माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक दो तीन चार..... चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार
XXX जूदा न हो हम है ऐसे यार
एक दो तीन चार...>>
वाह भुन्ग्या मस्तच रे.
आम्ही दुसरी की तिसरीत असताना ही सिरियल लागत होती.
ती बघुन आमच्या बालमनावर एवढा परिणाम झालेला की शाळेच्या ग्राउन्डजवळच्या एका गॅरेज मध्ये येणारी वेगळ्या रंगाच्या चारचाकीवर आम्ही आठवडाभर फार बारकाइने लक्ष दिल होतं. (आम्ही तीन दोस्त होतो.)
मुल पळवणारी टोळीच असणार अशी आम्हाला खात्री झालेली. Lol

म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे...
कुत्र्याचे कान उंटाची मान..

हे कुठल्या मराठी मालिकेचे गाणे होते?

झकासराव .. खरच ती सीरिअल बघून आम्ही केलेले प्रताप आठवले...फास्टर फेणे वाचून पण असेच कहिसे करावेसे वाटायचे प्रत्येका कडे सन्शयाने बघायचो..
एक दो तीन चार..... च्या गोष्टी नाही आठवत पण गाणे लक्षात आहे.

एक अप्पू और पप्पू पण होती
अप्पू और पप्पू की देखो यारी
सबसे प्यारी सबसे न्यारी
अप्पू और पप्पू..
अप्पू और पप्पू..

टेलस्पिन चे शिर्षक गीत पण छान होते. पण आठ्वत नाही आता.
त्यात तो बल्लु आणि एक छोटा मुलगा होता त्याचे नाव काय होते?

माझ्या आठवणीतली ..
१. इंतजार - (जगजित सिंह च्या आवाजातले)
भूके को ऱोटी का,
बेकार को ऱोजी का,
लुटेरे को मौके का इंतजार है|
जिंदगी की रेल मे, हर कोई सवार है,
अपनी अपनी मंजिलो का, सबको इंतजार है|

२. संस्कार ( मोहन जोशी)
तेजस्पर्शाने दूर हो अंधार,
मना, घडवी संस्कार,
मना उद्धरी संस्कार, मना साकारी संस्कार,
मना घडवी संस्कार|

३. Star Trek
" Space! The Final Frontier,
These are the voyages of Star Ship,'Enterprise'.. It's 5 yr mission to seek up new
Life and new Civilizazation!
To Boldly go where no man has gone Before"

४. विक्रम-बेताल
विक्रम विक्रम विक्रम विक्रम!
बेताल बेताल बेताल बेताल|
विक्रम और बेताल, विक्रम और बेताल!

५. सिंहासन बत्तीशी
ये सिंहासन है, चमत्कारी!
इसकी ये कहानीयां बडी दिलचस्प है बच्चो!
xxxxxxxxxx मिलेगा तुम्हे खुशियोंका खजाना!
खुशियोंका खजाना!

६. रजनी
लडकी है एक, नाम रजनी है|
रजनी की एक ये कहानी है|
देखे जहां बुराई है,
जाके वहां टकराई है|
सच्चाई की वो तो xxx है|
उसे वो सबक देती है, जिसकी भी जो गलती है|

काही मालिका ज्यांमधे शब्द कमी होते पण music मुळे लक्षात राहिल्या
१. Project UFO
2. History Of the Man
3. Odd Couple
4. Yes Prime minister!
5. Cosmos
6. He man, and the Masters of the Universe!
7. Old Fox
8. Street Hawk ( The Man, the Machine, Street Hawk!)

