Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धा - पहिलं चित्र पाहिलंत
श्रद्धा - पहिलं चित्र पाहिलंत का? तिथे 'राहणार्यांची' मराठी मूळं शोधा बरं. कदाचित काहीतरी 'आड'वाटेने लेखक गवसेल.
शिखरांशी (शिखरे) संबंधित काही
शिखरांशी (शिखरे) संबंधित काही आहे का ?
नाही शशांक. श्रद्धाने वर
नाही शशांक. श्रद्धाने वर लिहिलंय त्याप्रमाणे मॉनेस्ट्रीकडे बघा. तिथे कोण राहतात ते शोधा. कदाचित लेखक तिथेच असेल.
The Black Saint and the
The Black Saint and the Sinner Ladyचा काही संबंध????
नाही प्राची. पण तुम्ही जे
नाही प्राची. पण तुम्ही जे लिहिलंत त्याचं शब्दशः मराठीकरण करा.. सापडेल.
Zen garden - milind bokil
Zen garden - milind bokil
साधू -संन्यासींचा काही तरी
साधू -संन्यासींचा काही तरी संबंध असावा..
शशांक, पुस्तकाशी नसला तरी
शशांक, पुस्तकाशी नसला तरी लेखकाशी असू शकतो हे 'आडू'न सुचवलंय की!
Lekhak arun sadhu?
Lekhak arun sadhu?
नाही. पण अजून जऽरा शोधा तसंच
नाही. पण अजून जऽरा शोधा तसंच जवळपास.
अरुण साधू? प्रकाश संत?
अरुण साधू? प्रकाश संत?
प्राची, बरोबर!! आता पुस्तक
प्राची, बरोबर!! आता पुस्तक शोधा. म्हणजे नावात काय आहे ते कळेल.
फुलवेल -इंदिरा संत शारदा
फुलवेल -इंदिरा संत
शारदा संगीत - प्रकाश संत
अहो प्राची, तुमचं आधीचं
अहो प्राची, तुमचं आधीचं प्रकाश संत हे बरोबर आहे की. त्यावरुनच पुढे सांगा.
शारदा संगीतच शारदा संगीत -
शारदा संगीतच
शारदा संगीत - प्रकाश संत
नाही हो, नाही. ते लावतात का
नाही हो, नाही. ते लावतात का घरात?
झुंबर - प्रकाश संत
झुंबर - प्रकाश संत
प्राची, बरोब्बर! आता पुढचं
प्राची, बरोब्बर! आता पुढचं सोडवा बरं म्हणजे बक्षीस मिळेल.
इजिप्तायन - मीना प्रभू
इजिप्तायन - मीना प्रभू
नाही, तुम्ही अर्धं उत्तर आधीच
नाही, तुम्ही अर्धं उत्तर आधीच दिलंय. आता आवाज ऐकून बघा.
कोडी दोन, बक्षीस एक????? बहुत
कोडी दोन, बक्षीस एक????? बहुत नाइन्साफी हय.
मुंबइ दिनांक अरुण साधू
मुंबइ दिनांक
अरुण साधू
प्राची, मोठ्ठं देऊ हो बक्षीस!
प्राची, मोठ्ठं देऊ हो बक्षीस! सोडवा तर खरं. हेलबॉय, मुंबई दिनांकाचा आवाजाशी काय संबंध?
Avaj aika>>mhanaje lekhak
Avaj aika>>mhanaje lekhak kinikar shirish ka?
नाही कविन. सगळे क्लू
नाही कविन. सगळे क्लू पहिल्यापासून वाचा बरं. लेखक दोन आहेत आणि प्राचीनी दोन्ही ओळखलेत.
पडघम??/
पडघम??/
नाही. ओळखलेल्या लेखकांना सोडू
नाही. ओळखलेल्या लेखकांना सोडू नका.
पडघम आहे का?
पडघम आहे का?
अरुण साधू नाहीये का?
अरुण साधू नाहीये का?
फीडेल चे आणि क्रांती अरुण
फीडेल चे आणि क्रांती
अरुण साधू
Pages