जरा`डोकं' चालवा...

Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17

मायबोलीकरांसाठी सहर्ष सादर करीत आहोत`मायबोली टी शर्टस' आणि ??????.
ओळखा पाहु काय ते... Happy

tshirt1.jpg११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच.... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

`मायबोली टी शर्टस' आणि ??????.>>
`मायबोली टी शर्टस' आणि मा य बो ली टो पी. Happy
`मायबोली टी शर्टस' आणि स प्त रं गी छ त्री Happy

ज्यांना डोकं आहे, त्यांनी चालवा. जे चालवणार नाहीत त्यांना ते नाही असे समजून एक डोकेच दिले जाईल बहुदा Wink

जे चालवणार नाहीत त्यांना ते नाही असे समजून एक डोकेच दिले >>>>>

संयोजकांनी डोके दिले की परत तुम्ही त्यांना बिनडोक म्हणणार! Proud
हो नाही हो संससनो?

जे चालवणार नाहीत त्यांना ते नाही असे समजून एक डोकेच दिले जाईल बहुदा >>> Biggrin
ज्यांनी चालवलीयेत त्यांची नका देऊ!

कुठलीही गोष्ट फ्री भेटत नसते, त्याचे पुरेपुर पैसे वसुल केलेले असतात हे आपल्याला डोक असल्याने कळते अजुन चालवायचे ओले झालेले कपडे ठेवायला एखादे थैली देणार होते बुवा तुमी

`मायबोली टी शर्टस' आणि ??????.>> शबनमबॅग

आणि टी शर्टचा रंग ऑफ व्हाईट असावा

बाकी चालुद्या Proud

छ्या चालवा डोकचे उत्तर संयोजकांना पण माहीत नव्हते बहूतेक. ते ड्रायव्हर शोधत होते. Proud

Pages