या पाहिजेत -
9. श्रीकांत ( फारूख शेख)
१०. वाह जनाब
११. पेईंग गेस्ट
१२. चाळ नावाची वाचाळ वस्ती
१३. परमवीर
१४. हैलो इन्स्पेक्टर
१५. करमचंद
१६. स्वामी
१७. राऊ

तुला हे गाण येत का
जंगल जंगल बात चली है
पता चला है >>>>>
जंगल जंगल बात चली है, पता चला है
अरे चड्डी पहनके फुल खिला है, फुल खिला है
एक परिंदा था शरमिंदा, था वो नंगा
इससे तो अंडे के अंदर था वो चंगा
सोच रहा है बाहर आखिर क्यों निकला है
चड्डी पहनके फुल खिला है, फुल खिला है
जंगल जंगल पता चला है
चड्डी पहनके फुल खिला है

"चुनली है मंजिले अब जिंदगी " हे शिर्षक गीत खूप आवडायचं, "अस्तित्व" नाव होतं सिरियलच. पुर्ण येत असेल कुणाला तर लिहा.
ड्रॅगनका बेटा टारो हे कार्टुन आठवतय का कुणाला?
हवा मिठी तु आजा पुरबसे, हवा तु चली आ पश्चिमसे
आते आते मजेसे तुम सिटी बजाओ
चली आओ झन नन झन नन करती तुम, नजरके सामने मेरे

आधी कुणी लिहिलं असेल तर माहिती नाही,
पण चंद्रकांताचं टायटल साँग पण लय भारी..
चंद्रकांता..... कि कहानी ये माना... है पुरानी
ये पुरानी.... हो कर भी, बडी लगती... है सुहानी
नौगड विजयगड मे थी तकरार
नौगड का था जो राजकुमार
चंद्रकांता से करता था प्यार...

यातला क्रूर-सिंग आणि पंडित जगन्नाथ तर लय फेमस.... Happy
यक्कू....!

शरदचंद्रांच्या 'चरित्रहीन' वर एक सीरियल बहुधा दूरदर्शन वर प्रसारित झाली होती. मूळ कामच मजबूत असल्याने सीरियल सुंदरच होती.
शीर्षकगीतही फार काव्यमय होते -
'शीतल निर्मल कोमल तेरा आंचल
मेरी वीरान आंखोपर आके लहराया
और ये शाम मैंने तेरे नाम लिख दी..'

इस देशकी सरहद को कोई छु नही सकता जिसकी ..... हो आँखे.
आँखे आँखे आँखे... दूरदर्शनवरची ही सीरियल आमच्या कॉलेज कट्ट्यावर खुप फेमस होती.
मेजर ध्यानचंद,कार्लोस्,कंगारु फेमस पात्रं होती.

श्री क्रुष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव...(क्रुष्ण कसे लिहायचे?)
घनाची ही मालिका आठवतीय का? श्री क्रुष्णा!!! नाव होते. रविवारी सकाळी ९ वाजता लागायची.

सोनीवरची ये दुनिया है रंगिनचे टायटल साँग पण लय भारी होते आता आठवत नाही.

त्यात तो बल्लु आणि एक छोटा मुलगा होता त्याचे नाव काय होते?>>हो ही माझी पण आवडती कार्टुन होती Happy त्यात तो पायलट दाखवला होता आनि त्या विमानाची मालकीणीचा तो छोटा मुलगा होता. नाव मला ही आठवत नाही Sad आनि त्याचा बेस्ट फ्रेंड होता लुई Happy

दूरदर्शन वर 'निशांत' नावची मालिका लागायची..........विक्रम गोखलेची

घनघोर अंधाराने भरे आसमंत
एक सूर्य जन्मा यावा
करावा निशांत

चाल खूप छान होती

धीरज मी आणी माझी बहिण पण तुफान वेडे होतोत आखें साठी
तेंव्हा मी साधारण ८-९ वी मध्ये आणि ती २री मध्ये वैगेरे असेल Happy

एक दो तीन चार..... चारो मिलके साथ चले तो करदे चमत्कार.....

एक दो तीन चार....
> मिलके भी जुदा न हो, हम है ऐसे यार! "अशी काहीतरी दुसरी ओळ होती का?

रिया त्यातला तो सरदारजी बाँम्बचा क्याच घेऊन परत फेकायचा ते खुप विनोदी होते. त्यात त्याचे नाव काय होते ग?

