वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११

Submitted by दक्षिणा on 14 September, 2012 - 06:43
ठिकाण/पत्ता: 
आर्यन रेस्टॉरंट हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४

वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्‍यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, October 26, 2012 - 23:30 to शनिवार, October 27, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ९.०० ते ११.०० अशी वेळ दिसते आहे,>>> असे कसे काय?

मी वरील कॉपी पेस्ट करुन टाकलय! मला वेगळं दिसतयं की काय?? Uhoh

मला ९.०० ते ११.०० अशी वेळ दिसते आहे,>>>>>>> मला पण अशीच दिसतेय वेळ.. >> +१

दक्षे ठीकान व पत्ता मधे टाक ही वेळ बोल्ड मधे, म्हणजे कन्फुजन होणार नाही Happy

सर्वांनी वेगवेगळी वेळ का दिसते आहे??? >>>

दक्षिणा, ह्या पानाला पान लागलेले आय मीन बाधा झालेली दिसतेय! पट्कन हजर हो!

आपापला टाईम झोन जसा सेट केलाय त्याप्रमाणे वेळ दिसत असणार>>>

शैलजा, परंतु वेळ तिथे मॅसेज म्हणून टाईप केलेले असेल ना? मग वेगळी का दिसावी? Uhoh

मी पण पुण्यात आहे त्यावेळी .......ग ट ग मधे "खाणे " व्यतीरिक्त अजुन काही करण्याचा विचार आहे का ?
आम्ही ( मि + नवरा ) यायचा प्रयत्न करु .....

वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११

दक्षिणा | 14 September, 2012 - 14:43

तारीख/वेळ:

27 October, 2012 - 07:30 - 09:30

ठिकाण/पत्ता:

आर्यन रेस्टॉरंट हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४

वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्‍यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.
>>>>> हा पहा संपूर्ण मेसेज आता असा दिसतोय!

वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११ हे धाग्याचं नाव आहे.. नावातच ९ ते ११ असं लिहिलं आहे

दक्षिणा | 14 September, 2012 - 14:43 >>>> याच्या ऐवजी माझ्या इथे "दक्षिणा | 14 September, 2012 - 16:13 " असं दिसतय

मला माझ्या पोस्ट्ची वेळ १३:०२ अशी दिसतेय.

आता मेसेजच्या शिर्षकात दिसते ती सकाळी ९ ते ११

आणि खाली तारीख आणि वेळ असे लिहलय त्या खाली
२७ ऑक्टोबर, २०१२ - ०७.३० - ०९.३० असे दिसते आहे..

जाऊद्या शिर्षकातील वेळ ग्राह्य धरतो!

कृष्णा, तुम्ही आत्ता जिथे राहताय तिथे १३:०२ वाजलेत का?

तुमची मायबोली सदस्यत्वाची घड्याळं Asia/ kolkata टाईमझोनला सेट करून घ्या, मग वरच्या सगळ्या वेळा व्यवस्थित दिसू लागतील.

तुम्ही आत्ता जिथे राहताय तिथे १६:१३ वाजलेत का?>>>>> दक्षिणाने हा धागा केव्हा चालु केला तेव्हाची वेळ १६.१३ अशी माझ्या इथे दाखवली जात आहे असं मी कृष्णाला सांगत होते.. त्यांच्या इथे तीच वेळ 14:43 अशी दाखवली जात होती

खुपच गोंधळ झालाय..

७.३० ते ९.३० आणि ९ ते ११ यातला कॉमन टाइम आहेच ९ ते ९.३० Wink किमान यावेळेस तरी भेटतील Happy

आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जितकी नावे इथे नोंदवलेली दिसतील तो आकडा हॉटेल ला देण्यात येईल, तेव्हा त्वरा करा..
बूक यूवर सिट.. Proud
नाहीतर आपापली खुर्ची आणि टेबल घरून आणावं लागेल Proud

Pages