हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
हा हा मॅक्स ....बदकं एका
हा हा मॅक्स ....बदकं एका रेषेत का उडतात याचं उत्तर वरच्या फोटोत बदकांना उडवून पाहिलं अन आपोआप मिळालं
बदकं खूप उंच, आणि दूर उडु
बदकं खूप उंच, आणि दूर उडु शकतात.
रमडचा सहावा तुक्का (इन्फॉर्म्ड दिसतोय) बरोबर आहे. ते रोझी स्टारलिन्ग्स आहेत. (aschig 22)
या पानावरील त्याच दिवशी काढलेला व्हिडिओ HD मधे पहा:
http://avyakta.caltech.edu:8080/photo2013_EPL1/starlings/
१:४५ ला पक्षांचा क्लोज-अप दिसतो
aschig 23: हा पक्षी कोणता?
aschig 23: हा पक्षी कोणता? लखोटा तलाव, जामनगर
आशिष, रोझी स्टारलिन्ग्स अजब
आशिष, रोझी स्टारलिन्ग्स अजब प्रकरण आहे.
aschig 23 - पेलिकन
aschig 23 - पेलिकन
पेलिकन
पेलिकन
सावली/भुंगा, एका झटक्यात
सावली/भुंगा, एका झटक्यात ओळखले तुम्ही!
हा त्याचाच एक चोचवाला फोटो
aschig तो व्हिडियो म्हणजे
aschig तो व्हिडियो म्हणजे ____/\____
aschig 24 हा पक्षी कोणता?
aschig 24 हा पक्षी कोणता? (नरारा दर्यायी राष्ट्रीय उज्ञान)
aschig 24: ग्रे हेरॉन?
aschig 24: ग्रे हेरॉन?
rmd, yes! (aschig 24)
rmd, yes! (aschig 24)
aschig 25: हा पक्षी कोणता?
aschig 25: हा पक्षी कोणता? (अंबाझरी, नागपूर)
aschig 25: ग्रेट ब्लू हेरॉन?
aschig 25: ग्रेट ब्लू हेरॉन?
rosy starling
rosy starling
पाइड मैना
पाइड मैना
aschig 25: Red-wattled
aschig 25: Red-wattled Lapwing?
aschig 25 = पाईड मैना (वेका)
aschig 25 = पाईड मैना (वेका)
rmd, एकदा ग्रे होरॉन बरोबर आला तर पुन्हा? तारेवर बसलेला?
aschig 26: हा पक्षी कोणता?
aschig 26: हा पक्षी कोणता? (अंबाझरी, नागपूर, फेब. २०१३)
ग्रे हेरॉन चे अजून दोन (बॅड
ग्रे हेरॉन चे अजून दोन (बॅड हेअर डे) फोटो:
२६ श्राइक shrike वाटतोय.
२६ श्राइक shrike वाटतोय.
aschig 26: खाटीक पक्षी अरे,
aschig 26: खाटीक पक्षी
अरे, तो २५ वाला मला जरा मोठा वाटला आकाराने म्हणून ब्लू हेरॉनचा अंदाज केला
होतं असं कधी कधी 
दापोली, रत्नागिरीत दिसलेला
दापोली, रत्नागिरीत दिसलेला हा पक्षी कोणता? फोकस करायच्या आधीच उडून गेला.
शमा
शमा
इंद्रा, स्कारलेट मिनिवेट.....
इंद्रा,
स्कारलेट मिनिवेट..... याला छोटा निखार म्हणतात मराठीत..... हा नर आहे.
scarlet minivet - male
शमा नाही रे हा.
शमा नाही रे हा.
धन्यवाद भुंगा
धन्यवाद भुंगा
भुंग्या, तुला विविध फुल ओळखता
भुंग्या, तुला विविध फुल ओळखता येतील असं वाटल होत. पक्षी पण इतक्या पटकन ओळखतोस म्हणजे कमालच आहे.
शोभा बर या झाडा मागे
शोभा :d
बर या झाडा मागे लपलेल्या प्रश्णाचे उत्तर द्या..

वेडा राघु.
वेडा राघु.
खरंच की. पंख आणि शेपटीकडे न
खरंच की. पंख आणि शेपटीकडे न पाहताच उत्तर दिले. पोटपुरते पहून चालत नाही!
Pages