Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
मिहिरच्या दु:खात आम्ही सहभागी
मिहिरच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
त्याच्या आईंना श्रद्धांजली!
मायबोलीकर अवल उर्फ आरती खोपकर
मायबोलीकर अवल उर्फ आरती खोपकर हिच्या वडीलांना मंगळवारी रात्री देवाज्ञा झाली.
आरतीच्या वडीलांना श्रद्धांजली.
तिला आणि तिच्या आईला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो.
आरती, धीराने घे! आणि आईला सांभाळ!
माझी श्रध्दांजली.
माझी श्रध्दांजली.:(
श्रद्धांजली
श्रद्धांजली
आरतीच्या वडीलांना
आरतीच्या वडीलांना श्रद्धांजली.
तिला आणि तिच्या आईला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो.
(No subject)
मिहीर यांच्या तसेच अवल ( आरती
मिहीर यांच्या तसेच अवल ( आरती ) च्या दुखा:त सहभागी आहोत. श्रद्धांजली.
आरतीचे वडील..... काय विलक्षण
आरतीचे वडील..... काय विलक्षण योगायोग. आरती गेल्याच महिन्यात वडिलांच्या कोल्हापूरातील दिवसाविषयी मला वि.पू.तून सांगत होत्या. ते इथल्या बॅन्क ऑफ बडोदाच्या शाहूपुरी शाखेत काही वर्षे नोकरीस होते.
आरती यांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.
अवल, श्रद्धांजली.
अवल,
श्रद्धांजली.
आरती श्रद्धांजली.
आरती
श्रद्धांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
मिहीर यांच्या आईस
मिहीर यांच्या आईस श्रद्धांजली.
अवलच्या वडिलांना श्रद्धांजली. अवल, तुला आणि तुझ्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो. टेक केअर.
अवलच्या वडिलांना श्रद्धांजली
अवलच्या वडिलांना श्रद्धांजली
मिहीरच्या आईंना आणि अवलच्या
मिहीरच्या आईंना आणि अवलच्या वडलांना श्रद्धांजली.
अवल श्रद्धांजली _/\_
अवल
श्रद्धांजली _/\_
श्रध्दांजली. परमेश्वर
श्रध्दांजली.
परमेश्वर कुटुंबियांना यातून जायचे सामर्थ्य देवो!
श्रद्धांजली. कुटुंबियांना
श्रद्धांजली.
कुटुंबियांना सावरण्याचे बळ देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
श्री. फिरोझ रानडे यांचं निधन
श्री. फिरोझ रानडे यांचं निधन
मिहीरच्या आईंना आणि अवलच्या
मिहीरच्या आईंना आणि अवलच्या वडीलांना श्रद्धांजली.
ओह! फिरोझ रानडेंना
ओह!
फिरोझ रानडेंना श्रद्धांजली!
मिहीरच्या आईंना आणि अवलच्या
मिहीरच्या आईंना आणि अवलच्या वडीलांना श्रद्धांजली.
ईश्वर त्यांना शांती देवो.
फिरोझ रानडेंना श्रद्धांजली!
फिरोझ रानडेंना श्रद्धांजली!
अवलच्या वडीलांना श्रद्धांजली
अवलच्या वडीलांना श्रद्धांजली
मिहिरच्या आईंना श्रद्धांजली.
मिहिरच्या आईंना श्रद्धांजली. मिहिरच्या दु:खात सहभागी. आपणास या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.
ओह, अवलच्या वडिलांना
ओह, अवलच्या वडिलांना श्रद्धांजली.
अवल, तुझ्या वडिलांना
अवल, तुझ्या वडिलांना श्रद्धांजली... तुला अन कुटुंबियांना सावरायला देव बळ देवो
मिहीरच्या आईंना
मिहीरच्या आईंना श्रद्धांजली...
अवलच्या वडीलांना
अवलच्या वडीलांना श्रद्धांजली...
ईश्वर त्यांना शांती देवो.
अवलच्या वडीलांना हार्दिक
अवलच्या वडीलांना हार्दिक श्रद्धांजली.
मिहीरच्या आईंना आणि अवलच्या
मिहीरच्या आईंना आणि अवलच्या वडिलांना श्रद्धांजली.
Pages