राईस सलाद

Submitted by दिनेश. on 29 September, 2012 - 06:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
स्पर्धेचे नियम !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>माझ्याकडे कॅमेरा नसल्याने फोटो टाकायची सोय नाही. मला संयोजकांनी इतर सभासदांची मद्त घेण्याची सवलत देऊ केली होती, पण कुणासाठीही स्पर्धेचे नियम वाकवावेत, हे मला पटले नाही>>

संयोजकांना फोटो देऊन चालले नसते का? तुमच्यावतीने त्यांनी अपलोड केले असते की. म्हणजे स्पर्धेचे नियम वाकवण्याचा प्रश्न निकालात निघाला असता. तुमच्या रेसिपी जरी स्पर्धेत दिल्या नसल्या तरी स्पर्धेतले जिन्नस वापरुन केलेल्या आहेत. त्यामुळे फोटो टाकता येत नाहीत म्हणून अडायला नको होतं.

बाकीच्यांच्या रेसिपी खूपच नाविन्यपूर्ण आहेत ह्यात वादच नाही. Happy

छान्,फ्रेश फील आला रेसिपी वाचतानाच.. उन्हाळ्यात अशी सॅलड्स म्हंजे लाईफ सेवर्स.. जेवणाऐवजी चालेल मला... Happy

अतिशय सुंदर रेसिपी आणि लिहीलीयही अगदी डिटेलवार..

कॅमे-याचा चार्जर मिळाल्यावर परत एकदा करा आणि फोटो टाका.

रच्याकने, तिथे एक छोटासा कॅमेरा घेऊन टाका हाकानाका. अंगोला देश इतका प्रगत तर नक्कीच असेल ना...

मस्त पाकृ Happy

ब्राऊन राईस वापरून मी राईस सॅलड करते. त्यात रोस्टेड कॅप्सिकमकआंदा वगैरे घालते. तसेही सॅलड मस्त लागते Happy

मोबाईलने काढलेल्या फोटोत, सलादचे डिटेल्स दिसत नव्हते.
कॅमेरा आहे माझ्याकडे, चार्जरही आहे, पण इथले सॉकेट्स वेगळे आहेत. ३ महिनेका इंतजार करना पडेगा !