दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"ऑपरेशन फ्लड" या संकल्पनेचे सर्वार्थाने जनक म्हटल्या जाणार्‍या डॉ.वर्गीस कुरियन यांच्या निधनाने 'अमूल' ब्रॅण्डसोबत कायम असलेली व्यक्ती काळाच्या पडद्याआड जरी गेली असली तरी त्यांच्या कार्याला कधीही विसरले जाणार नाही.

डॉ.कुरियन याना भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. वर्गीस कुरीअन, ओह! Sad

सहकार तत्वप्रणालीवर दुग्धक्रांती करणारा महान व्यवस्थापक गमावला आपण!

आपण सदैव आमच्या आठवणीत जिवंत रहाल डॉ. कुरीअन., सलाम!

सुक्षीर भारताची परिलल्पना यशस्वी करणारा महामानव
डॉ कुरियन
त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो

डॉ कुरियन यांना भावपुर्ण श्रद्धांजली!

'माझही एक स्वप्न होतं' हा त्यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद अक्षरशः एका आसनी वाचुन काढला होता! फारच प्रभावी व्यक्तिमत्व!

डॉ. कुरीयन ना श्रध्धांजली.....

असा संघटक होणे नाही. कालच्या लोकसत्ते मधला लेख अगदी वाचण्या सारखा आहे.... भारताचा दुधवाला गेला....

माझी पण भावपूर्ण श्रध्दांजली! एचएमटी डेअरी मशिनरी युनिटचे उदघाटनाला आले होते तेव्हा त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली होती त्याला तीस वर्षे झाले असतील त्यांचा प्रसन्न व हसरा चेहरा आठवला. ग्रेट माणूस!

पं. मनोहर चिमोटे... एक अप्रतिम संवादिनी वादक, शिक्षक हारपला. संवादिनीकडे निव्वळ हाती आलेलं पूर्वंपारचं वाद्यं इतकच न बघता, त्यातून अजून काय "devices" शोधता येतील ह्याचा विचार केला, त्यांनी. तसच संवादिनीचं ट्युनिंग गंधारावर बेस करण्याचाही एक नवीन विचार मांडला.
आमच्या गोरेगावात रहाणारा हा वयोवृद्धं संगीतशिक्षक, प्रेमी...
श्रद्धांजली!

आत्ताच समजले,
मायबोलीवरिल अमित देसाई (मायबोली आयडी बागुलबुवा) यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली.
श्रद्धांजली! Sad

आत्ताच समजले,
मायबोलीवरिल अमित देसाई (मायबोली आयडी बागुलबुवा) यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली.
>>> श्रद्धांजली! माबोकर बाब्याच्या दु:खात सामील आहेत. Sad

हो... मलाही आताच कीरू चा स-म-स आलाय...
बागुलबुवाच्या दु:खात सहभागी आहोत...
श्रद्धांजली...

Sad श्रद्धांजली!!!

अमित आणी त्याच्या परिवाराला हे कधीही विसरता न येणारं दु:ख सहन करायचं बळ मिळो!!!

अमित {बागुलबुवा} आणि त्यांचे समस्त परिवर सदस्य यांच्या दु:खात सहभागी आहे.

ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

अशोक पाटील

अमित देसाई व त्यांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहे. या समयी दु:ख सहन करण्याचे बळ त्यांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. Sad त्यांच्या तीर्थरुपांच्या आत्म्यास शांती मिळो ही प्रार्थना

अमित {बागुलबुवा} आणि त्यांचे समस्त परिवार सदस्य यांच्या दु:खात सहभागी आहे.

ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

श्रध्दांजली Sad

Pages