प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे झब्बू ख त रा!!!!

उगीच फुलुनी आलं फुल उगीच जिवाला पडली भूल...

...

...

नी Proud Happy

सर्वांचे फोटो अतिशय सुंदर......
सशलचे अहो/ धनी/.... तारिफ ए काबिल.......

rmd Happy Happy

क्लासच फोटो आलेत. Happy
सशलच्या अहो/धनी ह्यांचे आभार.
सशलच्या त्याना वेगवेगळी नावं देण्याच्या (ठेवण्याच्या :फिदी:) कल्पकतेला सलाम. Happy

बस्के, नंद्या, श्री सशल, शा गं, जिप्सि, नी आणि सेन्या सकाळ प्रसन्न केलीत. (कोणाचं नाव चुकुन राहिल असेल तर सॉरी. किती किती नाव आणि फोउ लक्षात ठेवु अस झाल होतं. :))

rmd, मामी Proud Happy

rmd, Proud

Pages