Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिरताना वास येतोय का तुला
फिरताना वास येतोय का तुला मद्रासी सांबार उकळल्यासारखा>>>

सुंदरता नको पण वास आवर
मला केसांन्ना तेल लावले नाही
मला केसांन्ना तेल लावले नाही तर विचित्र वाटत राहते ...बर्याचदा डोके दुखते ( लहानपणी तर खोवरेल तेल नाही मिळले तर चक्क शेंगदाण्याचे तेल लावल्याचे मला स्मरते
)
...पण मी केसांन्ना तेल लावलेले "इतरांन्ना" आवडत नाही ...काय उपाय करावा ह्यावर ?
...पण मी केसांन्ना तेल
...पण मी केसांन्ना तेल लावलेले "इतरांन्ना" आवडत नाही >> ईतरांना म्हणजे नक्की कुणाला.. कळले तर उपाय सुचवु शकु
मद्रासी सांबार मधे शेवग्याचा
मद्रासी सांबार मधे शेवग्याचा पाला घालतात?????? ऐ ते न च!!
नि जातिवंत सुंदर घेत नसतील कष्ट !! आम्हा पामरांना घ्यावेच लागतात गं!!
पंत्या तेल लावलेले आवडत नाही
पंत्या तेल लावलेले आवडत नाही ते नक्की कोणत्या कारणा साठी?

चप्पट दिसते म्हणून, की तेलाचा वास आवडत नाही इतरांना
वासाचा प्रॉब्लेम असेल तर तु कोणतेही जेल लावून केस सेट करू शकतोस.. Brylcreem वगैरे मिळतं ना ते. आणि जर का चप्पट दिसतं म्हणून आवडत नसेल तर मात्रं काही इलाज नाही, जेल लावल्यावर सुद्धा तेलासारखा इफेक्ट दिसतोच केसांवर.
स्वा, रागवलीस का काय? अगं
स्वा, रागवलीस का काय? अगं सुंदरतेचा प्रश्नच नाही. आळस गं आळस.
आज सगळे रेमात आहेत गं. तोच मुड इकडे. मजेचा. रागवु नकोस बाई.
जा वाचुन ये तु पण.
बट्टी? फ्रेंड?
रागावल्यामुळेच ते दात दाखवले
रागावल्यामुळेच ते दात दाखवले आहेत गं!! नि कट्टी वगैरे नव्हतीच ना??

आईशप्पथ ते रेम अगाधच आहे!!!
स्वा, मने>> आज रेमाने सगळांना
स्वा, मने>> आज रेमाने सगळांना वेड लावलंय, हसण्यानेच माणूस सुंदर दिसतो नै का... हे सुत्र फक्त "रेमाला" कळाले
बागे _/\_ पण जास्त
बागे _/\_ पण जास्त हसणार्याला काय म्हणतात माहित आहे ना
वर्षा, माहिती आहे गं!! "रेमा"
वर्षा, माहिती आहे गं!! "रेमा" प्रकरणामूळे आहे हे हसण्याचं वादळ... रोज येऊन नाही हसत बसत राणी कुणी
रच्याक, माझ्या सूत्र पोस्टीचा मतितार्थ होता
"A smile is an inexpensive way to improve your looks......!"
हे हे हे.. माझीही पोस्ट अजुन
हे हे हे.. माझीही पोस्ट अजुन हसण्यासाठीच होती
सख्यांनो कुणी बियर लावलीये का
सख्यांनो कुणी बियर लावलीये का केसांना? कशी लावायची सांगा.
सख्यांनो कुणी बियर लावलीये का
सख्यांनो कुणी बियर लावलीये का केसांना? >> लावली नाहिये पण ऐकलय की इट्स गुड कंडिशनर फॉर हेअर
मनिमाउ, तिथे तुम्ही मोहरीची
मनिमाउ, तिथे तुम्ही मोहरीची पेस्ट लावली सांगता.. आणि म्हणता सुंदर दिसण्यासाठी तुम्ही कष्ट घेत नाहीत.
नन्ना मी लावलीय बिअर, केस
नन्ना मी लावलीय बिअर, केस मस्त मऊ होतात

