वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११

Submitted by दक्षिणा on 14 September, 2012 - 06:43
ठिकाण/पत्ता: 
आर्यन रेस्टॉरंट हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४

वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्‍यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, October 26, 2012 - 23:30 to शनिवार, October 27, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाग्ज, काल वर्षुला तेच तर लिहिलं मी. तु माझी मेल वाचलीच नाहीएस?

तु एक दिवस सुट्टी घेवु शकत नाहीस का? एवढं सुद्धा प्रेम नाही तुझं माझ्यावर? Wink मी आले असते मुंबईला पण मी १६-२५ पुण्याबाहेर आहे. Happy

घ्या मिल्या तुला २६-२७ दोन डेट्स का दिसतायत? Uhoh
अरे हो! विसरलेच मी, शुक्रवार संध्याकाळ सुरू झालेली दिसतेय Proud

दक्षे, मला अजूनही दोन वेगवेगळ्या तारखाच दिसतायत....... Proud

आणि बदलल्या नाहीस तर उद्या सकाळीही त्याच दिसतील Wink

@ बेफिकिर.. pl do come .. Happy

भुंग्या.. नीट तारीख वाचरे नैतर ही दक्षी तुला सोडणार नाही... Happy

मला शनिवारी यायचं म्हणजे प्रचंड हाल होणारेत
संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तर लेक्चरच असतं
पण मी येईनच Happy
संध्याकाळी असेल तर लेट आले तरी मला सामावून घ्या काय Proud
सकाळी, दुपारी असेल तर मात्र काही खर नाही.प्रॉक्सीसाठी लोकांकडे साकड घालावं लागेल Sad

मँडरीन मध्ये शिर्षक असेल तरच वर्षुच्या गटगा संबंधातील बाफ आम्हाला समजतात!!! Wink
दक्षे, मँडरीन येत नाही तुला?

खरच मज्जा येइल खुप तुम्हां सर्वांना वर्षुनीलसारख्या प्रसन्न व्यक्तिला भेटुन!
गटगसाठी (आणि मँडरीन शिकण्यासाठी, खाण्यासाठी नव्हे!) शुभेच्छा!!!

पार चौथ्या पानावरुन वाहुन जवळ जवळ ५ व्या पानाकडे वाटचाल होती या धाग्याची. असं कसं चालेल (ते सुद्धा मुंबई धागा पहिल्या पानावर असताना Wink )
मागच्या आठवड्यात माबोवर गैरहजर असलेल्या पुणेकरांसाठी धागा वर काढते आहे.

पुणे नोंदणी - १० Vs
मुंबई नोंदणी -
Proud

दक्स.....................मी मी मी मी! येण्याचा प्रयत्न करीनच!

.

मी तर आहेच्चे. वर्षीने पण नाव नोंदवलय म्हणजे मग त्या दिवशी नक्की सुर्य उगवणार किंवा पाऊस तरी पडणार नाही Wink

गुब्बे.. यावेळी तुझं तोंड्च बंद करणारे ग.... हा सोहळा पहाण्यासाठी तोबा गर्दीची शक्यता असल्याने लवकरात लवकर नावनोंदणी करुन आपापली सीट बुक करा ही आयोजकांकडुन नम्र (कोण रे तो नरम म्हण्तोय ) सुचना.........

Pages