दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<हे लेखन आवडलेले मायबोलीकर >>

असे याही धाग्याखाली दिसत आहे. अ‍ॅडमीन ती पाटी कृपया उडवतील का?

दु:खद बातमी :अरेरे:. सुप्रिया जाधव यांच्या दु:खात सहभागी होतानाच त्यांना या प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य मिळो अशी मनापासुन प्रार्थना.

अरेरे... Sad

भावपुर्ण श्रद्धांजली!!
परमेश्वर, सुप्रियाताईंना या धक्क्यातुन सावरण्याचे धैर्य देवो!

Sad

अरेरे. फार वाईट बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली. Sad
देव, सुप्रियाताईंना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो.

Sad

सुप्रिया...

एकदम धक्कादायक!! बापरे!!
सुप्रिया... स्वतःला सांभाळ अक्षयसाठी. त्या पिल्लाकडे बघून उभी रहा पुन्हा.
आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत.

तुझ्या दु:ख्खात सहभागी आहोत. आम्ही आहोत तुझ्या सोबत. धीर धर.

सुप्रियाताई तुझ्या दु:खात आम्ही सगळे सहभागी आहोत Sad
आणि कायम तुझ्यासोबत आहोत
भावपुर्ण श्रद्धांजली

सुप्रियाताई, आपण एकमेकांना ओळखत नाही. पण एक मायबोलीकर हे नाते आहेच, त्यामुळे बातमी ऐकून वाईट वाटले. तुमच्या दु:खात सहभागी आहे.

आपला थेट परिचय जरी नसला तरी आपल्या इथल्या अस्तित्वाची नेहमीत दखल घेतली गेली आहे. त्यामुळे 'मायबोली' धाग्यातून निर्माण झालेल्या या नात्याच्या आधारे इतकेच म्हणतो की या धक्कादायक घटनेतून तुम्हाला सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो.

आपल्या दु:खात मी आणि माझे कुटुंबिय सहभागी आहोत.

ओह very sad news Sad
सुप्रियाजीच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

श्रद्धांजली. सुप्रिया जाधव यांच्या दु:खात सहभागी आहोत. या धक्क्यातून सावरण्याचे बळ देव तुम्हाला देवो.

Pages