Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिलं चित्र - मरीन
पहिलं चित्र - मरीन मर्सेन
दुसरं - स्मायली
७ हा happy number आणि Mercenne prime आहे.
तिसरं - घन ६ बाजू दर्शवण्यासाठी
चार - लिफ्ट घ्यायचा अंगठा
पाच - आकाशगंगा
हे दोन्ही हिचकायकर्स गाईड टू गॅलॅक्सीसाठी H2G2. यात अल्टिमेट ट्रूथ म्हणून ४२ आकडा येतो.
त्याखाली ६ * ९ = हे ही H2G2. अधिक माहितीसाठी हे http://en.wikipedia.org/wiki/Answer_to_Life,_the_Universe,_and_Everythin... बघा.
सर्वात खालची अक्षरे - आकड्यांचे प्रकार (natural, complex ,वगैरे)
डेंजर होतं हे. मी एच२जी२ वर
डेंजर होतं हे. मी एच२जी२ वर एवढा वेळ अडकून पडलो पण त्याचा संबंध त्या क्यूब आणि स्मायलीशी जाम लावता येईना.
अभिनंदन श्रद्धा आणि चिनूक्स.
ह्या पुस्तकाच्या नावाचा विचार केला होता पण लिंक्स जोडता आल्या नाहीत.
बापरे, माझं गणित दिव्य
बापरे, माझं गणित दिव्य असल्यामुळे मला हे कोडं ह्या जन्मी सुटलं नसतं.
मी पहिली इमेज शोधली. ती कुणाची ते कळलं पण पुढचे तर्क लावणं अशक्यच होतं.
भारी !
संयोजक _____^_______ श्रद्धा
संयोजक _____^_______
श्रद्धा आणि चिनूक्स त्याहून त्रेचाळीस पटींनी महान.
कालच्या स्मृतीचित्रेसाठी तर तुला दंडवत, बायो.
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
(No subject)
आहे का इथे कोणी नवीन कोडं
आहे का इथे कोणी नवीन कोडं सोडवायला??
माझा साक्षात्कारी हृद्रोग -
माझा साक्षात्कारी हृद्रोग - डॉ. अभय बंग
एक क्लू तुम्हाला बरोबर समजला
एक क्लू तुम्हाला बरोबर समजला आहे.सगळी चित्रे नीट बघा.
गार्गी अजून जिवंत आहे - मंगला
गार्गी अजून जिवंत आहे - मंगला आठलेकर
ग्रीकांजली - डॉ. मीना
ग्रीकांजली - डॉ. मीना प्रभू
ग्रीक पुतळा, ओंजळीत पुस्तक वाचणे, डॉक्टरकीचा पेशा
अभिनंदन चिनूक्स!!!
अभिनंदन चिनूक्स!!!
जौद्या, आम्हाला आपली नवीन
जौद्या, आम्हाला आपली नवीन म्हण द्या.
क्लू होते- उपनिषदे,बान झाओचे
क्लू होते- उपनिषदे,बान झाओचे चित्र ,अस्पाशिआ,जिवंत हृदयाचा आलेख.
बान झाओ आणि अस्पाशिआ ह्या दोघी स्त्री तत्वज्ञ. जिवंत आहे हे दर्शवायला हृदयआलेख.
गार्गीचं आडनाव वचक्नवी.
गार्गीचं आडनाव वचक्नवी. इंग्रजीत vachaknavi. बान शाओसुद्धा चित्रात वाचते आहे, असाही मी विचार केला
>> विद्यावाचस्पतीचा पुतळा असं
>> विद्यावाचस्पतीचा पुतळा
असं आहे होय ते! मला गूगलने काहीतरी निराळंच सांगितलं - अॅस्पेशिया ऑफ अथेन्स की काहीतरी.
संयोजक, शोनाहो!
संयोजक, शोनाहो!
हो, म्हणून तर मला वाटलं
हो, म्हणून तर मला वाटलं ग्रीकांजली. एक ओरिएंटल स्त्री ग्रीक संस्कृतीची माहिती करुन घेतेय आणि पेशाने डॉक्टर आहे असा गहन अर्थ लावला मी
(No subject)
छान कल्पना आहे ही. अचूक
छान कल्पना आहे ही. अचूक उत्तरे देणार्यांची कमाल आहे.
संयोजक, येऊद्या पुढ्चे कोडे..
H2G2 चं कोडं बनवण्याबद्दल
H2G2 चं कोडं बनवण्याबद्दल संयोजकांना आणि एकुणातच विजेच्या वेगानं प्युअर लॉजिकल विचार करू शकणारा मेंदु बाळगत असल्याबद्दल श्रद्धाला ... _____/\_____
(No subject)
लोकहो, आहात का? आम्ही घेऊन
लोकहो, आहात का? आम्ही घेऊन आलो आहोत डबल धमाका. दोन्ही कोडी एकमेकांशी काही साधर्म्य राखून आहेत. करा सुरुवात!

आँ! अजून संपले नाहीत का
आँ! अजून संपले नाहीत का कार्यक्रम? मध्येच काय मग कमर्शियल ब्रेक होता का?
हे दुसरं - त्वरा करा!
हे दुसरं -

त्वरा करा! बक्षीसं काही तासांसाठीच उपलब्ध.
ही दोन वेगवेगळी पुस्तकं आहेत
ही दोन वेगवेगळी पुस्तकं आहेत का?
पेजिंग श्र आणि चिनूक्स.
नंदिनी, दोन पुस्तकं, दोन
नंदिनी, दोन पुस्तकं, दोन लेखक.
नामग्याल त्सेमो मोनॅस्ट्री,
नामग्याल त्सेमो मोनॅस्ट्री, लेह. लॅबर्नमची (गोल्डन शॉवरची) फुले, चार्ल्स मिंगस. (जाझ संगीताशी निगडित).
खालचे आकडे हेक्झाडेसिमल? डेसिमल कन्व्हर्जन करायचंय? चार्ल्स मिंगसची कुठली प्रसिद्ध रचना लक्षात घ्यायला हवी आहे असं आहे का?
श्रद्धा - बरोबर! त्या
श्रद्धा - बरोबर! त्या आकड्यांवर 'जादूई मंत्र' चालवून बघा. काही आकडे येतात का ते. आणि 'योग्य जागी' असलेल्या आकड्यांचा वापर चार्ल्सवर करा.
संयोजक, मूळ पुस्तकाबद्दल पण
संयोजक, मूळ पुस्तकाबद्दल पण एखादा क्लू हवाय.
Pages