"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण तुम्हापुरते, तुम्हाला अशा अर्जविनन्त्यान्चे स्वावलम्बनाचे अन जोडीला परोपकाराचे धडे शिकवू शकतो!

काय इनोद करताय लिंबु भट्ट, उरलेल्या दुनियेला स्वावलंबन आणि परोपकार करणे ठाऊक नसते का?

अमकेतमके काम होण्यास मदत कर अशा अर्जविनन्त्या परमेश्वराला पाठवू शकतो!
त्याशिवाय तुम्हाला बोधामृत पाजू शकेन. गुरूमन्त्र/गुरुपदेश देऊ शकेन
मनोभावे पाया पडलात तर तोन्डभर आशिर्वाद देऊ शकेन

खरोखरच बेसिकमध्ये राडा आहे.

>>> उरलेल्या दुनियेला स्वावलंबन आणि परोपकार करणे ठाऊक नसते का? <<<
मी कुठे तसे म्हणतोय? फक्त ते तस्ले स्वावल्म्बन्/परोपकार माझ्यासहित कोणीही आभाळातुन पडतापडता शिकुन येत नस्तो, ते कोणतरी शिकवावेच लागते, "भट्ट" म्हणुन मी ते जास्त चान्गल्याप्रकारे शिकवू शकतो! Happy
त्यातुनही कोणी न शिकण्याचा आडमुठेपणा करु लागलाच, तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे शनिमहाराज त्यान्चे साडेसातीचे फेर्‍यामधे याची शिकवणी घेतात असा सार्वत्रिक समज आहे Wink

"भट्ट" म्हणुन मी ते जास्त चान्गल्याप्रकारे शिकवू शकतो!

महाविनोदी वाक्य!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! वाल्मिकीनी ब्राह्मण नसूनही अख्खे रामायण लिहिले!!!!!!!!!!!!!!!!!!!

त्यातुनही कोणी न शिकण्याचा आडमुठेपणा करु लागलाच, तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे शनिमहाराज त्यान्चे साडेसातीचे फेर्‍यामधे याची शिकवणी घेतात असा सार्वत्रिक समज आहे

अगदी मान्य आहे.... गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासातूनही तुम्ही फॅसिस्ट लोक समता आणि बंधुता शिकू शकला नाहीत.. म्हणूनच 'तुम्हा' लोकांची कायमची साडेसाती सुरु आहे... Proud Biggrin

कोळीकाका,तूमच्या जमान्यात वर्तनावरूनही वर्ण ठरत असे म्हणे.
तुम्ही तप केल्याने ब्राह्मण झालात आणि म्हणूण रामायण लिहिलेत. हे नुसते चार मंत्र म्हणून आणि जन्माने असे ब्राह्मण आहेत फक्त ! Happy

Biggrin चार मंत्र.... एक गायत्री आणि एक रामरक्षा एवढेच संस्कृत .. उरलेले दोन मंत्र म्हणजे भिमरुपी आणि वदनी कवळ घेता.. दोन्ही मराठी.. आजकाल लोकाना एवढेच चार मंत्र येतात. Proud

>>> ओ लिम्बू , ते हापूसच्या कलमाच काय झालं? <<<<
अहो, प्युअर हापुस तो हापुस म्हणवला जातो, अन तुम्ही म्हणताय ते "कलमाचे आम्बे" कलमी हापुस म्हणून वेगळे ओळखले जातात. Happy अस्सल कोकणी, कलमी आम्ब्यान्ना नाकेच मुरडतो म्हणलं!
प्युअर हापुस लावुन पुढची पन्धरावीस वर्षे फळ धरण्याची वाट बघण्याइतपत धीर कुणाला आहे इथे? सबब लौकरात लौकर भरपुर प्रॉडक्शनकरता कलमाचा उपाय! पण म्हणून तो मूळ्च्या ओरिजनल हापुसची जागा घेतो असे नाही. दुर्दैवाने, व्यवहारीतील खोटे चलन, खर्‍या चलनाला जसे हद्दपार करते तसेच, अन मावळातुन जसे ओरिजनल आंबेमोहोर हद्दपार झाले, त्याचप्रमाणे, कोकणातून ओरिजनल हापुस केव्हाच नामशेष होऊ घातलाय. आम्ही लहानपणी निदान हाताळू/बघु/चाखू तरी शकलो, आमच्या पुढच्या पिढ्यान्ना ते शक्य नाही.
बाकी, आम्ब्याच्या/धान्याच्या हायब्रीडीन्गप्रमाणे माणसामधे प्रयोग करायचे झाल्यास कशाने काय होईल, अन काय र्‍हाईल ते तुमच्यासारख्या विद्वान विदुषीन्कडूनच माहित करुन घेणे योग्य ठरेल, नै? Happy

