पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट (गेटटुगेदर) १४ जानेवारी, २०१२ सायं ६.३० भक्तिशक्ति उद्यानाजवळ

Submitted by limbutimbu on 4 January, 2012 - 00:35
ठिकाण/पत्ता: 
पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान भक्तिशक्ति उद्यानाजवळ ठरविली आहे. सर्वान्नी अगत्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. दिनांक : १४ जानेवारी, २०१२ वेळ : सायंकाळी ६.३० ते ९.०० स्थळ : भक्तिशक्ति उद्यानाजवळ साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल दाखविला आहे, त्या कोपर्‍यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले लोक पुढील कार्यक्रम ठरवतील

.
फलितः
ही भेट ठरविल्याप्रमाणे सम्पन्न झाली / पार पडली. याचा वृत्तान्त पुढिल लिन्क्स वर आहे.
१) http://www.maayboli.com/node/31953#new

माहितीचा स्रोत: 
पिंपरी-चिंचवड हा धागा http://www.maayboli.com/node/1897#comment-1805977 - येथिल सभासदांचे निर्णयानुसार
तारीख/वेळ: 
शनिवार, January 14, 2012 - 08:00 to 10:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या भव्यदिव्य प्रसिद्ध शिल्पाचे साक्षीने पिंचिकर मायबोलीकर एकत्र भेटतील
bhaktishakti 4379454296_7185ba252d_z.jpgदिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी, सायंकाळी साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल पांढर्‍या बाणाने दाखविला आहे, त्या कोपर्‍यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले मायबोलीकर पुढील (खादाडी-भटकन्ती वा बैठक-करमणूकीचे) कार्यक्रम ठरवतील

bhaktishakti-S_0.JPG

जल्ला त्यो लाल फुली विथ पांढरा गोळा म्हणजे गूगल मॅप्यातुन दिसणारा रंगीबेरेंगी बर्फाचा गोळा दिसण्याएवढ अवघड आहे. मी आपला त्या "A" जवळच घुटमळलो मग जरा उशीराच कळल. Happy
बाय द वे,
इकडुन शिट्या मारत किती वाजता हाकलतात?? ८:३० बहुद्धा. त्यावेळी बाहेर येवुन खादाडी करता येवु शकते.

बर मी येणार हे नक्की. Happy

प्रिन्सेस....... नुसता शब्दांचा दिवा आपल्याकडुन्.....दिवा लागलाच नाही...... Sad

जे येतील त्यांना हारतुरे देण्यात येणार आहेत..
सौजन्यः योगुली.>>>>>>>>>> क्रूपया येथे सुधारणा करावी.....अशी की जे येतील त्यांना हारतुरे नाही तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील....... Happy

बर मी येणार हे नक्की >>>>>>> तेवढी नावनोंदणी करा झकासराव Happy

क्रूपया येथे सुधारणा करावी.....अशी की जे येतील त्यांना हारतुरे नाही तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील....... >>>>>>>>>>>>>> योगुली, ते कोण ठरवणार Wink

झकोबा, तिकडुन हाकलतातच लौकर, शिवाय आत काहीही खादाडी नेता येत नाही Sad पण असो.
आपण आत मधे एक चक्कर मारुन येऊच, त्यात बराच वेळ जाईल, मग बाहेर येऊन खादाडीचा बेत ठरवू.
कुणाला बग्गी/घोडा/उन्ट/हत्ती वगैरेवर बसायचे असेल तर बसुन घेऊदे.
कुणाला लहानपणची आठवण म्हणून बन्दुकीने फुगे फोडायचे असतील वा खेळणी/बाहुल्या वगैरे घ्यायचे असेल तर घेऊदे. पर्सा/कानातली-गळ्यातली वगैरे स्टॉल अस्तातच.
कणसे/शेन्गा/भेळ/चिवडा/पाणीपुरी वगैरेही असते.

एल्टी लय भारी Happy

जे येतील त्यांना हारतुरे नाही तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील
सौजन्यः योगुली Light 1 आता पेटला बघ

वरच्या वाक्यात हव्या त्या ठिकाणी स्वल्पविराम घाला Happy

जे येतील त्यांना हारतुरे नाही, तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील..

जे येतील त्यांना हारतुरे, नाही तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील..

आसा बास की.. की ते हसायंच.. >>>>>> म्हणजे बघा मला किती आनंद झाला असेल

रच्याकने हे वाहुन जात नाही ना?
>>>> अजुन तरी सर्व पोश्टी दिसत आहेत. आता हे पान न वाहण्यासाठी काय कराव लागेल याची माहीती तुम्हालाच असेल

अजुन तरी सर्व पोश्टी दिसत आहेत. आता हे पान न वाहण्यासाठी काय कराव लागेल याची माहीती तुम्हालाच असेल>>>>>> ३० च्या वरती पोस्टस गेल्या की वाहुन जातात.. मला नाही माहित काय करायचं ते...

जे येतील त्यांना हारतुरे नाही, तर संयोजन करणारे आणि ज्यांनी हे घडवुन आणन्यात मोलाचा वाटा घेतला त्यांच्यासाठी नक्कीच देन्यात येतील..>>>>>>>>>> हे करेक्ट आहे........ Happy

धन्यवाद प्रिन्सेस.......

योगुली, ते कोण ठरवणार>>>>>>>>> काय ए.स. प्रश्न्ही तुम्हिच विचारता आणि उत्तरही देता.......आहो मीच ठरवणार म्हणजे योगुली...........काल पासुन च्या सर्व घडामोडि आणि पोश्टींवरुन............ Happy

काय ए.स. प्रश्न्ही तुम्हिच विचारता आणि उत्तरही देता.......आहो मीच ठरवणार म्हणजे योगुली...........काल पासुन च्या सर्व घडामोडि आणि पोश्टींवरुन............ >>>>>>>>>>>>>>> बराय मग.

एल्टी, पेट्रोल महाग आहे हो.. आणि पिंचिं थोडं जास्तच महाग आहे
>>>>. त्यामुळे स्कूटी फिरवण बंद केलत काय Light 1

त्यामुळे स्कूटी फिरवण बंद केलत काय>>>> तेही एक कारण आहेच.. त्याकरता दिवा कश्याला द्यायला हवा.. पण स्कूटी मला अ‍ॅव्हरेजला परवडते

Pages