जरा`डोकं' चालवा...

Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17

मायबोलीकरांसाठी सहर्ष सादर करीत आहोत`मायबोली टी शर्टस' आणि ??????.
ओळखा पाहु काय ते... Happy

tshirt1.jpg११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच.... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीशर्ट आणि तो ठेवायला पिशवी असणार. >>>> इकोफ्रेंडली पिशवी द्या आणि नंतर त्यात भाजी आणता येईल अशी सोईची असू द्यात. Proud

टीशर्ट कम पिशवी..... वेगळी सोबत घेऊन फिरायला नको.... टीशर्टलाच पिशवी अटॅचमेंट Wink

टोपी-टीशर्ट - हुडवाला टीशर्ट..... हुडचा उपयोग सॅक सरखा पण करता येइल वेळआल्यास Proud

पुन्हा एकदा विचार केला ....

पिवळा टीशर्ट हे ववित खेळल्यानं चिखलानं माखलेल्या टीशर्टचं प्रतिक!
पांढरा टीशर्ट = तोच पिवळा टीशर्ट स्वच्छ धुतल्यानंतर दिसेल तसा ...
म्हणून टीशर्ट बरोबर एकेक निळ्या रंगाची रिन साबणाची वडी देण्यात येणार की काय??????*

प्रत्येक प्रश्नचिन्हाला 'काय' हा शब्द ढॅण्ण्ण अशा म्युझिकबरोबर सहा अँगल्समधून वाचण्यात यावा.

पिवळा टीशर्ट हे ववित खेळल्यानं चिखलानं माखलेल्या टीशर्टचं प्रतिक>> रंगांधळी झालीस की काय मामे?

टीशर्ट पांढराच असेल, पण धुवून धुवून पिवळा पडतो ना? म्हणुन पिलापन हटाने वाली "साबुन टिकिया" असेल. (रेफरन्स - रिनची अ‍ॅड) Lol

मायबोलीचा वेष!

टीशर्ट- डोक्यावर टोपी- टोपीवर टोकरी- खिश्यात रीनकी टिकिया- खांद्यावर टॉवेल - कपाळावर टिळा- हातात टाळ - अशी मायबोलीची टोळी निघाली वविला.......

`मायबोली टी शर्टस' सोबत 'टांगारु चप्पल'?.>>> भ्रमा आणि नीलूच्या मापाची बनवणार काय हे विचारून घे इंद्रा Proud

Pages