प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

cactus flower.jpg

ID-Bhandup1.jpg

सगळे फोटो अतिशय सुंदर ..

Yosemite.jpg

फोटो सौजन्यः नवरा (पण जे त्याचं ते आमच्या दोघांचं .. ;))

चंद्र... Happy

कडक... Happy

जबरी फोटो आहेत सर्वांचेच. वा वा !
झकासराव, कासचे फोटू दिल्याबद्दल आभारी आहे.
हा माझा झब्बू

सशल, सेनापती, जिप्सी! अ-मे-झिं-ग फोटोज!!
नंद्या, फॉल कलर्सचे टाक की तुझे फोटो.. काय अमेझिंग आहेत..

SDC10622.JPG

2.jpg

सर्वांनां धन्यवाद .. प्रतिक्रीया फोटोग्राफरकडे नक्की पोचत्या करेन .. Happy

ये हँसी वादीयाँ ये खुला आसमाँ

Yellowstone.jpg

सशल, काय फोटो आहेत एकेक भारीच. तू टाकलेल्या दुसर्‍या फोटोत तर खरंच पाण्यावर गुलाल सांडल्यासारखा वाटतोय. शेवटचे दोन सुद्धा फार आवडले Happy

Pages