हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
काल, आठव्या टी बॉक्सजवळच्या
काल, आठव्या टी बॉक्सजवळच्या झाडावर याचा चिवचिवाट चालला होता, बहुतेक जोडिदारासाठी. मला अजिबात कल्पना नाहि हा कोणता पक्षी आहे. फोनवरुन फोटो काढल्याने क्लॅरीटी नाहि, साधारण कार्डीनलच्या आकाराचा आहे.
राज Red winged black bird
राज Red winged black bird असणार. सध्या त्याचे सुगीचे दिवस आहेत म्हणजे तो दिसण्याचे
धन्यवाद, वेका!
धन्यवाद, वेका!
aschig 30: हे पक्षी कोणते?
aschig 30: हे पक्षी कोणते? (मे २०१३, केम्ब्रीज, मा)
Mallard Ducklings?? पण
Mallard Ducklings?? पण डोळ्यापाशी काळी रेघ नसल्याने Muscovy पण वाटत आहेत.
नाही. सगळ्यात डाव्या बाजूचा
नाही. सगळ्यात डाव्या बाजूचा पक्षी हिन्ट म्हणून मुद्दाम चित्रात ठेवला आहे.
अनेक पाणपक्षांची पिल्लं थोड्याफार फरकानी अशीच दिसतात
aschig 30: वाइल्ड गेस - एका
aschig 30: वाइल्ड गेस - एका तळ्यात होती... होते कुरुप वेडे...
राज, यातील कोणता 'हंस'
राज, यातील कोणता 'हंस' अभिप्रेत आहे?
हंस (haṃsá) m
a goose, gander, swan, flamingo (or other aquatic bird, considered as a bird of passage)
साधारणतः हंस = swan
तोच अर्थ मनात असल्यास उत्तर चूक आहे
एकाच जोडप्याला २५ पेक्षा अधीक पिल्लं होती. त्याने मदत होते क पहा.
नंतर अजून एखादा फोटो 'डक'वीन
हो, हंस अभिप्रेत होता...
हो, हंस अभिप्रेत होता...
आता, २५ पेक्षा अधीक पिल्लं होती या क्लु वरुन कदाचीत गीज असावीत...
बरोब्बर - कॅनडा गीज (हंसात तो
बरोब्बर - कॅनडा गीज (हंसात तो ही प्रकार समावला आहे).
क्युट आहेत ते पिल्लूज
क्युट आहेत ते पिल्लूज
मस्तच रे.
मस्तच रे.
aschig 31: हा पक्षी कोणता?
aschig 31: हा पक्षी कोणता? (मॉन्ट्रीआल ऑगस्ट २०१३)
हा पक्षी आहे हे सांगितलंस ते
हा पक्षी आहे हे सांगितलंस ते बरं झालं!
sea gull?
sea gull?
होय, सी गल. तो एकच प्राणी तसा
होय, सी गल. तो एकच प्राणी तसा दिसू शकतो
aschig 32: हा पक्षी कोणता? (
aschig 32: हा पक्षी कोणता? ( अवंतीपूर, काश्मीर, सप्टेंबर २०१३)
हुप्पो.. मी पाहिलेय याला..
हुप्पो.. मी पाहिलेय याला..
मेला तर नाही ना हा? अग्दी समाधी घेतल्यासारखा पडलाय

साधना +१. हुप्पो किंवा
साधना +१. हुप्पो किंवा हुदहुद.
हुदहुद्या आहे.
हुदहुद्या आहे.
अरे वा, सगळ्यांनीच ओळखलं की
अरे वा, सगळ्यांनीच ओळखलं की hoopoe ला!
हा Upupidae family चा युरेशीयन पक्षी Upupiformes या अख्या order चा भारतातील एकमेव representative.
साधना, तो विष्णुमंदीराशेजारी असला तरी वैकुंठवासी नाही. अवकाशात असलेली त्याची ती चोच नसून तुरा आहे.
हा एक त्याचा बरा फोटू:
हा एक त्याचा बरा फोटू:
आज एक सोप्पा प्रश्न. aschig
आज एक सोप्पा प्रश्न.
aschig 33: हा पक्षी कोणता? (ऑक्टोबर, खडकवासला परीसर)
aschig 33: वेडा राघू
aschig 33: वेडा राघू ((little)Green Bee-eater)
rmd चे ३३ चे उत्तर अर्थातच
rmd चे ३३ चे उत्तर अर्थातच बरोबर आहे.
हा त्याचा चांगला फोटो:
aschig 34: हा पक्षी कोणता?
aschig 34: हा पक्षी कोणता? (ऑक्टोबर २०१३, खडकवासला परीसर)
aschig 34: खाटीक (shrike)
aschig 34: खाटीक (shrike)
छोटा जटायू ... लोल...
छोटा जटायू ...
लोल...
सिन्नर - ऑक्टोबर २०१३
सिन्नर - ऑक्टोबर २०१३
छोटा कावळा
छोटा कावळा
Pages