Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते सुरुवातीला हो डेथली-२ मधे
ते सुरुवातीला हो
डेथली-२ मधे काय एकेक स्पेल्स टाकलेत ऑर्डर च्या लोकांनी आणि हॅपॉ ट्रिओ ने !
आपल्या श्रीकृष्णाने तरी दुसरं काय सांगितलंय???
म्हणून अवाडा केडावरा!!!
हॅपॉ ने एकदाही अवाडा केडावरा
हॅपॉ ने एकदाही अवाडा केडावरा स्पेल टाकल्याचे मला आठवत नाहिये, कोणावरच नाही (कोणाला आठवत असल्यास सांगणे)... शेवटच्या ड्युएलमधेही हॅपॉ एक्स्पेलिआर्मसच वापरतो.. मी हॅपॉ म्हणजे ऑर्डर चे लोक किंवा हॅपॉ ट्रिओ असा अर्थ घेत नाहिये, हॅपॉ म्हणजे हॅरी पॉटर असा अर्थ घेतीय...
७व्या भागात जेव्हा ७ पॉटर्स जातात तेव्हा रॉनच्या घरात ल्युपिन म्हणतो कि एक्स्पेलिआर्मस तुझी सिग्नेचर झाली आहे.. जर कोणाला मारायला तयार नसशिल तर किमान स्टन तरी कर... इ. इ. इ.
बेलॅट्रिक्स वर एकदा क्रुसिओ वापरण्याचा हॅरीने प्रय्त्न केला होता... इतकंच आठवतय
आपल्या श्रीकृष्णाने तरी दुसरं काय सांगितलंय??? >>>>> पहिलं काय सांगितलयं हेच माहित नाही तर दुसर्याचं काय घेवुन बसला आहेस?

ह्म्म.. तो स्वतः असं म्हटलं
ह्म्म.. तो स्वतः असं म्हटलं तर स्टूपिफाय्च करतो.... बरोबर..
ह्म्म.. तो स्वतः असं म्हटलं
ह्म्म.. तो स्वतः असं म्हटलं तर स्टूपिफाय्च करतो.... बरोबर..>>>>> नशीब, मला वाटलं मी हॅपॉ विसरले की काय?? कसली घाबरले होते...
बेलॅट्रिक्स वर एकदा क्रुसिओ
बेलॅट्रिक्स वर एकदा क्रुसिओ वापरण्याचा हॅरीने प्रय्त्न केला होता... इतकंच आठवतय
<<< त्यानंतर तो आणखी एकदा कोणावर तरी क्रुसिओ वापरतो. मला वाटते रॅवेनक्लॉ टॉवरमध्ये करो मॅकगोनागॉलवर थुंकतो तेव्हा त्याच्यावर. तेव्हा त्याला प्रॉफेसीच्या लढाईत बेलाट्रीक्सने मारलेल्या शेर्याचा प्रत्यय येतो - "You need to mean them, Potter!"
त्यानंतर तो आणखी एकदा कोणावर
त्यानंतर तो आणखी एकदा कोणावर तरी क्रुसिओ वापरतो. मला वाटते रॅवेनक्लॉ टॉवरमध्ये करो मॅकगोनागॉलवर थुंकतो तेव्हा त्याच्यावर. तेव्हा त्याला बेलाट्रीक्सच्या वाक्याचा प्रत्यय येतो - "You need to mean them, Potter!">>>>>>> येस्स... बरोबर आहे... यु नो हु knows a lot
हँडी चॉपर हा बाफ वर आल्यावर
हँडी चॉपर हा बाफ वर आल्यावर नेहमी 'हॅरी पॉटर' वर आल्या सारखं वाटतं!
You know who bainchya
You know who
bainchya pudhachya kadambariche nav The casual vacancy ahe. Yachya saranshachi link dya kunitari. It will release on 27 sept 2012.
यू को हू +१! हो? अजून
यू को हू +१!
हो? अजून डीटेल्स द्या ना कृपया.
वरती कुणीतरी वॉल्डी आणि
वरती कुणीतरी वॉल्डी आणि हिटलरचा उल्लेख केला होता. मलाही अगदी तसेच वाटले..दोघांमध्ये थोडेफार साम्य आहेच.
एकतर दोघेही शुद्ध रक्तासाठी पिसाटलेले. ज्याप्रमाणे हिटलरने ज्यु वंशीयाची कत्तल केली त्याचप्रमाणे वॉल्डी मगल्सना मारायला मागेपुढे पाहत नाही. दोघेही जगावर राज्य करण्याच्या इच्छेने पछाडलेले. दोघेही कुणावर विश्वास ठेवत नाहीत की दोघांचे कुणी मित्र नाहीत. आणि ज्या प्रमाणे इतक्या चमक्तारिक वागण्यानंतरही हिटलरला कडवे अनुयायी भेटत गेले त्याचप्रमाणे वॉल्डीला देखील.....डेथ इटरस् म्हणे हिटलरचे गेस्टापो...ब्लड ट्रेटरस् म्हणजे ज्यूंशी संबंध ठेवणारे आर्य-जर्मन वंशीय
हिटरलचे थेट नाव घेण्यापेक्षा त्याला फ्युरर म्हणले जायचे..
