माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाललो होतो सुखाने
रस्ते तुझे नी माझे
पाउले नेती कुठे
हे रस्ते अनोळखी सारे
कोणता करार ज्याचे
बंधन झाले
जिवघेणा हाच बंध
अनुबंध

अरे वा मस्त धागा आहे हा. माझी आवडती खूप शीर्षक गीते वाचायला मिळाली.
लहानपणी आवडणारया सीरिअल चे शीर्षक गीत :
दादा दादी की कहानिया
दादा दादी की कहानिया
बरसो याद रहे
भुला नही कोई
बचपन मे सुनी
दादा दादी की कहानिया

घुटन : खूप आवडलेले शीर्षक गीत
रवा है कश्ती मगर हर तरफ अंधेरा है
किसीका दोष नही ये कसूर मेरा है
बुझा है मेरे ही हातो चिराग साहील का
कही सफर है कही रास्ता है मंझील का
ये रात दिन की घुटन क्यू अझाब है दिल का

इम्तिहान
आखोंमे मे रोक ले तू ये आसुओन का तुफान
लेती है जिंदगी हर कदम पे ये इम्तिहान
इम्तिहान ..इम्तिहान....इम्तिहान

बादल को छुनेकी चाहत तो थी,
उड़ने का अरमान भी था मगर
दे दिया मुझको इक अजनबी आसमां-
मेरे पैरोंतले की जमीं छीनकर...

हम परदेसी हो गये!

माझे सर्वात आवडते शिषक गीत पूर्ण टाकते आहे
चुनौती
मन एक सीपी ही आशा मोती है
हर पल जीवन का एक चुनौती है
सोने न दे आग सिने की करले लगन से तू प्यार ..आ आ आ आ
आवाज दे कर  बुला ले तू , तेरे  लिये है बहार
जो बन जाता ही धूल राहो कि
उसकी दिवानी मंझील होती है
हर पल जीवन का एक चुनौती है
हर पल जीवन का एक चुनौती है

तळहाती तुझ्या माझ्या...
सारख्याच रेषा रेषा...
दोन सावल्यांची जणु..
एक बोली एक भाषा....

एकाच या जन्मी जणु.....

सिरीयल बोर होती.. पण या ओळी मस्तं.... Happy

रीये
तुला हे गाण येत का
जंगल जंगल बात चली है
पता चला है
आपल मोगलीच ग...अजुन ही माझ्या मोबाईल मधे सेव आहे
>>>

अनू नाही येत
आता मी मोठी झालीये ना Proud

वादळवाट सीरिअल कधीच बघितली नाही. कोण आहे त्यात ते ही माहिती न्हवते . सीरिअल सम्पल्यावर एकदा मैत्रीणिच्या सेलवर गाणे ऐकले आणि बस. ...खूप आवडले .
थोडी सागर निळाई
थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर
तुझ्या डोळ्यात वाचले
कधी उतरला चंद्र
तुझ्या माझ्या अंगणात
स्वप्न पाखरांचा थवा
विसावला ओंजळीत
कधी काळोख भिजला
कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ
कधी हरवली वाट
वारया पावसाची गाज
काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट

म्हणजे काय ? Sad
हे कोणालाच पसंत नाही काय ?

सर्दी के मोसम मे आये पसीना
गर्मी के मोसम मे सर्दी लगे
दुनिया इधर की उधर हो चाहे
आम के पेड पे गोभी लगे
पर ये शादी नही हो सकती....नही हो सकती

Spiderman, Spiderman,
Does whatever a spider can
Spins a web, any size,
Catches thieves just like flies
Look out! Here comes the Spiderman

उंच माझा झोकाचं पण शिर्षक गीत छान आहे... सिरियल कधी बघितली नाही पण हे गाणं छान वाटलं ऐकायला.

चांदण चाहुल होती कोवळ्या पाऊली
माप मी ओलांडले अन दुर गेली भातुकली
खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय
सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय
थबकले उंबर्‍यात मी, पाहुनी नवी पहाट
जणु जन्मले नव्याने, भरता हा मळवट
हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका....

हे कुणाला आठवत आहे का? मला जसे आठवले तसे टाकले आहे.
चुकल्यास दुरुस्त करा
टप टप टोपी टोपी
टोप मे जो डुबे
पल पल फ़र्माईशी
करते है अजुबे
टप टप टोपी टोपी

निटसे आठवत नाही पण असे कहीतरी होते. दिलिप आणि नीना कुलकर्णी त्या लहान मुलाचे आई-वडील होते.

कस जगायच कस वागयच
कोणी सांगेलका मला
माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचय मला

थ्री लीटल पिग्स चे हिंदी वर्शन लागायचे त्याचे गाणे मस्त होते
कौन डरता ही भेडिये से , भेडिये से , भेडिये से
कौन डरता ही भेडिये से

कस जगायच कस वागयच
कोणी सांगेलका मला
माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचय मला>> नायक नाव होतं सिरीयलचं... Happy

थ्री लीटल पिग्स चे हिंदी वर्शन लागायचे त्याचे गाणे मस्त होते
कौन डरता ही भेडिये से , भेडिये से , भेडिये से
कौन डरता ही भेडिये से>>>>>>>>>>>> ए माझे हे खुप आवडत गाण आहे Happy

ए माझे हे खुप आवडत गाण आहे >> anusaya माझ्या एका कझिनला आम्ही खूप चिडवायचो या गाण्यावरून. त्यातले ते पिग्स पण cute होते.
सामी सगळे कार्टून्स च पहातेस की काय ग बयो Wink

कुठुन कशाला मिळायला पाहिजे....सुरुवातीला रोज सिरीयल पाहायचे तेव्हा पाठ झाल Wink

एक दो तीन चार..... चारो मिलके साथ चले तो करदे चमत्कार.....

एक दो तीन चार....

अगदी लहानपणी पाहायचो ही हिंदी सिरियल.....

रीया बहुधा ह्या सिरियलच्या काळात तुझा जन्म झाला नव्हता Proud

चांगल्या गोष्टी कानावर पडत नाही तुझ्या बहुतेक Wink

लहान मुलांची एक सिरियल लागायची त्यातले हे शीर्षकगीत.... निंबे ला नक्की माहित असणार. Happy

सहीच भून्गा मस्त सीरिअल होती , मधले शब्द आठवत नाही
एक दो तीन चार..... चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार
XXX जूदा न हो हम है ऐसे यार
एक दो तीन चार....

Pages