Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
घटना खूपच दुर्दैवी. देव बळ
घटना खूपच दुर्दैवी. देव बळ देवो ज्यां लहानग्यांचे जीव गेले त्यांच्या पालकांना.
बाकी, विपन्स बाळगण्याची दिलेली मुभा हा एक कळीचा मुद्दा आहे. मुलगा मानसिक रुग्ण असताना व तो कधीही वायोलंट होवु शकतो कल्पना असताना(जनरली मानसिक रुग्णांचा तोल जातोव जावू शकतो) ,स्वतःची आवड म्हणून असली थरारक विपन्स बाळगणारी व ती विपन्स सहजपणे घरात ठेवणारी ती बाई सुद्धा अजीब होती. घरात ठेवण्याचे काहीच रुल्स कसे नाहीत, बंद कपाटात न्हवती का एक सुद्धा एक प्रश्ण आहेच?
अशा मानसिक रुग्णांची खास सेवा हा सुद्धा एक प्रश्णच आहे.
असो, हा बीबी ह्या चर्चेसाठी नाही पण वरती मुद्द्यात आलेय म्हणून लिहिले.. क्षमस्व.
अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे
अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे अपघाती निधन
हो ,आत्ताच वाचले! अत्यंत
हो ,आत्ताच वाचले! अत्यंत दु:खद बातमी! आनंद अभ्यंकराबरोबर अक्षय पेंडसे (मला सासु हवी मधला कॅशच्या नवर्याचे काम करणारा) आणि पेंडसे यांचा दिड वर्षाचा मुलगाही गेला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17736568.cms
बापरे............... विश्वासच
बापरे............... विश्वासच बसत नाहिये
तिघांनाही श्रध्दांजली..
काय झाले? अरे काय हे?
काय झाले? अरे काय हे?
आनंद अभ्यंकरांचे जाणे चटका
आनंद अभ्यंकरांचे जाणे चटका लावणारे आहे. बजाज अॅटो लिमीटेड इथे त्यांनी मेल रिसेप्शनीस्ट म्हणुन आपल्या करीयरची सुरवात केली. ( त्याकाळात बजाज मध्ये स्त्रीयांना नोकरी मिळत नसे) सुरवातीला कामगार नाट्य स्पर्धापासुन सुरवात केलेली अभिनयाची कारकिर्द पुढे कुर्यात सदा टिंगलम च्या व्यावसायीक नाटकाने ओळखली जाऊ लागली.
पुढे अनेक नाटके, चित्रपट आणि आत्ता सिरीयल्स मधुन हा गुणी कलाकार झळकत होता.
मातीच्या चुलीमध्ये अचानक अभिनेता सुधीर जोशींच्या मृत्युमुळे त्या चित्रपटात त्यांना अर्धी चित्रपट झाल्यावर सुधीर जोशींच्या ऐवजीचा रोल करावा लागला होता.
मला सासु हवी या मालिकेचे आता असेच काहीसे होणार असे दिसते. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे व त्यांचा मुलगा या सर्वांना श्रध्दांजली.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे ...:अरेरे:
तिघांनाही श्रद्धांजली
अक्षय आणि त्याचं पिल्लू आणि
अक्षय आणि त्याचं पिल्लू आणि आनंद पण
shocking!!!!!!!!!!!!!
shocking!!!!!!!!!!!!!
(No subject)
ओह आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे
ओह आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याचं पिल्लू
अरे रे....अत्यंत वाईट बातमी
अरे रे....अत्यंत वाईट बातमी
तिघांना श्रध्दांजली
अत्यंत वाईट बातमी....
अत्यंत वाईट बातमी....
अरेरे अत्यंत वाईट
अरेरे अत्यंत वाईट बातमी..सर्वांना श्रध्दांजली
ओह्ह तिघांनाही श्रध्दांजली
ओह्ह

तिघांनाही श्रध्दांजली
सकाळी मटा पाहताना पहिली हिच
सकाळी मटा पाहताना पहिली हिच बातमी दिसली...
वाईट झालं...
भावपूर्ण श्रध्दांजली..
तिघांनाही श्रध्दांजली लहान
तिघांनाही श्रध्दांजली
लहान पिल्लांच्या जाण्याची बातमी जिवाला चटका लावते नेहमी
(No subject)
(No subject)
किती वाईट बातमी आहे!
किती वाईट बातमी आहे!
तिघांनाही श्रध्दांजली
तिघानाही श्रद्धांजली.
तिघानाही श्रद्धांजली.
आईग, किती वाईट बातम्या
आईग, किती वाईट बातम्या
तिघांनाही श्रद्धांजली
भक्ती बर्वेनंतर आ़णखी दोन
भक्ती बर्वेनंतर आ़णखी दोन कलाकार मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेने आपल्या पासुन हिरावुन नेले
तिघांनाही श्रध्दांजली
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे ,
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे , आणि त्यांचा मुलगा यांना श्रद्धांजली.
तिघांनाही श्रद्धांजली.
तिघांनाही श्रद्धांजली.
तिघांनाही श्रद्धांजली.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे तथा त्यांचा मुलगा यांना भावपुर्ण श्रध्दांजली !
हे वर्ष आणखी किती गुणीजनांना
हे वर्ष आणखी किती गुणीजनांना घेऊन जाणार आहे
आनंद, अक्षय आणि त्या लहानग्या निष्पाप जीवाला श्रंद्धांजली. अक्षयच्या पत्नीस लवकर बरे वाटो आणि तिला हे दु:ख पचवायचे बळ मिळो ही देवाकडे प्रार्थना.
सुन्न, अस्वस्थ आणि हताश
सुन्न, अस्वस्थ आणि हताश करणारी बातमी!
(No subject)
Pages