तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!
प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?
तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!
हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार
मंडळी, करा सुरूवात...
मंडळी, करा सुरूवात...
मंडळी, करा सुरूवात...
सुरूवात...!
सुरूवात...!
(No subject)
From Sea World
एक मोठा आणि मग बाकीचे
एक मोठा आणि मग बाकीचे वेगवेगळ्या वयाचे - चिल्लरपार्टी !
अलास्कातील हिमनग.
फुलं आणि कळ्या
फुलं आणि कळ्या
हे घ्या दुबईतील गोल्डसूकमधले
हे घ्या दुबईतील गोल्डसूकमधले सोन्याचे हार! एक सुपरडुपर मोठा आणि बाकीची पिलावळ ...
येऊरच्या जंगलातले एकाच खोडावर
येऊरच्या जंगलातले एकाच खोडावर उगवलेले ३ मश्रूम्स -
मामी, पिलावळ
मामी, पिलावळ
मोठ्ठा मोदक.. छोट्टे मोदक
मोठ्ठा मोदक.. छोट्टे मोदक
देव-कांदा, बोरिवली नॅशनल
देव-कांदा, बोरिवली नॅशनल पार्क.
मस्त कल्पक विषय आहे हा
मस्त कल्पक विषय आहे हा संयोजक! फोटो शोधायला मजा येतेय. पण जास्ती नाही मिळणार ....
हे बघा आमची पण पिलावळ
हे बघा आमची पण पिलावळ
मॉरीशसमधली जगातल्या सर्वांत
मॉरीशसमधली जगातल्या सर्वांत मोठ्या पानांच्या वॉटरलिलीची पाने :
डाव्या कोपर्यातले वयाने सगळ्यात मोठे. त्यामुळे ते विरून चालले आहे. बाकीचे काही तर अजून उमलत असलेली :
शेवगा, मस्त फोटो!
शेवगा, मस्त फोटो!
आई आणि लेकरू
आई आणि लेकरू
मस्त... जरा नंतर निवांतपणे
मस्त... जरा नंतर निवांतपणे येतो.. कामात असताना हे खेळता येत नाही
लाजो... जाधवगढी ना...
लाजो... जाधवगढी ना...
हो रे सेन्या वरचे कण्हेरीचे
हो रे सेन्या
वरचे कण्हेरीचे पण तिथलेच...
वॉटरलिलीची पाने >>>>. मस्त
वॉटरलिलीची पाने >>>>. मस्त आहेत.... मी आज पहिल्यादाच पाहीली
(No subject)
लेकुरवाळी कमान :
लेकुरवाळी कमान :
छान आहेत सर्व फोटो. ही
छान आहेत सर्व फोटो. ही कल्पनाही भारी आहे, संयोजक
मी सध्या वाचक मोड मध्ये आहे.
मी सध्या वाचक मोड मध्ये आहे. मस्त प्रचि येत आहेत. येउ द्या अजुन..
मस्त कल्पना आणि त्यावरचे
मस्त कल्पना आणि त्यावरचे फोटोही छान.

शोधतो.
एक कम्पॅरिटिव्हली मोठी आणि एक
एक कम्पॅरिटिव्हली मोठी आणि एक छोटुकली!
ऊस आणि मिरच्यांची शेती !
ऊस आणि मिरच्यांची शेती !
मामी.. फोटो पन्हाळ्याचा ना?
मामी.. फोटो पन्हाळ्याचा ना?
मोठ्ठा वाडगा.. छोटे वाडगे
मोठ्ठा वाडगा.. छोटे वाडगे
(No subject)
Pages