नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो, इतका सर्वांगीण विचार करताय त्याबद्दल धन्यवाद. पण यावेळी खरंच सोपं आहे चित्र. जे दिसतं आहे ते बघा बरं. फार 'वेगळं' काहीच नाही!

Paulkhuna - vimla Joshi
tujhya paulkhuna- manohar mandvalkar
Halve thase- prabhakar s

फक्त दोन्ही मोज्यांकडे बघा. रंगांवरुन काय सुचतंय?
कविन, कदाचित लेखकाबाबत 'तुझे आहे तुजपाशी' होतंय का बघा!

men are from mars women are from venus चे मराठी पुस्तक?

हृदयनाथ मंगेशकरांचा पहिला सिनेमा आकाशगंगा जो १९५५मध्ये प्रदर्शित झाला. ते खालचं (९*६)+१ हे ५५कडे निर्देश करत.
स्मायली हा आनंदासाठी आहे. आणि एक घन आहे. आनंदघन लता मंगेशकर.
दोन मंगेशकर झाले.
पहिलं चित्र Marin Mersenne ज्याला 'फादर ऑफ अकूस्टिक' म्हटलं जातं. त्याचा संगीताशीही संबंध आहे.

हे पुस्तक मंगेशकरांशी निगडित असावे, हा तर्क बरोबर आहे का?

Pages