अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हड्डी नाव आहे पण डोक नाही, पण लँगो डोकं आहे पण नाव नाही?>>>>> Lol डोकं आहे की नाही माहित नाही पण नावा प्रमाणे प्रत्यक्षात लंगोटी (तरी) असली म्हणजे मिळवली! Light 1

त्या दिवशी हनी व्होडका असेल ना? म्हणजे असायला पाहिजे असे सूचित करतो आहे. बघू कुणाला समजले नि आणायची बुद्धि झाली तर!! आपण आपले नम्रपणे नुसते सूचित करावे, आणणे न आणणे आणणार्‍यांच्या हाती!

२. Happy

दोनच दिवस राहिले. शब्दखुणांमध्ये मैत्रिण आणि ह व्हो अ‍ॅडुन टाका Wink

स्वाती आंबोळे (२)
सायो (१)
झक्की (१)
बुवा (१)
सिंडरेला (२)
भाई (१)
वृंदाताई (१)
नीती (२)
नाइक (अडीच)
लँगो (१)
एम्टी - (४)
बेडेकर (१)
चमन (अर्धा)* म्हणजे येण्याची शक्यता ५०% आहे म्हणून.
--------------------------
एकूण २०

कोई शक???
Happy

लँगो आता वरच्या यादीत नाहीत. येणार आहेत का ते नक्की?
(असलं नाव लावणार्‍यांचं काही खरं वाटत नाही बा! :P)

काकू म्हणाणार्‍यांचा निषेध ..

आणि काकू म्हणून वर आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारणार्‍यांचा आणखीनच निषेध ..

भाई, कुठले आहेत हो हे स्पेशल समोसे जे वीस लोकं असली कीच परवडतात आणि आठवडाभर आधी ऑर्डर द्यावी लागते, मला खुपच उत्सुकता लागून राहिली आता ..

सशल कृपेने गेल्या वेळेचा वृतांत वाचताना स्वातीची पळी/डाव देसायांकडे राहिल्याचं वाचण्यात आलं. देसाई यावेळी अ‍ॅबसेंट असल्याने तो डाव स्वातीला कसा मिळणार ह्याची काळजी. कुणाची म्हैस कुणाला उठबैस म्हणतात ते हेच Wink

Pages