वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११

Submitted by दक्षिणा on 14 September, 2012 - 06:43
ठिकाण/पत्ता: 
आर्यन रेस्टॉरंट हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४

वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्‍यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, October 26, 2012 - 23:30 to शनिवार, October 27, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किसनदेवा, जमवाच यावेळी >>>>

ऑक्टोबरच्या मध्यावर जर मद्रदेशी जाणे रहित झालेतर नक्की येणार! Happy

आर्यनच क्राउड म्हण्जे तुला तिथले वेटर वगैरे म्हणायचेयत का..... कारण ती काय खानावळ नाहीये तेच तेच लोक खायला यायला .....

Sushant dada mala watalach hot koni tari ha mudda mandanar..... Crowd means tya area madhal crowd.....ata mobile warun jast typayala lau naka...nantr nit samajaven mudda Proud

२७ तारखेला मी पण पुण्यात येतेय एका ग्रुप च्या गटग करता. २७ तारखेला रात्रीची मी बुक आहे पण २८ तारखेच ब्रेकफास्ट गटग असेल तर कदाचित जमू शकेल Happy

या गटग साठी ये हजर राहू ईच्छितात पण अजून नाव नोंदणी करू शकले नाहियेत त्यांनी ते आज किंवा फारतर उद्या करावे. २५ तारखेला हॉटेल ला बुकिंगसाठी फायनल आकडा कळवायचा आहे.

मी येणार आहे. माझी खुर्ची राखून ठेवा! आणि ऐनवेळी मला जमलेच नाही तर ऐनवेळी बाबुला द्या!
त्याला हाकलू नका प्लीज! Proud

कृ, मला तरी सकाळची वाटली, सहसा सकाळची होतात ना गटग, तेह्वा तसे गृहीत धरले मी Happy कारण मला ८:३० ते १०:३० असे दिसते आहे.

संध्याकाळी असले तर मग नावनोंदणी रद्द करायला हवी, किंवा नुसतेच भेटून जाईन.

मला ९.०० ते ११.०० अशी वेळ दिसते आहे, इतक्या रात्रीचं ठरवणार नाहीत, त्यामुळे सकाळ असंच गृहित धरलं आहे.

Pages