Submitted by दक्षिणा on 14 September, 2012 - 06:43
ठिकाण/पत्ता:
आर्यन रेस्टॉरंट
हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ
फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४
वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, October 26, 2012 - 23:30 to शनिवार, October 27, 2012 - 01:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला खुर्ची आणावी लागेल काय?
मला खुर्ची आणावी लागेल काय? >> नाही आणलीस तरी चालेल.. थोडावेळ उभे रहावे लागेल. फक्त नेटनीटके आवरुन ये.. नाहीतर कुणीतरी प्लेट्-ग्लास उचलायला लावयचे
फक्त नेटनीटके आवरुन ये..
फक्त नेटनीटके आवरुन ये.. नाहीतर कुणीतरी प्लेट्-ग्लास उचलायला लावयचे>>>.
वर्षा, उलट आहे ते!
आजकाल वेटर्स निनिटके असतात हाटेलातले!
मने नंबर आहे, एकदा मागे
मने नंबर आहे, एकदा मागे बोलूनही झालंय. मॅनेजरला मागच्या वेळचा हॉलच हवा असा दम ही देऊन झाला आहे.
दक्ष, ते तु कन्फर्म करुनच घे.
दक्ष, ते तु कन्फर्म करुनच घे. त्या हॉलमधे सर्विस द्यायला उगीच नाटक करतो तो. अर्थात या वेळेसचा आकडा पहाता त्याला वेगळा हॉल द्यावाच लागेल. माबोच्या दंग्यामुळे बाकीचे कस्टमर्स नको पळुन जायला. आणि हो, बाहेर बोर्डवर माबोचं नाव लिहायला पण सांगशील नक्की.
कृष्णा, अगदी खरं आहे तुझं. त्यामुळे आता टाय लावुन येवु नकोस म्हणजे झालं.
मने तु येणारेस ना लिस्टीत
मने तु येणारेस ना
लिस्टीत नाव दिसत नाहीये तुझे
वर्षे मनि बिल द्यायला नक्की
वर्षे मनि बिल द्यायला नक्की येईल.. डोन्टच वरी
ऐनवेळी रद्द करावं लागतय गटगला
ऐनवेळी रद्द करावं लागतय गटगला येणं. ! तुम्ही सगळे मजा करा..
मग दक्षे कार्यक्रमाचा अजेंडा
मग दक्षे कार्यक्रमाचा अजेंडा काय आहे?
चला खाणं, पिणं स्पॉन्सर्ड आहे
चला खाणं, पिणं स्पॉन्सर्ड आहे हे ऐकुन बरं वाटल.. :p
दक्षी सोकावली हां. तेव्हा
दक्षी सोकावली हां. तेव्हा फक्त १०-१५ लोक होते. इथे तु लग्नाचं जेवण घालते आहेस.
आपण TTMT करुयात का?
वर्षु, येवु म्हणतेस का? बरं. चल आता चेक कर माझं नाव लिस्ट मधे.
TTMT = तेरा तु और मेरा भी
TTMT = तेरा तु और मेरा भी तुच.
लोखो मी सकाळी ९.-९.३० पर्यंत
लोखो मी सकाळी ९.-९.३० पर्यंत असणारे तिथे तरी कृपया जितक्या लवकर शक्य आहे त्यांनी भेटा मला वर्किंग आहे शनिवारी पण
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/38654 ह्या बाफवरची पेंडंट्स हवी असतील तर सांगा.... गटगमध्ये मिळू शकतील...
वर्षे मनि बिल द्यायला नक्की
वर्षे मनि बिल द्यायला नक्की येईल.. डोन्टच वरी.............दक्षे...
समीर... यू टू डोन्टच फिअर,मनि इज हिअर
(फक्त मनिमाऊ कर्ता सूचना..मनि तू यावेळी वॉलेट आणूच नको कशी!!!!! सिरिअसली!!! समीर आणणारे )
शुकु मी असणारे तिथे ९.०५/१०
शुकु मी असणारे तिथे ९.०५/१० पर्यन्त... लौकर आलीस तरी चालेल..
कोणीतरी प्लीज सांगा की
कोणीतरी प्लीज सांगा की ब्रिटिश लायब्ररीच्या लगतच्या गल्लीत वगैरे आहे का हे रेस्टॉरंट?
हो शैलजा, ब्रिटिश
हो शैलजा, ब्रिटिश लायब्ररीच्या लगतच्या गल्लित आहे हे रेस्टॉरंट..
वैशालीच्या डायगोनली अपोझिट असलेल्या गल्लित.
लोकहो, टेबल बूक झाले
लोकहो, टेबल बूक झाले आहे.
लूकिंग फॉरवर्ड टू मीट यू ऑल.
शुकु मी असणारे तिथे ९.०५/१०
शुकु मी असणारे तिथे ९.०५/१० पर्यन्त>>>>> +१
मी पण लवकरच येईन.
मी पण लवकरच येईन.
मी जरा लेट येइन.. ९.४५
मी जरा लेट येइन.. ९.४५ परेंत.. चालेल ना?
ओके दक्षिणा. धन्यवाद. मी
ओके दक्षिणा. धन्यवाद. मी असेनच ९ वाजता तिथे. मला प्लीज तुझा नंबर संपर्कातून पाठवतेस का? गरज लागली तर म्हणून.
मी देखिल आलो तर ९ वाजता
मी देखिल आलो तर ९ वाजता येणार! आणि ९.१५ ला पळणार हिंजवडीच्या दिशेने!
मला नाही जमणार लवकर ऑफीसला
मला नाही जमणार लवकर ऑफीसला जायचे आहे. तुम्ही सगळे मजा करा.
खरतर सगळ्यांना भेटायची ईच्छा
खरतर सगळ्यांना भेटायची ईच्छा आहे. जमल्यास चक्कर टाकेन. पण नक्की नाही.
खरतर सगळ्यांना भेटायची ईच्छा
खरतर सगळ्यांना भेटायची ईच्छा आहे. जमल्यास चक्कर टाकेन. पण नक्की नाही.+१
मला नाही जमणार. सॉरी.
मला नाही जमणार. सॉरी.
खरतर सगळ्यांना भेटायची ईच्छा
खरतर सगळ्यांना भेटायची ईच्छा आहे. जमल्यास चक्कर टाकेन. पण नक्की नाही.+१>>>>>>>>> +१०००००
Mala taka tangaroonchya
Mala taka tangaroonchya yadit... Udya 9 te 2 meeting ahe... Khup try karun suddha maz nav compulsarynchya list madhun cancel nai karu shakale... Sory team break madhye phone warun hajeri laven
संपादित
संपादित
Pages