हे ववित
पिवळा टीशर्ट हे ववित खेळल्यानं चिखलानं माखलेल्या टीशर्टचं प्रतिक>> रंगांधळी झालीस की काय मामे?
रंगांधळी झालीस की काय मामे?
रंगांधळी झालीस की काय मामे? >>>
रिनकीटीकीया = ६ अक्षरं
टीशर्ट पांढराच असेल, पण धुवून
टीशर्ट पांढराच असेल, पण धुवून धुवून पिवळा पडतो ना? म्हणुन पिलापन हटाने वाली "साबुन टिकिया" असेल. (रेफरन्स - रिनची अॅड)
सगळेच
सगळेच
मामी, मी पण तेच सांगायला आलो
मामी, मी पण तेच सांगायला आलो होतो.
दवंडीतला फोटो (चिखलात उडी
दवंडीतला फोटो (चिखलात उडी मारणारा विनय) पण "दाग अच्छे है" हेच सांगतोय
सगळेच काय पण डोकी आहेत
सगळेच
काय पण डोकी आहेत लोकांची
मानलं बुवा
??????. > `मायबोली टी शर्टस'
??????. > `मायबोली टी शर्टस' सोबत 'टांगारु चप्पल'?.
"दाग अच्छे है>> टीशर्टाचा कलर
"दाग अच्छे है>> टीशर्टाचा कलर 'चिखली' तर नसेल ना?
मायबोलीचा वेष! टीशर्ट-
मायबोलीचा वेष!
टीशर्ट- डोक्यावर टोपी- टोपीवर टोकरी- खिश्यात रीनकी टिकिया- खांद्यावर टॉवेल - कपाळावर टिळा- हातात टाळ - अशी मायबोलीची टोळी निघाली वविला.......
आणि रेनकोट/विण्डचिटर
आणि रेनकोट/विण्डचिटर
पूनम सारखा मी पण विचार करत
पूनम सारखा मी पण विचार करत होते की हा ६ चा फंडा काय आहे आता कळलं
`मायबोली टी शर्टस' सोबत
`मायबोली टी शर्टस' सोबत 'टांगारु चप्पल'?.>>> भ्रमा आणि नीलूच्या मापाची बनवणार काय हे विचारून घे इंद्रा
६ प्रश्नचिन्हांच्या वरुन ६
६ प्रश्नचिन्हांच्या वरुन ६ अक्षरी.वस्तु....
प्रश्नचिन्हांच्या शेपवरुन (?) - छत्री... ६ काड्यांची... ???
प्रश्नचिन्हांच्या शेपवरुन (?)
प्रश्नचिन्हांच्या शेपवरुन (?) >>
टीशर्ट समिती पण पडद्याआड खदाखदा हसत असेल
ओ, एकदा जाहिर हसा ना!
Pages