Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ताच हाती आलेल्या
आत्ताच हाती आलेल्या निरोपानुसार: प्राची आणि वृंदाताई चटणी मेरीला आपल्याबरोबर असतील आणि एबाबा बहुतेक मैत्रेयीकडे जॉईन करतील.
१. स्वाती आंबोळे (२) सायो
१.
स्वाती आंबोळे (२)
सायो (१)
झक्की (१)
बुवा (१)
सिंडरेला (२)
भाई (१)
वृंदाताई (१)
प्राची (१)
नीती (२)
नाइक (अडीच)
लँगो (१)
एम्टी - (४)
बेडेकर (१)
चमन (अर्धा)* म्हणजे येण्याची शक्यता ५०% आहे म्हणून.
--------------------------
एकूण २०
कोई शक???
डाव मैच्या पोस्टाच्या पेटीत
डाव मैच्या पोस्टाच्या पेटीत ठेवण्यात येईल. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..
मला खुपच उत्सुकता लागून
मला खुपच उत्सुकता लागून राहिली आता >> सशल आता बस विमानात आणि ये. तुला दाखवतो ते समोसे.
अहो माझी नोंदवणी काही
अहो माझी नोंदवणी काही दिवसांपूर्वीच मागे घेतली होती
का हो काय झाल.
का हो काय झाल.
लंगोटीउस, अहो चेष्टेचे इतके
लंगोटीउस, अहो चेष्टेचे इतके मनावर घेऊ नका! मी नंतरहून आठवणीने दिवा दिला होता ह्याची नोंद घ्यावी कृपया!
आयला खरच रागावला की काय हा.
आयला खरच रागावला की काय हा.
कुणाच्या भावूक मनाला काय
कुणाच्या भावूक मनाला काय लागेल , सांगता येत नाही...
सायो सशलच्या कृपेने का
सायो सशलच्या कृपेने का म्हणुन??
मी मागीतलेले ते वृत्तांत
उगाच कोणाचही श्रेय कोणालाही देऊ नये
झाले बाबा ४०० ..
झाले बाबा ४०० ..
१. आजच्या दिवसात पाचशे करा
१.
आजच्या दिवसात पाचशे करा आता.

डावेसाठी सायोला स्पेशल धन्यवाद.
समुद्र मेथीची दुसरी बॅच तयार
समुद्र मेथीची दुसरी बॅच तयार आहे. आंबोळ्यांसाठी आणायची आहे का ?
कण्हेर, चाफा आणणार आहे. तुळशीचं रोप हवं आहे का कुणाला ?
मोड येणारी मेथी ?
पुस्तकं-बिस्तकं ?
थँक्यू थँक्यू. समुद्रमेथ्या
थँक्यू थँक्यू. समुद्रमेथ्या आंबोळ्यांकडेही झाल्यात.

तुळस आणि लालूने दिलेल्या क्यूबन ओरेगॅनोची कटिंग्ज ल्हान्या आणतो आहे. कोणाला हवी कळवा.
अजून एक सीक्रेट रोपही आणणार आहे. त्याचं नाव ओळखणार्याला ते बक्षीस देणार म्हणे.
मला तुळशीचे रोप (काळी तुळस)
मला तुळशीचे रोप (काळी तुळस) असेल तर मै कडे ठेवा..
हो, काळीच आहे. ठेवते.
हो, काळीच आहे. ठेवते.
रीया, हो तुलाही.
रीया, हो तुलाही.
विकु येणार का? वा वा! घंटेचा
विकु येणार का? वा वा!

घंटेचा अभ्यास करून या म्हणावं.
स्वाती आंबोळे (२) सायो
स्वाती आंबोळे (२)
सायो (१)
झक्की (१)
बुवा (१)
सिंडरेला (२)
भाई (१)
वृंदाताई (१)
प्राची (१)
नीती (२)
नाइक (अडीच)
लँगो (१)
एम्टी - (४)
बेडेकर (१)
विकु (१)
चमन (अर्धा)* म्हणजे येण्याची शक्यता ५०% आहे म्हणून.
--------------------------
एकूण २१
विकु तुम्ही मैत्रेयीच्या
विकु तुम्ही मैत्रेयीच्या गाडीतून या कृपया.
ठीक आहे मैत्रेयीच्या गाडीतून
ठीक आहे मैत्रेयीच्या गाडीतून येइन. देह नश्वर आहे. 'त्याच्या' मनात जे असेल ते होईल.
(No subject)
विकु,
विकु,
विकु मला एकदम असा सीन
विकु
मला एकदम असा सीन डोळ्यापुढे आला
मै, 
मै झोकात झोकात गाडी नागमोडी चालवत आहे (रस्ता नागमोडी नसताना). मागच्या शिट वर बरोब्बर मधोमध (मै ला आरशात त्यांचा घाबरलेला चेहरा दिसेल असे) बसलेले विकु, हातात मंगळसुत्र घेऊन त्याचे मणी मोजत आहेत. आरश्याच्या दांडीवर एक भरपूर धुळ खाललेलं मंगळसुत्र गुंडाळून ठेवलय ज्याकडे एकदम हताश चेहरा करुन विकुंच्या शेजारीच बसलेला निराकार हताश चेहर्याने पाहत आहे.
(No subject)
>> गाडी नागमोडी चालवत आहे
>> गाडी नागमोडी चालवत आहे (रस्ता नागमोडी नसताना)

आता मै ड्रायव्हिंग करणार
आता मै ड्रायव्हिंग करणार म्हणजे गाडी नागमोडीच जाणार ना.
अचानक माझी बायको गाडी अडवते आणी मै ला म्हणते,
"थांबव गाडी! तुला माझ्या मंगळसूत्राची शपथ. निदान माझ्या अंगावरून तरी गाडी ने म्हणजे मला अहेवपणीच ..
>>मै झोकात झोकात गाडी नागमोडी
>>मै झोकात झोकात गाडी नागमोडी चालवत आहे (रस्ता नागमोडी नसताना). मागच्या शिट वर बरोब्बर मधोमध (मै ला आरशात त्यांचा घाबरलेला चेहरा दिसेल असे) >>
ईऽऽऽ विकू!!
ईऽऽऽ विकू!!
समुद्रमेथी! मग जमीन मेथी, नदी
समुद्रमेथी! मग जमीन मेथी, नदी मेथी, असलेहि प्रकार असतात का?
माला आधीच दाखवा ते काय प्रकार आहेत ते, म्हणजे खाण्यापूर्वी विचार करता येईल.
मला एकदम असा सीन डोळ्यापुढे आला
वैद्यबुवा, सायोच्या गाडीत तुम्ही नॅव्हिगेटर नि आम्ही मागे बसलेले. हे लक्षात आल्यावर आमच्याहि डोळ्यापुढे काही सीन आले. परंतु जोरात ओरडून, घामाघूम होऊन बेडवरून खाली पडल्यावर ठरवले की डोळे सतत घट्ट मिटून घेतले नि जोरजोरात रामनाम घेत नि अगदी तालावर घंटानाद केला ( अनिलभाईंच्या सूचनेप्रमाणे) तर काही सीन डोळ्यापुढे येणार नाहीत!
Pages