Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
खरेच काल शेवटचे विधी बघताना
खरेच काल शेवटचे विधी बघताना रडु फुटले...
कालची ती अफाट गर्दी पाहुन वाटत होते की ही गर्दी उगीच मजा बघायचीय म्हणुन जमलेल्या नेहमीच्या बघ्यांची नाहीय, यातल्या प्रत्येकाला मनापासुन ह़ळहळ वाटतेय म्हणुन तो आलाय...
हिंदू हृदयसम्राट,
हिंदू हृदयसम्राट, बाळासाहेबाना भावपूर्ण आदरांजली

बाळासाहेबांच्या दर्शनाला लोटलेला अथांग जनसागर पाहून, ते किती लोकप्रिय्य होते याची कल्पना आली. असा माणूस परत होणे नाही.
वाईटातून चांगले घडावे
वाईटातून चांगले घडावे ............अशी एक अंधुक आशा ...................साहेबांची सेना आणि म न सेना आता तरी एक व्हावी...............!
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ! >>>+++१११११११११११११११११
(No subject)
लोक्स, जुने मायबोलीकर व
लोक्स,
जुने मायबोलीकर व मायबोली शीर्षकगीतातील गायक सायबरमिहीर (मिहीर देशपांडे) यांच्या आईचे दोन दिवसापूर्वी पुण्यात दु:खद निधन झाले.
त्यांना सदगती लाभो ही ईश्वर्चरणी प्रार्थना!
या दु:खातून सावरण्याचे बळ मिहीर व त्याच्या कुटूंबीयांना ईश्वर देवो..
या दु:खातून सावरण्याचे बळ
या दु:खातून सावरण्याचे बळ मिहीर व त्याच्या कुटूंबीयांना ईश्वर देवो..
या दु:खातून सावरण्याचे बळ
या दु:खातून सावरण्याचे बळ मिहीर व त्याच्या कुटूंबीयांना ईश्वर देवो.
श्रद्धांजली
श्रद्धांजली. मिहीर आणि
श्रद्धांजली.
मिहीर आणि कुटूंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना..
या दु:खातून सावरण्याचे बळ
या दु:खातून सावरण्याचे बळ मिहीर व त्याच्या कुटूंबीयांना ईश्वर देवो.. श्रद्धांजली.
मिहीर यांच्या मातोश्रीस
मिहीर यांच्या मातोश्रीस श्रद्धांजली !
मिहिर यांच्या आईला
मिहिर यांच्या आईला श्रद्धांजली!!!
या दु:खातून सावरण्याचे बळ मिहीर व त्याच्या कुटूंबीयांना ईश्वर देवो.
मिहिर च्या मातोश्रींना
मिहिर च्या मातोश्रींना श्रद्धांजली.
ओह, श्रद्धांजली मिहीर,
ओह, श्रद्धांजली
मिहीर, तुझ्या दु:खात सहभागी आहोत. तुला आणि घरच्यांना ह्या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.
विनम्र श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली
मिहिरच्या मातोश्रींना
मिहिरच्या मातोश्रींना श्रध्दांजली !
मिहिर यांच्या आईला
मिहिर यांच्या आईला श्रद्धांजली !!!
श्रद्धांजली _/\_
मिहिर यांच्या आईला
मिहिर यांच्या आईला श्रद्धांजली !!!
श्रद्धांजली!
मिहीरच्या आईंना
मिहीरच्या आईंना श्रद्धांजली.
तुला आणि कुटुंबियांना यातून सावरण्यासाठी बळ मिळो.
श्रद्धांजली!
श्रद्धांजली
श्रध्दांजली.
मिहीर, तुझ्या दु:खात आम्ही
मिहीर, तुझ्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.....काळजी घे.
मिहीर यांच्या आईला
मिहीर यांच्या आईला श्रद्धांजली
मिहिरच्या मातोश्रींना
मिहिरच्या मातोश्रींना श्रद्धांजली. मिहिरच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
मिहिरच्या आईंना श्रद्धांजली.
मिहिरच्या आईंना श्रद्धांजली. मिहिरच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
मिहिर च्या आईला श्रध्दांजली.
मिहिर च्या आईला श्रध्दांजली.
मिहिर यांच्या आईला
मिहिर यांच्या आईला श्रद्धांजली!!!
या दु:खातून सावरण्याचे बळ मिहीर व त्याच्या कुटूंबीयांना ईश्वर देवो.
श्रध्दांजली.
Pages