केस शांपुने धुतल्या नंतर बिअर लावुन साध्या पाण्याने धुवुन टाकावी...केसांना छान चमक येते आणि मऊ होतात
झंपे, कॉलेजच्या दिवसात आईने
झंपे, कॉलेजच्या दिवसात आईने ब्लॅकमेल केलं तर काय करणार गं. गाडीची किल्ली, पेट्रोलचे पैसे किती किती म्हणुन गोष्टीत ती अडवु शकते. गुजरा वो जमाना! आता केस सुंदर ठेवायचे का छाटुन टाकायचे हे आपल्या हातात.
मने तुझे केस मुळातच छान आहेत
मने तुझे केस मुळातच छान आहेत गं, त्यामुळे तू आळस करत असावीस, उगाच कशाला अजून कष्ट!!
मी_मयुरी, बियर कंडिशनर सारखीच
मी_मयुरी,
बियर कंडिशनर सारखीच फक्त केसांना लावायची का? की स्काल्पला पण चोळायची? किती घ्यायची म्हणजे किती लावायची?
हा हा हा.. बीअर पिणार्यांचे
हा हा हा.. बीअर पिणार्यांचे केस कधी पाहिलेत का? विरळ असतात
त्यापेक्षा रोज अनाशापोटी आवळे खात जा काळेकुट्ट होतात केस
नन्ना अग मी मग मधे घेवुन सरळ
नन्ना अग मी मग मधे घेवुन सरळ केसांवर ओतली होती आणि हलकी चोळली होती आणि केस पाण्याने स्वच्छ धुवुन घेतलेले
( किती ते उपदव्याप
)
मयुरी स्काल्प ला लावली होती?
मयुरी स्काल्प ला लावली होती?
@बी: तुम्ही सांगितल्याप्रमाणे
@बी: तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साधारण २ आठवडे रोज डोक्याला आवळा पूड पाण्यात कालवून लावली. जे केस काळे आहेत ते अगदी काळेभोर दिसायला लागले. पण जे आधीच पांढरे झाले आहेत त्यावर हा उपाय लागू होतो का?
आवळा पावडर केस गळतीवरपण जालीम
आवळा पावडर केस गळतीवरपण जालीम उपाय आहे. त्यात मेथीचे दाणे पाण्यात भिजवुन पेस्ट करुन टाकायचे.
मी बीअर ओतते केसांवर कधी कधी
मी बीअर ओतते केसांवर कधी कधी कंडीशनर म्हणू, मउमउ होतात मस्त
आवळ्याच्या पावडर मधे मेथीचे भिजवलेले दाण्याची पेस्ट मिक्स करून किती वेळ ठेवायच?
जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढं
जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढं चांगलच आहे.वेळ नसेल तर १ तासतरी ठेवा.
मी रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट ,आवळा पावडर, १ चमचा कोणतहि केसाला लावायचं तेल एवढं सगळं लोखंडाच्या कढईत भिजवुन दिवसभर ठेवलेलं. माझे केस प्रचंड गळत होते. एका वापरातच जवळजवळ ८०% गळती कमी झाली. दुसर्या वेळेस त्यात थोडी मेंदी पण टाकलेली.
तसच केस गळणं थांबावं म्हणून मी "ब" जीवनसत्वाच्या गोळ्या चालु केल्यात तसच दूधाचं प्रमाणपण वाढवलय.
एवढ्या सगळ्यातुन कशाचा परिणाम झालाय माहित नाहि पण माझे केस गळणे खूपच कमी झालय.
maze kes khup lamb sadak
maze kes khup lamb sadak aahet. pan 2 varsha adhi pasun kesant khup jast dandruff
zala aahe etka jast ki jya divshi swach kes dutale tari rattri khup dandruff aasto.
plz mala kahi tari upay dya , i dont want loss my long hair because my hair is mu identity .
आज मी केसांना बीयर लावली.
आज मी केसांना बीयर लावली. पहिल्यांदाच लावत होते म्हणुन घाबरुन फक्त ५ मिनिटेच ठेवली. पण तरी सुद्धा थोडी ग्लॉसी शाइन आलीये.
आधीपासून बरेच वाचून काढले.छान
आधीपासून बरेच वाचून काढले.छान उपाय आहेत .
डाय चा वास नको वाटतो ,मेंदी मध्ये काय टाकू म्हणजे काळे होतील केस.आवळ्याची पावडर किती टाकायची?
आधी ४,५ केस पांढरे होते आता पुढचे केस पांढरे दिसायला लागले आहेत.
आधीपासून बरेच वाचून काढले.छान
आधीपासून बरेच वाचून काढले.छान उपाय आहेत .
आधी ४,५ केस पांढरे होते आता पुढचे केस पांढरे दिसायला लागले आहेत. डाय चा वास नको वाटतो ,मेंदी मध्ये काय टाकू म्हणजे काळे होतील केस.आवळ्याची पावडर किती टाकायची? ???>> माझे पन....
मी मेंदी ,आवळा पावडर च
मी मेंदी ,आवळा पावडर च मिश्रण रात्रभर भिजवुन सकाळी केसांना लावुन ३ तास ठेवल न मग केस धुतले. पण केस कोरडे कोरडे वाटताहेत
Pages