दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदगुरू वामनराव पै यांना आदरांजली .

आपले माबोकर 'किंकर' यांच्या मातोश्रींचे सोमवारी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. Sad

किंकर यांच्या मातु:श्रींच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना

मनापासून श्रद्धांजली

=================

मास्तुरे, एवढा प्रचंड मोठा अपघात झाला?

>>> मास्तुरे, एवढा प्रचंड मोठा अपघात झाला?

तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही का? Uhoh

कालचे आणि आजचे वर्तमानपत्र वाचा. अगदी सविस्तर बातमी आहे. काल हे वाचून अतिशय वाईट वाटले.

किंकर, ह्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

अश्विनीच्या आईंना श्रध्दांजली. अश्विनी, हे दु:ख सहन करायची परमेश्वर तुला ताकद देवो!

अश्विनी, माझीही श्रद्धांजली तुझ्या आईला.

आणि तु अगदी मनापासुन, आत्मियतेने तिची इतका काळ सेवा केलीस त्याबद्दल तुला सलाम.

अश्विनी के

या दु:खातून सावरण्याचे बळ आपल्याला ईश्वराकडून मिळो ही मनापासून केलेली प्रार्थना

मायबोली आणि मायबोलीकर तुम्हाला पुन्हा थोडेसे तरी दैनंदिन जीवनात आणण्यास उपयुक्त ठरतील अशी आशा व्यक्त करतो

आपल्या आईंच्या आत्म्यास शांती लाभो

अश्विनीच्या आईंना श्रद्धांजली! Sad

ईश्वर या दु:खातुन सावरण्याचे तुला बळ देवो!

अश्विनी Sad हे दु:ख सोसण्याचे आणि यातून सावरण्याचे बळ देव तुला देवो.
आईंना श्रद्धांजली! Sad

अश्विनी, आईंना श्रद्धांजली. Sad
साधनाशी मी सहमत आहे. तू खूप मनापासून काळजी घेत होतीस हे जाणवत होते पोस्ट्समधून. तुला या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.

अश्विनी!
आईला श्रद्धांजली!
तुला हे दु:ख सोसण्याची शक्ती मिळो ही देवाजवळ प्रार्थना!

Pages