Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17
ओळखा पाहु काय ते...

११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे!
छान आहे!
पिवळा निळा हिरवा- तीन
पिवळा निळा हिरवा- तीन वाटतायत.
पिवळा, ब्ल्यूग्रीन (रंगूनी
पिवळा, ब्ल्यूग्रीन (रंगूनी रंगात... च्या अक्षरांचा रंग), पांढरा काँबिनेशन?
दुसरं आकर्षण म्हणजे वविच्या सुचनांच्या बाफवर सुचवलं गेल्याप्रमाणे बॅग असावी.
'डोकं' चालवा लिहीलंय म्हणजे
'डोकं' चालवा लिहीलंय म्हणजे टोपी असणार..
डोकं' चालवा लिहीलंय म्हणजे
डोकं' चालवा लिहीलंय म्हणजे टोपी असणार..>>>>+१
'डोकं' चालवा लिहीलंय म्हणजे
'डोकं' चालवा लिहीलंय म्हणजे टोपी असणार >>>
बॅग असेल तर काय मग 'खांदा चालवा' असं लिहिणार का?
डोकं "चालवा" >> चप्पल बिप्पल
डोकं "चालवा" >> चप्पल बिप्पल आहे की काय?
टीशर्टस बरोबरच खास आकर्षण
टीशर्टस बरोबरच खास आकर्षण टीबॅग आहे का?
'खांदा चालवा' > :d
लले मायबोली सु'डोकु',
लले
मायबोली सु'डोकु', हेल्मेट
चप्पल, टी-बॅग
चप्पल, टी-बॅग
'डोकं' >>>>>inverted comma
'डोकं' >>>>>inverted comma (अवतरण चिन्ह ?) मध्ये लिहिलंय ना म्हणुन.
टीबॅग <<< इंद्रा
टीबॅग <<< इंद्रा
हेल्मेट...... कहर !!!
हेल्मेट...... कहर !!!
वविदिवशी समस्त माबोकर हेल्मेट घालून बसमधे बसलेत - असं दृष्य इम्याजिनलं मी
'नवरा माझा नवसाचा' सिनेमासारखं. त्यात ते एक जोडपं सदा हेल्मेट घालून प्रवास करत असतं.
हेल्मेट, टिबॅग >>>
हेल्मेट, टिबॅग >>>:हहगलो:
छ्त्री....!!
छ्त्री....!!
टोप (विग)??? कंगवा???
टोप (विग)??? कंगवा???
>>> 'डोकं' चालवा लिहीलंय
>>> 'डोकं' चालवा लिहीलंय म्हणजे टोपी असणार.. <<<< नी क्याप पण देऊ शकतील, या "सन्योजक" नामक जमातीचे काही सान्गता येत नाही
हात रुमाल देणार आहे का
हात रुमाल देणार आहे का ????????
डोकं हायलाईट केल्यामुळे टोपी
डोकं हायलाईट केल्यामुळे टोपी वाटतय . पण इतका सोपा क्लू नसावा .
७ ? मार्क म्हणजे ७ अ़क्षरी का ? मराठी का इंग्लिश ?
चला या वर्षी ..."टीशर्ट
चला या वर्षी ..."टीशर्ट गोंधळा" बरोबर अजुन एक "गोंधळ" फ्री.........;)
सगळेच ... इंद्रा, मीही टीबॅग
सगळेच ...
इंद्रा, मीही टीबॅग लिहायला आले होते.
"रंगूनी रंगात वविच्या, रंग माझा ओळखा" ..... संयोजक रंगपेटी देतायत की काय? टीशर्ट पेंटिंगची स्पर्धा ठेवली असणार. कारण वरच्या चित्रातला टीशर्ट पांढराच दाखवलाय.
११ वा ववि.. म्हणजे १ वर १
११ वा ववि.. म्हणजे १ वर १ फ्री ची स्किम आहे अस सुचवत आहे टि_स.
टिशर्ट वर 'T'वाल नक्कीच काही तरी फ्री देणार असं दिसतयं. आता नीट डोकं चालवा...
इंद्रा + १ एक आताच्या मापाचा
इंद्रा + १
एक आताच्या मापाचा टीशर्ट घेतला की एक वाढत्या अंगाचा टीशर्ट फ्री!!! म्हणूनच चित्रात एक छोटा पांढरा टीशर्ट आणि एक मोठा पिवळा टीशर्ट दाखवलेत.
- टिक्कर, - टिमकी (ही वस्तू
- टिक्कर,
- टिमकी (ही वस्तू आहे असं मी आजवर मानत आलेले आहे),
- टी-स्पून,
- टिचकी (ही वस्तू नाहीये, पण तरी 'टि'मुळे क्वालिफाय झाली आहे),
- टीचभर काहीतरी
- टिणगिण्या
मामी
मामी
टीकोझी, टिकल्यांचं पाकीट
टीकोझी, टिकल्यांचं पाकीट
टिकल्यांचं पाकीट >>>
टिकल्यांचं पाकीट >>>
'मी मायबोलीवाला आहे' अशी टोपी
'मी मायबोलीवाला आहे' अशी टोपी तर नाही!?
पण टोपी देणार असाल डोक्यासाठी
पण टोपी देणार असाल डोक्यासाठी तर काहींना 'knee band' द्यावे लागेल!
'knee band' वाल्यांना!
'खांदा चालवा' > चप्पल,
'खांदा चालवा' >
चप्पल, टीबॅग, एक वाढत्या मापाचा>>
सियान रंगाचा टीशर्ट आणि मायबोलीसॅक (बरोब्बर सहा अक्षरं होत आहेत) असणार.
Pages