मगल्सनी जीवाच्या भितीने परागंदा होणे, गुप्तपणे प्रतिकार सुरु ठेवणे, रेडीयोच्या माध्यमातून लोकांना लढा देण्यासाठी प्रव्रुत्त करणे, महत्वाच्या बातम्या वृत्तपत्रांनी दडवून ठेवणे, हे सगळे प्रकार दुसर्या महायुद्धात घडले आहेत आणि रोलींग बाईंनी ते जवळून पाहिले असणार कारण ते बर्यापैकी या पुस्तकात उतरतात.
हिटलर आणि वॉल्डी दोघेही स्वतः
हिटलर आणि वॉल्डी दोघेही स्वतः हाफ ब्लड होते. हे एक साम्य
आशुचँप मस्त पोस्ट.. बाईंवर
आशुचँप मस्त पोस्ट.. बाईंवर बर्याच गोष्टींचा प्रभाव जाणवतो.. जवळपास बर्याचश्या कन्सेप्ट्स (पोशन्स, वेगवेगळे प्राणी इ.) या वेगवेगळ्या गोष्टी, कथा, पौराणिक कथांमधुन घेतलेल्या आहेत. पण एकुण प्रोडक्ट मात्र जबरी जमुन आलय त्यामुळे इतकं यश मिळालं असावं..
याव्यतिरिक्त, हॅपॉ मधे मॅजिकमधेही लॉगिक वापरलेलं आहे.. म्हणजे आहे वाँड म्हणजे सगळ्यांनाच सरसकट जादु येते असं नाही.. जादु शिकावी लागते, मेहनत करावी लागते, तरिपण प्रत्येकाला काही ना काही मर्यादा असतेच... तिथले नियम, लॉ सगळं आपण आपल्या जगाशी रिलेट करु शकतो.. म्हणुनच हॅपॉ जास्त भावतं..
हे सगळं कदाचीत आधीपण लिहिलं असेल.. तसं असेल तर इग्नोर करा
जामोप्या - अगदी अगदी.....हा
जामोप्या - अगदी अगदी.....हा मुद्दा राहीला.....:) धन्यवाद
दोघांचेही चिन्ह होते.. काळे
दोघांचेही चिन्ह होते.. काळे स्वस्तिक आणि काळी कव्टी साप
अजूनही काही साम्ये
अजूनही काही साम्ये आहेत...
बिआर हॉल उठाव करून सत्ता काबीज करण्याचा हिटलरचा प्रयत्न होता पण ती त्याची मोठी चूक झाली. त्यानंतर हिटलर संपला अशी सगळ्यांची समजून झाली होती आणि तो काही काळ अज्ञातवासात राहीला. काही जाणकार तो परत येईल, आत्ताच तयारी करा असे सांगत होते पण कुणीच त्यावर विश्वास ठेवला नाही.
हिटलरने अणूबॉंब (एल्डर वॉँड) मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण त्याच्याच देशातून फरारी झालेल्या शास्त्रज्ञांच्या मदतीने तो इंग्लड-अमरिकेनी मिळवला.
हिटलरने शेवटी आत्महत्या केली आणि वॉल्डीनेही हॅरीच्या शरीरातील आपल्या होक्रुक्स मारून आणि नंतर त्याचाच कर्स रिबाऊड झाल्यामुळे अनावधानाने आत्महत्याच केली.
हिटलर बद्दल हे सगळं माहित
हिटलर बद्दल हे सगळं माहित नव्हत..
धाग्याचं नाव हॅपॉ आणि हिटलर करु का?
चिमुरी - :)
चिमुरी -

आशुचँप, इंटरेस्टीग. (मगल्स्
आशुचँप, इंटरेस्टीग.
(मगल्स् म्हणजे सामान्य जनता आणि विचेस् & विझार्डस् म्हणजे जागतिक राजकारणी ??? )
पॉटरमोअर ओपन टू पब्लिक. अजून
पॉटरमोअर ओपन टू पब्लिक. अजून बघितलं नाही काय आहे ते. नोंद केल्यावर हॅट तुमचं सॉर्टींग करते म्हणे.
http://www.pottermore.com/
राजकाशाना धन्यवाद
राजकाशाना धन्यवाद
बाईंचं नवीन पुस्तक The Casual
बाईंचं नवीन पुस्तक
The Casual Vacancy
मी जेव्हा जेव्हा हॅरी पॉटरचा
मी जेव्हा जेव्हा हॅरी पॉटरचा विचार करतो, तेव्हा तेव्हा सगळ्यात आधी डंबलडोरांच्या शेवटी त्यांच्यावर वापरलेले 'अवादा केदाव्रा' आणि तो वापरणारा समोर उभा राहतो. या एका प्रसंगानं मला जेवढं अस्वस्थ, अचंबीत आणि मेंदूला सुन्न केलं होतं तितकं दुसर्या कोणत्याच प्रसंगानं नाही.
