हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
हा सुभग आहे. common iora.
हा सुभग आहे. common iora.
अश्चिग, २६ चं उत्तर दे की!!!!
अश्चिग, २६ चं उत्तर दे की!!!!
पंख आणि शेपटीकडे न पाहताच
पंख आणि शेपटीकडे न पाहताच उत्तर दिले. पोटपुरते पहून चालत नाही!
खरंच...
पोट पाहुनच लिहिले. शेपटी मला दिसत नाहीयेच पण पंख निट पाहिले असते तर त्यावरचे पट्टे दिसले असते आणि भ्रमनिरास झाला असता.
२६ खाटिक आहे असे रंगावरुन आणि डोळ्याच्या पट्ट्यावरुन वाटतेय. एवढी लांब शेपटी मी पाहिली नाहीय पण तरीही एकुण रंगरुप खाटिकाचेच आहे.
हा सुभग.
हा सुभग.
२६ हा रुफसबॅक्ड श्राईक आहे
२६ हा रुफसबॅक्ड श्राईक आहे "खाटिक"
हा सुभग आहे. common iora. >
हा सुभग आहे. common iora. > rmd, भुंगा.. सही
aschig 26 = shrike/खाटीक
aschig 26 = shrike/खाटीक (वेका/rmd)
हा पक्षी ओळखा?
हा पक्षी ओळखा?
मी हे का बघत नव्हतो एवढे
मी हे का बघत नव्हतो एवढे दिवस.
अश्चिग रोझी स्टार्लींग सहीच. मजा आली बघायला.
इंद्रधनुष्य, हा night heron
इंद्रधनुष्य, हा night heron आहे का?
rmd बरोबर.
rmd बरोबर.
rmd बरोबर
rmd बरोबर
aschig 27: हा पक्षी कोणता (१५
aschig 27: हा पक्षी कोणता (१५ एप्रिल २०१३, पालोमार, कॅलिफोर्नीया)
आश्चिगचा पक्षी मी सरळ कावळा
आश्चिगचा पक्षी मी सरळ कावळा म्हणुन ओळखला असता. फक्त चोचीने मार खाल्ला. जागा पालोमार लिहिलीये, नाहीतर मी शाल्मलीचे झाड आहे अशीही फुशारकी मारली असती
इंद्रा, आधी तुझा पक्षीच दिसेना आणि मग अचानक तिन पाय आणि पांढरे पोट दिसले. म्हटले हा पक्षी आहे की प्राणी??????
तो चार पायाचा पक्षी होता
तो चार पायाचा पक्षी होता साधने, ईन्द्राने एक तंगडी खाल्ली.
woodpecker आहे का?
woodpecker आहे का?
मला तर बुलबुल वाटतो आहे.
मला तर बुलबुल वाटतो आहे.
बुलबुलाची चोच इतकी लांब??
बुलबुलाची चोच इतकी लांब??
बाबु
जात वुडपेकरची आहे. हा अजुन एक
जात वुडपेकरची आहे.
हा अजुन एक घ्या त्याचाचः
Brown Capped Pygmy Woodpecker
Brown Capped Pygmy Woodpecker
ही माहीती प्रचंड अपुरी आहे
ही माहीती प्रचंड अपुरी आहे याची पुर्ण जाणिव आहे तरी हा प्रश्न विचारतेय .......
मागच्या महीन्यात मी निगडीतल्या दुर्गा टेकडीवर एक अतिशय देखणा पक्षी पाहिला...
पांढरा शुब्र, प्रचंड चपळ, आकाराने तस मोठाच होता...
त्याची शेपुट आपल्या हाताएवढी लांबलच्क होती आणि डोक्यावर एक मस्त पांढरा तुरा होता...
बाकी शरीर कावळ्या एवढं असेल आकाराने... चांगला कॅमेरा जवळ नसल्याने फोटो काढता आला नाही.
कोणी काही माहीती देऊ शकेल का?
हे रामा, रिया, अगं तो
हे रामा, रिया, अगं तो पॅरॅडाइज फ्लायकॅचर. माबोवर खुप फोटो आहेत त्याचे.
इथे पान नं २६ वर अवलने टाकलाय फोटो तो बघ आणि कंफर्म कर.
साधना चोचीमागे असलेल्या लाल
साधना चोचीमागे असलेल्या लाल रंगाने फसलो. इंद्राचे बरोबर आहे बहूतेक.
साधना __/\___ हाच तो कसला
साधना __/\___

हाच तो
कसला सुंदर आहे तो पक्षी... मान गये तुम लोगोंको
ह्या पॅरॅडाईस फ्लायकॅचरला
ह्या पॅरॅडाईस फ्लायकॅचरला मराठीत काय म्हणतात ? खाटीक / कोतवाल ?
पॅरॅडाईस फ्लायकॅचरला मराठीत
पॅरॅडाईस फ्लायकॅचरला मराठीत काय म्हणतात ? खाटीक / कोतवाल ?>>
स्वर्गीय नर्तक.
हुई, काय नाव आहे. पक्ष्याईतकच
हुई, काय नाव आहे. पक्ष्याईतकच देखणं
अश्चिग Rusty blackbird आहे
अश्चिग Rusty blackbird आहे का?
रिया अभिनंदन..अगं हा paradise flycatcher दिसावा म्हणून नवस बोलायचो आम्ही ...लग जाओ (real;) ) birding पे अब....देर काहेकी
वेका पण कसलीये मी बघ इतका
वेका



पण कसलीये मी बघ इतका गोड पक्षी हातावरच्या अतंरावर असताना ना फोटो काढला ना फारसं निरिक्षण केलं.
फक्त कसला मस्त पक्षी आहे म्हणत बसले
नाव माहीत असतं तर खुष तरी झाले असते किमान...आणि फुशारक्या तरी मारत बसले असते घरी येऊन
आता नेहमी तिकडे गेले की शोधत बसते त्याला पण आता कशाचा दिसतोय तो
paradise flycatcher दिसावा
paradise flycatcher दिसावा म्हणून नवस बोलायचो आम्ही > मलाही नवस बोलावा लागणार अस दिसतयं.
Pages