दोन तीन लोकांनी विचारले आहे आणि मलाही आवडते म्हणून-
जिंदगी तूफानी है जहाँ है डकबर्ग
गाड़ियाँ, लेझर्स, हवाईजहाज़ ये है डकबर्ग
रहस्य सुलझाओ इतिहास बनाओ डकटेलस्
हर दिन हर पल बनते है ये डकटेलस्
खेले खतरोंसे हर पल ये है डकटेलस्
खतरोंसे खतरा बचना दिवानोँ
जब अजनबी लगे पीछे तुम्हारे
ऐसे मे बस देखो झटपट डकटेलस्
हर दिन हर पल बनते है ये डकटेलस्
खेले खतरोंसे हर पल ये है डकटेलस्

स्वाभिमान -

एक पल है जिंदगी
एक पल कुछ भी नही
काहेका ग़म कैसी खुशी
घडी रुके ना एक घडी

अंधा कुआँ ज़हरीला नाग
अपना सुर बेगाना राग
एक हाथमे जपकी माला
एक हाथ सोनेकी छडी

त्यातच ते वाॅल्टरने म्हटलेलं गाणं शानच्या आवाजात -
कैसे उन्हे भूल जाए वो तो हमें याद आए .. हे हे हमेशा हमेशा
ये जहाँ या वो जहाँ हम तो वादा निभाएँ .. हे हे हमेशा हमेशा

बंदिनी -
बंदिनी स्त्री ही बंदिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी

रूप बहिणीचे माया देई
वात्सल्य मूर्त आई होई
माहेरा सोडून येई
सासरी सर्वस्व देई
कधी सीता कधी कुंती
सावित्रीची दिव्यशक्ती
शकुंतला तुच होशी
मीरा ही प्रीतदिवाणी

चंद्रकांता -

चंद्रकांता की कहानी
ये माना है पुरानी
ये पुरानी होकर भी
बडी लगती है सुहानी
नौगढ विजयगढ में थी तकरार
नौगढ का था जो राजकुमार
चंद्रकांता से करता था प्यार

यहाँ चाहत वहाँ नफरत
यहाँ साझिश वहाँ हिम्मत
कहीं मिलती नहीं राहत
हर कदमपर है क़यामत
ऐसे इस माहौलमे राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांता, जल रही है चंद्रकांता

टेलस्पीन -

घुमाव ...
ओ याई ये टेलस्पीन, ओ याई यो टेलस्पीन
दोस्ती हमारी हमें जानसे प्यारी चलो बुने कहानी
ओ याई ये टेलस्पीन, ओ याई यो टेलस्पीन

जो भी कहानी अपने साथ मुसीबत कोई नई लाती
ओ याई ये टेलस्पीन, ओ याई यो टेलस्पीन

खतरोंसे लढेंगे चढ़ जाए बादलोंपे
चक्करोंपे चक्कर नये नये बुने

ओ याई ये टेलस्पीन, ओ याई यो टेलस्पीन
घुमाव ...

शक्तिमान -
शक्तिमान शक्तिमान शक्तिमान

अद्भुत अगम्य अनाहत की परिभाषा है
ये मिटती मानवताकी आशा है
ये दिव्यशक्तीओंका वरदान है
ये अवतार नही है ये इंसान है
शक्तिमान शक्तिमान शक्तिमान

तेरे हाथ जो शक्ती है, दुनिया बदल सकती है
फूलोंमे ढल सकती है, शोलोंमे जल सकती है
होता है जब आदमीको अपना ग्यान
कहलाए वो शक्तिमान
शक्तिमान शक्तिमान शक्तिमान

अलिफ - लैला

अलिफ लैला, अलिफ लैला, अलिफ लैssला

हर शब्द मे ये कहानी
दिलचस्प है बयानी
सदियाँ गुजर गयी है
लेकिन ना हो पुरानी

परीयोंको जीत लाए
इंद्रोंको भी हराए
इन्सान में वो ताक़त
सबपे करे हुकूमत

अलिफ लैला, अलिफ लैला, अलिफ लैssला

रेशीमगाठी ..... रेशीमगाठी .....

नि:शब्द भावनाही अर्थास जन्म देती
जेव्हा जुळून येती नाजूक रेशीमगाठी
रेशीमगाठी ..... रेशीमगाठी .....

Pages