वाल्या, तुला अ‍ॅट्रासिटी लावुन हवा हे का? वैयक्तिक उतरु नकोस ही आगाऊ सूचनावजा विनन्ती.

Biggrin

Proud

समजले..

लिंबु भाऊ, माणसामध्ये कोणताच गुण जातीवर अवलंबून नसतो... तुम्ही म्हटलेत "भट्ट" म्हणुन मी ते जास्त चान्गल्याप्रकारे शिकवू शकतो!
पण भगवान कृष्ण, वाल्मिकी, तुकाराम ब्राह्मण नव्हते. आज कोणत्याही शाळेत अठरापगड जाती धर्माचे लोक शिक्षक असतात. .. कोल्हापूरच्या अभ्यंकरानी कोल्हापुरी चप्पल एक्स्पोर्ट करायचा पराक्रम केलेला आहे. चप्पल शिवायची कला त्याना कोणत्या डी एन ए ने दिली? मुसलमान चांगला गायक होऊ शकतो. मराठा शिक्षणसम्राट होऊ शकतो. ब्राह्मण दिक्षित चांगली नर्तकी होऊ शकते. उत्तम कांबळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. ......... कुणीही काहीही होऊ शकतं..

Happy

>>अन घाटावरची कामे मी करत नाय!<<
झालं. तिथं पन जातीभेद का? की याला पोटभेद म्हणावे? बरेच भेद दिसतात. पाठभेद, पोटभेद अजून कसले कसले आहेत कुणास ठाऊक.
पण हे बाकी बरं सांगितलेत. यानिमित्ताने शंकानिरसन करा थोडं.
'घाटावरची' कामे करणार्‍यांच्या घरी इतर ब्राह्मणांनी मुली द्याय्च्या नस्तात म्हणे? पण इतरांनी श्राद्धकर्माचे वेळी ब्राह्मण म्हणून जेवलेले चालते? म्हणजे ते शुद्ध कर्म अन घाटावरचे अशुद्ध असे नक्की काय असते हो?
की घाटवाल्यांनी त्यांच्यापुरता एक रिझर्व्ड 'निशे' बनवून घेतलाय? .. लग्नकार्ये वर्षातून काही दिवसच चालतात हो. मर्तिके १२ महिने १८ काळ सुरुच. कसे?

Biggrin

घाटवाल्यानी निशे नाही बनवला.. गाववाल्यानी त्याना वाळीत टाकलेले असते.. या भेदभावावर किरवंत या नावाचे नाटकही आले होते.. किरवंत म्हणजे स्मशानकामे करणारा ब्राह्मण.

वाल्मिक भाऊ,
काहीवेळा उलटे असते. Bully करणे हे inferiority complex झाकण्याचा प्रयत्न असू शकते. म्हणजे 'यांना' लग्ने/मुंजी करून वर्षभर पोट भरणे मुष्किल तर घाटावरचे ऐश करताहेत, रोज पोटभर वडेभजे खीर चापताहेत. मग घाटावरच्यांना हिणवून वाळीत टाका Wink होते असेही. अहो, पुण्यक्षेत्र नाशिक, पैठण यांचा केवढा दबदबा? खुद्द ज्ञानेश्वर चालत गेले होते तिथे. पण आजही पाहिलेत. तर नाशिक/पैठणला सामान्य माणूस जाऊन पैसे खर्चतो, ते कोणत्या कारणाने?? पैठणला एकावेळी ३-४ पंक्तीत दुपारचे जेवण करावे लागणारे बिच्चारे ब्रह्मवृंद ठाऊक आहेत मला Sad इलाज नसतो हो. यजमानच तितके येतात. घरात तितके पुरुष तर हवेत? यांनी जेवले नाही, तर तो आत्मा मधेच अडकेल ना??
लिंबू भाऊंनी सांगितले आहे आधीच. त्यांना असले आत्मे 'पोचवायची' पावर नाय! ती पावर फक्त मर्तिके करणारे/जेवणारे यांना असावी.
असो.
मी त्या विषयातील ज्ञानी लिंबू भाऊंना शेण्ख्वाँ विचारलिये ना?
थांबा जरा,
त्यांचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद येऊ द्या. त्याशिवाय आपल्या भारतीय समाजाचा ताणाबाणा कसा विणला गेलाय हे कसे समजणार आपल्याला?

