Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही लिपस्टिक बक्शिस आहे की
ही लिपस्टिक बक्शिस आहे की पुढचं कोडं याबद्दल क्षणभर गोंधळले
लिपस्टिकला काय म्हणायचं
लिपस्टिकला काय म्हणायचं मराठीत? ओष्ठ्कांडी?
लिंगनिरपेक्ष बक्षीसं द्या.
ओष्ठ्कांडी >> ओष्ठशलाका?
ओष्ठ्कांडी >> ओष्ठशलाका?
शलाका? बर. "स्पा" ला काय
शलाका? बर.
"स्पा" ला काय म्हणायचं? नवचैतन्यस्नानगृह?
मला आवडलं बॉ बक्षिसः) धन्यवाद
मला आवडलं बॉ बक्षिसः) धन्यवाद संयोजक !
:भमे च्या तयारीतली बाहुली :
भारी उपक्रम संयोजक !
भारी उपक्रम संयोजक ! माबोकरांच्या कल्पना शक्तीला सलाम .
लिप्स्टिक , स्पा , भारी आहेत बक्षिसं , संयोजक काळजी पुर्वक आयडी बघुन बक्षीस द्या बरं , नाहीतर मेल आयडीला फिमेल आयडीचं बक्षीस द्याल .
कविन चे बक्षीस ?
कविन चे बक्षीस ?
पुढचं कोडं -
पुढचं कोडं -
केल्याने देशाटन - आचार्य
केल्याने देशाटन - आचार्य अत्रे
फ्री वे वरचा एक्झिट दिसतोय म्हणून....
हायला, बक्षीस म्हणून
हायला, बक्षीस म्हणून लिष्टिप!!! लै भारी.
लिंगनिरपेक्ष बक्षीसं द्या. >>> लोला. लिंगनिरपेक्षतेनं सर्वांनी लावून घ्या. हाकानाका.
सुपर डोकी चालवतायत लोक. मस्त
सुपर डोकी चालवतायत लोक. मस्त खेळ धमाल बक्षीसं.
लिंगनिरपेक्षतेनं सर्वांनी
लिंगनिरपेक्षतेनं सर्वांनी लावून घ्या. >>> मामे लावून घ्यायची गरज पडत न्हाय काय ? सगळं सांगावं लागतं
एका दिशेचा शोध - संदिप
एका दिशेचा शोध - संदिप वासलेकर
बक्षिस मिळालेल्या सर्वांचे
बक्षिस मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन!
हा खेळ पण भारी आहे. काशीचं
हा खेळ पण भारी आहे.
काशीचं उत्तर बरोबर वाटतंय.
लिंगनिरपेक्ष बक्षीसं द्या. >>
लिंगनिरपेक्ष बक्षीसं द्या. >>
हाही खेळ मस्त. शिवाय संयोजक एक से एक बक्षिसं वाटत आहेत.
पुस्तक- हायवे ३४ लेखक-
पुस्तक- हायवे ३४
लेखक- निवृत्ती सदाफुले
लोकहो, तुम्ही धरलेला रस्ता
लोकहो, तुम्ही धरलेला रस्ता बरोबर आहे, पण त्या पाटीवर काहीतरी महत्त्वाचं लिहिलेलं असतं. ते काय ते शोधा बरं. नाहीतर अजून एक क्लू येतोच आहे थोड्या वेळात.
मुक्काम पोस्ट ... असं काहीतरी
मुक्काम पोस्ट ... असं काहीतरी आहे का?
मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ...?
मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ...?
दिशाबोध - मा. स. गोळवलकर
दिशाबोध - मा. स. गोळवलकर
नव्या दिशा नव्या वाटा - बराक
नव्या दिशा नव्या वाटा - बराक ओबामा
अनोळखी दिशा - नारायण धारप
अनोळखी दिशा - नारायण धारप
संयोजक क्लु द्या.
मामी, उदयन - जवळ
मामी, उदयन - जवळ आहात.
तुम्ही खरंच पुस्तकाचं मुखपृष्ठ बघत असाल तर आम्ही तेच आणलंय.
मुक्काम - गौरी देशपांडे
मुक्काम - गौरी देशपांडे
-
-
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे -
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे - Madhav Kondvilkar
सामी अभिनंदन!! तुमचे बक्षिसः
सामी अभिनंदन!!
तुमचे बक्षिसः
मुक्काम पोष्ट ढेबेवाडी.
मुक्काम पोष्ट ढेबेवाडी.
Pages