Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निषेध नको हह. काही लोकांना
निषेध नको हह. काही लोकांना बेदाणे आवडतात पण काहींना सहन होत नाहीत त्याचा विचार करून सर्वांना खुश करत आहेत संयोजक.
बेसन तुपात भाजल्याशी मतलब,
बेसन तुपात भाजल्याशी मतलब, बेदाणे आणि काजू असले काय नसले काय
(काही लाडवांवर बेदाणे आहेत
(काही लाडवांवर बेदाणे आहेत काहींवर नाहीये याचाही निषेध करावा का? डोळा मारा )
<<
ओ एच्चेच!
बेदाणे = किस मिस. (kiss miss नव्हे. मनुकांसारखी असतात नं ती वाळलेली द्राक्षं)
हितं काजूच्या खापा दिसताहेत?
(की लहाणपणापासून बेदाणे म्हन्जे किस्मिस सांगून फशिव्लंय मला?)
संयोजक नक्की कोणते उत्तर
संयोजक नक्की कोणते उत्तर बरोबर आहे ?मी भ्रमत आहासी वाया, की 'मी माणूस शोधोतोय'. मी व प्राचीने दोन उत्तरं दिली होती.
'तू भ्रमत आहासी वाया' हे
'तू भ्रमत आहासी वाया' हे बरोबर आहे.
चला आता हे ओळखा बघू...
चला आता हे ओळखा बघू...
तिसरी घंटा - विजया वाड
तिसरी घंटा - विजया वाड
तिसरी घंटा - मधुकर तोरडमल
तिसरी घंटा - मधुकर तोरडमल
नाही.थोडा विचार करा.
नाही.थोडा विचार करा.
एक क्लू...
एक क्लू...
नाटक, एक पडदा, तीन घंटा -
नाटक, एक पडदा, तीन घंटा - राजीव नाईक
अगो, पुस्तकाचं नाव थोडसं
अगो, पुस्तकाचं नाव थोडसं चुकलं आहे.एक शब्द अजून हवा आहे.
नाटक - एक पडदा आणि तीन घंटा -
नाटक - एक पडदा आणि तीन घंटा - राजीव नाईक
पुस्तकाचे नावः खेळ नाटकाचा एक
पुस्तकाचे नावः खेळ नाटकाचा एक पडदा आणि तीन घंटा
लेखकःराजीव नाईक
अभिनंदन अगो.
अरेरे, संयोजक मी नाव ठीक
अरेरे, संयोजक मी नाव ठीक करायलाच येत होते.
बक्षीसाबद्दल धन्यवाद. मी ते स्वाती आणि संपदाबरोबर वाटून खाते
कित्ती गोड आहेस तू अगो ,
कित्ती गोड आहेस तू अगो :), थँक्यू.
कमळाचा क्लू काय होता?
कमळाचा क्लू काय होता?
राजीव म्हणजे कमळ.
राजीव म्हणजे कमळ.
राजीव
राजीव
ओह अच्छा!! सही ओळखलंत हे.
ओह अच्छा!! सही ओळखलंत हे. अभिनंदन!
चला अजून एका कोड्यासाठी तयार
चला अजून एका कोड्यासाठी तयार आहात का?
भाऊबीज- वि. स. खांडेकर
भाऊबीज- वि. स. खांडेकर
अजुन जरा विचार करा.. हे दोन
अजुन जरा विचार करा.. हे दोन क्लू
don dhruv : v. s.
don dhruv : v. s. khandekar
दोन ध्रुव - वि. स. खांडेकर
नक्षत्राच्या चित्रावरून
नक्षत्राच्या चित्रावरून विशाखा - कुसुमाग्रज.
मोठाभाऊ आणि कुसुम ची लिंक लागतीये
इमेजचे नाव पाहिलेस का चमन?
इमेजचे नाव पाहिलेस का चमन?
चमन , तुमचं उत्तर बरोबर
चमन , तुमचं उत्तर बरोबर वाटतयं. विष्णु , कुसुम, मोठा भाऊ , नक्षत्र
चमन अभिनंदन
चमन अभिनंदन
हायला हो की लोला. आधीच बघायला
हायला हो की लोला. आधीच बघायला हवं होतं. किमान अर्धा तास तरी वाचला असता.
मी आपली नक्षत्रांची मराठी नावांची यादी घेऊन गूगल ईमेजमध्ये एकेक शोधत बसलो. विशाखा सोळावं होतं.
ओ संयोजक, बघा अश्याने आमच्या मेहनतीचं क्रेडीट जातं बरं का.
असल्या भिन्न चित्रांचा संबंध
असल्या भिन्न चित्रांचा संबंध लाऊन इतक्या लवकर ओळखणारे सर्वजण नक्कीच सी.आय.ए., मोसाद, रॉ वगैरेंचे छुपे एजंट असावेत अशी भावना वाढीस लागत आहे आणि देव 'बुद्धी' वाटत असताना फिरायला गेल्याचा पश्चातापही. >> अनुमोदन अमेय ..
Pages