Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> तु माझ्या कडुन मागुन घे बर
>> तु माझ्या कडुन मागुन घे बर का पुढच्या वेळी
मागून कशाला? चांगले पुढून राजरोस द्या की! कोणाची भीती आहे?!
मला सांगा ना
मला सांगा ना
काय ते?.
काय ते?.
भाई उत्तर मिळालं मला
भाई उत्तर मिळालं मला
प्रश्न एकी कडे विचारायचा आणी
प्रश्न एकी कडे विचारायचा आणी उत्तर दुसरीकडे बघायच. हे बर नव्हे रिया.
मी इथेही प्रश्न विचारला होताच
मी इथेही प्रश्न विचारला होताच की
मागच्या पानावर
उत्तर दुसरीकडे मिळालं मला
भाई, बाकी फोटो मेल करा
भाई, बाकी फोटो मेल करा की.
Vताईंनीही काढले होते ना?
एवेएठि नेहमीप्रमाणेच धमाल (आणि 'माहितीपूर्ण' :P)!
नीती यांचा आवाज भारी आहे. त्यांच्या गाण्यांनी मजा आली.
संध्याकाळी करेन.
संध्याकाळी करेन.
अरे जे आले नाहीत त्यांना
अरे जे आले नाहीत त्यांना दर्शनाचा लाभ नाही काय ?
रीया, नाही. आम्ही लोकांचे
रीया, नाही. आम्ही लोकांचे फोटो इथे बीबीवर टाकत नाही. गटगला नसलेल्या मंडळींना मेन्यूतच आनंद मानावा लागेल.
सायो ह्म्म्म्म्म
सायो
ह्म्म्म्म्म
तरी एक दोन विषयांवर शाळा
तरी एक दोन विषयांवर शाळा राहिली आणि एका खास विषयाचा अभ्यासक्रम (बेडेकर काकांमुळे) अपूर्ण राहिला
बेडेकर काकाच नव्हेत, तू ही
बेडेकर काकाच नव्हेत, तू ही लवकर निघालीस. पुढच्या वेळेस बाराच्या रथात आलीस तर आणखीन बरंच काही बोलून होईल.
एका गोष्टीचा उल्लेख करायचाच
एका गोष्टीचा उल्लेख करायचाच राहिला. 'मैत्रेयीची चित्रकला भारी आहे'
चित्रकला ?! खरंच वाटेल
चित्रकला ?! खरंच वाटेल लोकांना !
प्रत्येक गटग मध्ये मैत्रेयीचे
प्रत्येक गटग मध्ये मैत्रेयीचे छुपे गूण कळतात बरं सगळ्यांना . गेल्या वेळी गाणं ह्या वेळी चित्रकला
पुढच्या ए.वे.ए.ठि. चा बी बी
पुढच्या ए.वे.ए.ठि. चा बी बी कोण उघडतोय?.
maitreyee
सायो
V
abedekar
vijaykulkarni
नाईक
निती
सिंडरेला
V नीं उघडलेला बीबी बघितला की
V नीं उघडलेला बीबी बघितला की मी सुडोमि.
बिया, लोणची , पुस्तकांवरून
बिया, लोणची , पुस्तकांवरून माबो बार्टर सिस्टिम आता झाडांवर आली आहे हे माझं ह्यावेळचं छोटसं निरिक्षण. पुस्तकं टाळा झाडं वाचवा!
मी पुढच्यावेळी गटगला (कल्लोळ असेल तेव्हाच खरं तर) एक स्टॉल लावायच्या विचारात आहे.
तिथे प्रकाशचित्र, कविता आणि गझला (थोडक्यात माबोअवर खपतं ते सगळं सोडून) सोडून कशाचंही बार्टर करता येईल.
ब्लॅकसप्टेंबरला लायनीत ऊभं राहून घाऊकमध्ये बाटल्या विकत घेणार मग भारतातून (स्वस्तात....मिळाली तर फुकटातंच हवी आहे खरतंर...) एक मेथीची गोणी मागवणार (कोणी जातंय का भारतात?) आणि दोन्-चार डझन बाटल्यांमध्ये बाटली मेथी ऊगवून ती कल्लोळामध्ये स्टॉल लाऊन बार्टर करणार.
चमन , फ्रीसायकल वर मेसन जार
चमन , फ्रीसायकल वर मेसन जार मिळतील सहज. लैनीत उभं राह्यची गरज नाही. एक ड्झन मेसन जारच्या किमतीत तुम्हाला पाहिजे तितकी मेथी पटेल ब्रदर्स / कॅशॅण्ड्कॅरी मधे मिळेल
मला मेथीची भाजी चालेल..
मला मेथीची भाजी चालेल..
च्यायला! काय हे? मेथी काय,
च्यायला! काय हे? मेथी काय, समुद्रमेथी काय, आंबटचुका काय, शेपू काय?
सरळ पालेभाजी म्हणावे नि सोडून द्यावे. जेवणाचा बेत कसा सोप्पा पाहिजे - भात, पोळी,फळभाजी, पातळभाजी, चट्णी-कोशोंबीर नि गोडाचे! फारतर मांसाहारी पदार्थ नि माश्याचे पदार्थ. नि याहून जास्त किचकटपणा करून मग उगाच मांचुरिअन स्टाईल पातळभाजी, रुआंडा बुरुंडि स्टाईल पोळ्या नि पॅराग्वे स्टाईल फळभाजी असले काहीतरी करायचे.
त्यात आणखी फाटे फोडून कंपू, फळ्या तयार करायच्या, भाजप, काँग्रेस, भारत, अमेरिका असे करून भांडणे चालू करायची!
नि ऐन ए. वे. ए. ठि. ला, रिलीज, बायकोच्या कंपनीत रिलीज असली काहीतरी कारणे सांगून यायचे नाही!!
मी पहा! काहीहि कामधाम नाही तरी बायकोने केलेल्या पोळ्या, पातळभाजी, फळभाजी किंवा पालेभाजी खातो शांतपणे जेवतो, औषध घेतो नि झोपतो. उरलेल्या वेळात गीता वाचतो नाहीतर हटकेश्वर, हटकेश्वर म्हणत बसतो!
>>रुआंडा बुरुंडि स्टाईल
>>रुआंडा बुरुंडि स्टाईल पोळ्या
झक्की, कृ. यो. जा. कृ. टा.
बुवा कुठे गायबलेत ? बुवा
बुवा कुठे गायबलेत ? बुवा तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही. परत या.
xxxने अन्नपाणी सोडले आहे,
xxxने अन्नपाणी सोडले आहे, लवकर परत ये, तुला कुणी काही म्हणणार नाही. परत ये
रुआंडा बुरुंडि स्टाईल पोळ्या
रुआंडा बुरुंडि स्टाईल पोळ्या >>
बुरुंडि स्टाईल पोळ्या >> ओतून
बुरुंडि स्टाईल पोळ्या >> ओतून , थापून की लाटून , आणि तव्यावरच्या, तंदुरमधल्या की ओव्हनमधल्या हे पण लिहा
>> रुआंडा बुरुंडि स्टाईल
>> रुआंडा बुरुंडि स्टाईल पोळ्या नि पॅराग्वे स्टाईल फळभाजी
शोनू, 'ओतून' राहिलं तरी.
तर ग ट ग चांगला झाला असं
तर ग ट ग चांगला झाला असं दिसतय.
का रे आला का नाहीस?
का रे आला का नाहीस?
Pages