जरा`डोकं' चालवा...

Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17

मायबोलीकरांसाठी सहर्ष सादर करीत आहोत`मायबोली टी शर्टस' आणि ??????.
ओळखा पाहु काय ते... Happy

tshirt1.jpg११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच.... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्नचिन्हांच्या शेपवरुन (?) - छत्री... ६ काड्यांची... ???<<<

मंजुडे हसतेस काय....????????

शेपवरून हूक्स पण असु शकतात हां... ६ हुक्स... लटकवा कुणाला लटकवायच ते Proud

शेपवरून हूक्स पण असु शकतात हां... ६ हुक्स... लटकवा कुणाला लटकवायच ते>>>
हँगर्स असतील शर्ट टांगून ठेवायला.

घ्या मंजूडे ने कळिचा प्रश्न टाकलेला आहे.
बक्षिस नसेल बहुधा, फक्त वविचे वारे आणि माबोकरांची डोकी नीट खाजली जावित यासाठीचा उद्योग दिसतोय. किंवा संयोजकच अजून कन्फूज असतील रंग कोणता ठेवावा त्याबाबतीत. Proud

किंवा सप्तरंगी पण असेल, देव जाणे आणि ते संयोजकच Proud

खाजवून डोक्यावरचे केस गेले सगळे!
आता टोपी घालून फिरण्याशिवाय पर्याय नाही!
सहा दातांचाच काय बिन दाताचा कंगावाही कामाचा नाही

फ़क्त कपाळावर असणारी उन्हापासून वाचवणारी टोपी. किन्वा कपाळावर लावायची पट्टी. दोन्हीत वर डोक खाजवायला मोकळ.

योकु, नाटकं करु नकोस "क्ल्यू द्या" वगैरे Proud

ते (?) म्हणजे कानासारखं पण दिसतं. कानातले देणार आहेत काय ५ रुपये वाले फ्री? तेही टीशर्टला त्याचा हूक अडकवून. म्हणजे गायला मोकळे "ढूंढो ढूंढो रे साजना....मेरे कान का बाला" Lol

वविला पावसात भिजल्याने सर्दी होणार म्हणून टाय हवा गळ्यात! >>>> नाक पुसायला
बहुतेक टी शर्टबरोबर हाफ पँट फ्री असेल.. >>>>>:हहगलो:

Pages