Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
दारासिंगजींना भावपूर्ण
दारासिंगजींना भावपूर्ण श्रद्धांजली!!!
आमच्या 'हिरो'ला श्रद्धांजली.
आमच्या 'हिरो'ला श्रद्धांजली.
श्रध्दांजली....
श्रध्दांजली....
आता तरी ही बातमी खरी आहे का?
आता तरी ही बातमी खरी आहे का? खरी असेल तर दारासिंग यांना श्रद्धांजली...
प्रमोद देव म्हणतात त्याप्रमाणे माझ्या लहानपणी दारासिंग म्हणजे फ्रिस्टाइल कुस्तीत कधीच न हरणारा जग्गजेता असेच आम्हाला वाटत असे. मुंबईत हाजीअली जवळ वल्लभभाई पटेल स्टेडिअमवर त्याच्या मायटी मंगोल वगैरेबरोबर होणार्या कुस्तीच्या जाहीराती मुंबईत सगळीकडे दिसायच्या. त्याच्या पायाच्या कैचीचा डेथ लॉक कोणालाच सोडवता येत नाही असा आम्हा लहान मुलांमधे गाढा विश्वास होता. त्याचा लहान भाउ रंधावा सुद्धा कुस्तीवीर होता. रंधावा जर हरला तर दारासिंग जाउन त्याचा बदला घेतो असाही आमचा एक समज होता.
अरे अजुन गेले नाही ना
अरे अजुन गेले नाही ना दारासिंग...
http://in.news.yahoo.com/phot
http://in.news.yahoo.com/photos/veteran-actor-and-wrestler-dara-singh-pa...
दारासिंगजींना भावपूर्ण श्रद्धांजली
आज सकाळी गेले ते
आज सकाळी गेले ते
राष्ट्रकुल स्पर्धेतील
राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीच्या आखाड्यात भारताचा झेंडा फडकवणारे 'रुस्तम-ए-हिंद' आणि नंतर टीव्हीवरच्या रामायणात 'जय श्रीराम'चा जयघोष करत द्रोणागिरी पर्वत हातावर घेऊन आकाशी झेपावणारा 'हनुमान' साकारणारे ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं
दारासिंग ना श्रद्धांजली
:( :(
दारासिंग यांना भावपूर्ण
दारासिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

रामायणातली हनुमानाची भूमिका त्यांनी खूपच सुरेख वठविली.
'पाणीवाली बाई' म्हणून ओळखल्या
'पाणीवाली बाई' म्हणून ओळखल्या जाणार्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मृणाल गोरे यांचं निधन.
(No subject)
'सेवन हॅबिटस ऑफ हायली
'सेवन हॅबिटस ऑफ हायली इफेक्टिव पीपल' चे लेखक आणी मोटिव्हेशनल स्पीकर (मराठी शब्द आठवत नाहिये) स्टीवन कोव्हे यांचे निधन
ओहो!!! भावपुर्ण श्रद्धांजली!
ओहो!!!
भावपुर्ण श्रद्धांजली!
ओहो ... भावपूर्ण
ओहो ...
भावपूर्ण श्रद्धांजली!
मृणाल गोरे यांचे निधन..
मृणाल गोरे यांचे निधन..
मृणाल गोरेंना भावपूर्ण
मृणाल गोरेंना भावपूर्ण श्रद्धांजली!
दारा सिंग यांना श्रद्धांजली
दारा सिंग यांना श्रद्धांजली !
मृणाल गोरे यांना श्रद्धांजली !
मृणाल गोरेंना भावपूर्ण
मृणाल गोरेंना भावपूर्ण श्रद्धांजली!
मृणाल गोरेंना श्रद्धांजली ...
मृणाल गोरेंना श्रद्धांजली ...
मृणाल गोरे - एक झुंझार
मृणाल गोरे - एक झुंझार नेतृत्व (गोरेगावची पाणीवाली बाई) काळाच्या पडद्याआड. दंडवते, गोरे यांच्यासारखे, राष्ट्र सेवा दलाच्या तालमीत तयार झालेले, निस्पृह राजकिय नेते पुनः होणे नाहि.
मृणाल गोरेंना श्रद्धांजली.
मृणाल गोरेंना श्रद्धांजली. लाटणे मोर्चा, हंडा मोर्चा आठवले.
राज, भरत मयेकर
राज, भरत मयेकर +१.
मृणालताईंना श्रद्धांजली.
मृणाल गोरे मृणालमावशी....
मृणाल गोरे
मृणालमावशी.... लाटणं मोर्चा, थाळी मोर्चा, मंत्र्यांना घेराव, आणीबाणीमधलं त्यांचं फरार होणं... सगळं इतकं जवळून बघितलय. निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात अठरा-अठरा तास दौरे, मिटिंगा करीत फिरणारी मृणालमावशी आठवतेय... झुंजार खरच...
मृणाल गोरे आणि स्टिव्हन
मृणाल गोरे आणि स्टिव्हन कोव्हे यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
(No subject)
मृणाल गोरे यांना श्रद्धांजली.
मृणाल गोरे यांना श्रद्धांजली.
मृणाल गोरे यांना भावपूर्ण
मृणाल गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
माझा अत्यंत आवडता सुपर डूपर
माझा अत्यंत आवडता सुपर डूपर स्टार राजेश खन्ना यांचे निधन..

अभिनेते राजेश खन्ना यांना
अभिनेते राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली

माझा आवडता अभिनेता.
आधी शम्मी कपूर, नंतर देव आनंद आणि आता राजेश खन्ना
Pages