माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोटली बाबाकी

घुंगरवाली झेनूवाली झुन्नू का बाबा
किस्सोंका कहानीयोंका गीतोंका चाबा
आया आया झेनूवाली झुन्नू का बाबा

पोटलीमें भरे हुए परीयोंके पर
मंदिरोंकी घंटियाँ कलीशाओंका बाघ (?)
आया आया झेनूवाले झुन्नू का बाबा

ये जो है झिंदगी

ये जो है झिंदगी, थोडी मीठी थोडी खट्टी
फिरभी संग संग रहेकर .. इसे जीनेका
एक अलग ही है मजा...
ऑर वर्ड्स टू दॅट इफेक्ट

शफी, स्वरूप संपत, राकेश बेदी, सतिश शाह ..सगळे मस्त या मालिकेत

रेडीओवरील मानवी उत्क्रांती मालिका -

दर रविवारी याच वेळेला ऐका मुलांनो माहिती
दर रविवारी याच वेळेला ऐका मुलांनो माहिती
कळेल तुम्हा कशी जाहली मानवी उत्क्रांती
मानवी उत्क्रांती, मानवी उत्क्रांती
माssनवी उत्क्रांतीsssssssss

अधांतरी ... कसे विसरले तुम्ही ???
भेटशिल केव्हा ?? माझिया जिवलगा .....
संघर्श .... श्रिराम लागु जयश्री गडकर... आनंद ह्या जिवनाचा सुगंधाअरी दरवळावा ...

मी गौरी,
ते 'आनंद या जीवनाचा' आधी लिहीलय कोणीतरी आधी...
भेटशील केव्हा ची कडवी आठवत नव्हती.. थोडी शोधाशोध करून हे मिळाले -

भेटशील केव्हा, माझिया जीवलगा
उतावीळ मन तुझिया भेटी

तुझे रूप ध्यानीमनी
जागेपणी स्वप्नातुनी
विश्व शून्य तुजवाचुनी
माझिया जीवलगा

तुझा छंद जीवा जडे
तुझी साद कानी पडे
वाटे यावे तुझियाकडे
माझिया जीवलगा

नको असा दूर राहू
नको असा दूर ठेवू
नको असा अंत पाहू
माझिया जीवलगा

कोरा कागज चं आठवतंय ......रेणुका शहाणे होती ह्यात
जिंदगी कुछ तो बता आखिर तुझे क्या हो गया
आईना धुंदला गया या मेरा चेहरा खो गया

रंग मेहंदी का उडा, आखोंसे काजल बह गया
खो गयी सारी कहानी कोरा कागज रह गया
रूठ कर मंजिलसे मेरी मेरा रस्ता खो गया
आईना धुंदला गया या मेरा चेहरा खो गया

अमानत- zee tv 1997(माझ्या आठवणीतले सर्वात जुने आवडते title song)
चुडी कैसे ना बोले चुप कैसै रहे
तेरे हाथों की मेहंदी ये हमसे कहे
तू जिसकी अमानत है बन्नो वो साथ तूझे ले जाएगा
सखिया भी रोक ना पाएंगी
बाबुल भी रोक ना पाएगा
शगना वाली रात आ गयी
----- बारात आ गयी..

Pages