Proud

आज कोणत्याही शाळेत अठरापगड जाती धर्माचे लोक शिक्षक असतात. .. कोल्हापूरच्या अभ्यंकरानी कोल्हापुरी चप्पल एक्स्पोर्ट करायचा पराक्रम केलेला आहे. चप्पल शिवायची कला त्याना कोणत्या डी एन ए ने दिली? मुसलमान चांगला गायक होऊ शकतो. मराठा शिक्षणसम्राट होऊ शकतो. ब्राह्मण दिक्षित चांगली नर्तकी होऊ शकते. उत्तम कांबळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. ......... कुणीही काहीही होऊ शकतं..
>>>>>>>>>

१००% अनुमोदन..पण सगळ्यांना हे पटत नाही ना... हीच तर मोठी समस्या आहे Sad

rohit, jya goshtila kahi purava nahi ani je vishayashi sambandhit nai asha goshti ukarun kadhayachi kay garaj? Je patat nai tyavar muddesud vaad ghala na..

नताशा +१
ही चर्चा अतिरेकी जातीवादाविरूद्ध आहे.कुणा विशिष्ट जातीविरूद्ध नाही. अतिरेकी ब्राह्मणत्वाविरुद्ध
स्टँड घेतलेले कित्येक आय डी जन्माने ब्राह्मण आहेत. कुणाही विरुद्ध कृपया सवंग आणि चारित्र्य हनन करणारी अतिरेकी विधाने नकोत. अन्यथा इतकी चांगली चर्चा पुसली जाईल.
जे स्वतः अतिरेकी ब्राह्मणत्ववादी असल्याचा दावा करतात अशाम्चा वैयक्तिक विरोध करण्यात यावा.

छान

जाऊद्या हो, त्यापेक्षा इथला चमत्कार बघा, वाल्या कोळ्या गायब, त्याजागी कोण आलय? <<<

त्या वाल्याचा, वाल्मिकी झालेला. आणि हा "वाल्या" स्त्रिरुपात जाऊन डायरेक्ट "कमलाबाई सोनटक्के" झालाय, च्यायला ज्यांना स्वत:ला कळत नाही आपण स्त्रि आहोत कि पुरुष, आणि चालले रामायण लिहायला. Rofl

लिंबूकाका, विजय_आंग्रे,
डिस्कवरी/नॅट जिओ/अ‍ॅनिमल प्लॅनेट कुणीच बघत नाही का? एक माशांची जात असते. त्यात एक स्त्री (राणी) मासा [अर्थातच अंडी देणारा] आणि बाकीचे पुरुष मासे असतात. काही कारणाने स्त्री मासा मेला किंवा (पळून) गेला, तर बाकीचे जे पुरुष मासे असतात त्यापैकी एक आपले लिंग बदलून स्त्री मासा होतो. पुढचं सांगायला नकोच........ Wink

Proud

नारायण ,नारायण. 'नारायण'स्वामी लिंगबदलाविषयी बरिच माहिती दिसतेय तुम्हाला. Wink काय विचार काय आहे?..... नै(लिंबुस्पेशल शब्द) म्हण्टलं ज्यात इंटरेस्ट असतो त्यातलीच माहीती माणुस जमवत फिरतो... Wink

मंदार Lol

Er.Rohit, कोण नारायणस्वामी Uhoh तुम्हीच असणार ते. दोन्ही बाजूंनी बोलायचं डूआयडी घेऊन.
रच्याकने, रस आहेच की तुमच्यासारख्या डूंना उघडं पाडायला अशी माहिती हवीच.
@अ‍ॅडमिन,
जरा या डूआयडींकडे लक्ष द्या हो Happy

Pages