राजकाशाना, पॉटरमोअर उघडल्याची
राजकाशाना,
पॉटरमोअर उघडल्याची बातमी दिल्याबद्दल खूप धन्यवाद
ह्यापूर्वी बघितलं तेव्हा नवीन नोंद करायची सुविधा बंद झाली होती. जामच हळहळले होते.
आजच जाऊन नोंद केली.
तुम्ही मॅजिकल आहे की नाही ते तपासून सभासदत्व देणार म्हटल्यावर थोडा वेळ जाम टेन्शन आलं होतं
धमाल येणार.
चिमुरी, धाग्याबद्दल धन्यवाद.
मध्यंतरी माबोवर नव्हते, त्यामुळे धागा मिसला.
मी आणि लेक दोघेही हॅपॉचे पंखे !
पॉटरमोअर नी मला 'स्लीदरीन'
पॉटरमोअर नी मला 'स्लीदरीन' मधे टाकलं. जाम इंटरेस्ट्च गेला माझा. त्यात ते छडी फिरवनं आणी पोशन बनवनं मला अजुन तरी जमलं नाहीये. त्यामूळे गाडी तिथेच अडकली आहे. कंटाळा आला तिथं शेवटी....
पुन्हा एकदा हॅरी पॉटर वाचायला
पुन्हा एकदा हॅरी पॉटर वाचायला सुरूवात केली आहे. तिसर्यांदा बहुतेक आणि तेही 'य' वर्षांनी. एक शंका हॉगवर्टसच्या एकेका वर्गात साधारण किती विद्यार्थी असतात?
मी पॉटरमोअर वर अकाउंट काढयल
मी पॉटरमोअर वर अकाउंट काढयल पन तिथे अजुन काहीच सुरुवात केली नाहिये..
एक शंका हॉगवर्टसच्या एकेका वर्गात साधारण किती विद्यार्थी असतात?>>>>> मामी असं काही फिक्स नसावं हा माझा अंदाज..
गेल्या महिण्यात मी हॅपॉ चा पहिला भाग विकत घेतला अन माझ्याकडची हॅपॉ बुक सेरिज कम्प्लीट झाली
गेल्या आठवड्यात पहिल्या भाग पुन्हा कितव्यांदा तरी वाचला...
चिमुरी, राउलिंगचे नवीन पुस्तक
चिमुरी,
राउलिंगचे नवीन पुस्तक कसे आहे? वाचलेस की लिही इथे प्लीज.
सिरीज पूर्ण झाली? वा!! मस्त.
पॉटरमोअर ओपन झाल्याचं कळताच
पॉटरमोअर ओपन झाल्याचं कळताच लेकीने लगेच नाव नोंदवलं. आम्ही ग्रिफेंडोर
पण पहिलं पुस्तक पटापट संपवल्यानंतर दुसर पुस्तक किती तरी दिवस ओपन होतच नव्हत. आता पुन्हा जाउन पहयला पाहिजे.
ये ब्बात मामी.
हॉगवर्टसच्या एकेका वर्गात साधारण किती विद्यार्थी असतात?>> ही शंका मलापण आहे.
मुव्हीमधे तरी ग्रेट हॉल मधल्या टेबल्स वरची मुलं फारच कमी वाटतात. खरोखरची बरीच असावीत.
त्यामुळे ठरावीक आकडा नसेल.
दर वर्षी किती मुलं जादुई असतील हे काही फिक्स नसेल. जादुई शाळेत त्या परिसरातील सगळी जादुई मुलं त्या वर्षी जाउ शकत असतील.
राउलिंगचे नवीन पुस्तक कसे
राउलिंगचे नवीन पुस्तक कसे आहे? वाचलेस की लिही इथे प्लीज.>>>>> रैना अजुन ते रिलीज व्हायचंय कदाचीत.. मी फ्लिपकार्ट वरुन डिस्काउंट होतं म्हणुन आधीच ऑर्डर देउन ठेवलय.. कधी मिळणार आहे माहित नाही.. वाचल्यावर नक्की लिहिन
पॉटरमोर बद्दल अजुन माहिती
पॉटरमोर बद्दल अजुन माहिती लिहा ना इथे.. मला काहीच माहित नाहिये त्यात.. आणि सध्या ते एक्स्पोअर करायला जमेल असही वाटत नाहिये..
Pages