मायबोली टीशर्ट

जरा`डोकं' चालवा...

Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17

मायबोलीकरांसाठी सहर्ष सादर करीत आहोत`मायबोली टी शर्टस' आणि ??????.
ओळखा पाहु काय ते... Happy

tshirt1.jpg११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच.... Happy

विषय: 
शब्दखुणा: 

टीशर्ट आले! टीशर्ट आले!!

Submitted by टीशर्ट_समिती on 10 June, 2010 - 06:59

गडद निळे गडद निळे यंदाचे टीशर्ट आले
चपलचरण हे हरीण जणू,सुखवस्तू अन् तुंदिलतनू
लेऊनी रंग हर्षाचे,मायबोलीकर हे वविला निघाले
ह्रदयी आले भरते गं, मनात सावरी फुलते गं
बरसती अंबर, सृष्टी सुंदर, लेवूनी स्वरसाज गाती गं
उत्साहाचे लेणे गं, अविरत आनंद झिरपे गं
सरींवर सरी येती गं, सचैल मायबोलीकर न्हाती गं......

(कवी बा. भ. बोरकर ह्यांची क्षमा मागून...)

जून महिना आला, पाऊस आला, वविची दवंडी आली आणि पाठोपाठ मायबोलीचे टीशर्टही आले की... Happy

tshirt final 2010.jpg

मायबोली टीशर्टस्- २००९

Submitted by टीशर्ट_समिती on 11 June, 2009 - 05:06

आले! आले!! आले!!!

'मायबोली' टीशर्ट आले! सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली टीशर्ट