पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट (गेटटुगेदर) १४ जानेवारी, २०१२ सायं ६.३० भक्तिशक्ति उद्यानाजवळ

Submitted by limbutimbu on 4 January, 2012 - 00:35
ठिकाण/पत्ता: 
पिंपरी-चिंचवड व परिसरातील मायबोलीकरांची भेट दिनांक १४ जानेवारी, २०१२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान भक्तिशक्ति उद्यानाजवळ ठरविली आहे. सर्वान्नी अगत्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. दिनांक : १४ जानेवारी, २०१२ वेळ : सायंकाळी ६.३० ते ९.०० स्थळ : भक्तिशक्ति उद्यानाजवळ साडेसहा ते सात दरम्यान भक्तिशक्तिच्या गुगलम्यापवरुन घेतलेल्या पुढील फोटोमधे बरोब्बर मध्यामधे लाल फुलीसहित जो पांढरा गोल दाखविला आहे, त्या कोपर्‍यापाशी सर्वांची वाट बघणेत येईल, व ७ नंतर जमलेले लोक पुढील कार्यक्रम ठरवतील

.
फलितः
ही भेट ठरविल्याप्रमाणे सम्पन्न झाली / पार पडली. याचा वृत्तान्त पुढिल लिन्क्स वर आहे.
१) http://www.maayboli.com/node/31953#new

माहितीचा स्रोत: 
पिंपरी-चिंचवड हा धागा http://www.maayboli.com/node/1897#comment-1805977 - येथिल सभासदांचे निर्णयानुसार
तारीख/वेळ: 
शनिवार, January 14, 2012 - 08:00 to 10:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमुरी,
मी आणि केदार आलो होतो. पण आम्हाला कोणीच भेटल नाहि.
Actually I came at 6.30 then I am asked some ppl statding at that point and took two rounds to search. When I reached that point again, kedar came there. That ppl said him that I was searching for maayboli. Then we were there upto 7.30, took one round for searching and then left. Thanks to that ppl that atleast kedar and I met.

We didn't have mobile no. to call.

We felt very bad . We missed it. .

कनक, योगुलीने तुम्हाला मेल केला होता.. त्याचा काहीच रिप्लाय आला नाही तिला.. त्यामुळे तुम्हाला कोणाचा नंबर मिळाला नाही.. असो, पुढच्या वेळी नक्की भेटुया..

कनक, सेम हीअर. मी पण अजून १० मिनिट वाट पाहणार होतो आनि मग टांगारू.

पण सुक्याने मेलने मला नंबर विचारला होता (स्वत:चा नव्हता दिला) आणि मला कॉल केला.

>>>> We didn't have mobile no. to call. <<<
जीटीजी आयोजनातील ही सर्वात गम्भिर चूक होती, जी लक्षात येऊनही दुरुस्त करणे मला शक्य झाले नाही. तरीही, कोणाच्या तरी कॉन्टॅक्ट नम्वरची सार्वजनिक उपलब्धता करुन देणे हे अत्यावश्यक होते व ते झाले नाही, या चूकीची जबाबदारी मी घेतो Happy पुढील वेळेस ही बाब दुरुस्त करुन घेतली जाईल Happy तुम्हाला अन केदारला झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व.

We can forgive you when again GTG will be arranged in pimpri chinchwad. : ).
Kedar do you agree with me ?

We can forgive you when again GTG will be arranged in pimpri chinchwad. : ) >>>>>>>>> Yes, it is decided that next GTG will be somewhere around Chinchawd station so that it will central point for all.

आसा, तुम्ही का इन्ग्रजीतुन लिहिताय.. आसा मला वाटतं आम्ही तिथुन गेटकडे जात असतानाच तुम्ही येवुन थांबला होता का?

जीटीजी आयोजनातील ही सर्वात गम्भिर चूक होती>>>> ती चुक माझ्याही लक्षात आली होती.. पण सगळ्याच जणांकदे कुनाचा ना कुनाचातरी मोबाइल नं असल्याने काही प्रॉब्लेम होइल असं वाट्लं नाही..

अग चिमुरे, मी नेमका बुधवार गुरुवार जाम आजारी पडलो होतो दम्याने! Sad
अन शुक्रवार शनिवार कम्पलसरी ट्रेनिन्गला जावे लागले, सकाळी आठ ते सन्ध्याकाळी आठ! नैतर मी शेवटच्या दोन दिवसात फोन नम्बर डिस्प्ले करुन ठेवणारच होतो. असो. झाल ते झाल, पुढल्यावेळी सुधरवुन घेऊ!

राज्या गटगला भारी करण्यात तुझापण मोलाचा वाटा होता.. तुलापण धन्यवाद Happy

एल्टी, ती अगदी गंभीर चुक वगैरे नव्हतीच.. आपल्या सर्वांकडेच कोणाचा ना कोणाचातरी नंबर होताच.. त्यामुळे काही अडचण येइल असं वाटलं नव्हतंच.. कनक आणि किरण ने कोणालाच नंबर्स दिले नाहीत त्यांचे तर त्यांना कसा कॉन्टॅक्ट करणार.. असो झाले ते झाले..

वृतांत भारी लिहिलाय सुक्यानेसुद्धा. Happy

प्रतिसाद देखील भारी आहेत.

कनक २७ हा आयडी मुलीचा आहे का? त्यादिवशी जीन्स घातली होती का तुम्ही?
कारण एक मुलगा आणि एक मुलगी काहीतरी बोलत चालले होते त्यात मला "विचारुन बघु" एवढेच शब्द ऐकु आले, पण तेवढ्यावरुन भोचकपणा करुन तुम्ही कनक का अस विचारणं बरोबर वाटलं नसत म्हणुन मी लक्ष नाही दिल.
असो पुढच्या वेळी नक्की भेटु. तुम्ही थोड बीबी वर अक्टिव्ह रहा म्हणजे मग आपोआप कॉन्टॅक्ट्स राहतील.

कारण एक मुलगा आणि एक मुलगी काहीतरी बोलत चालले होते त्यात मला "विचारुन बघु" एवढेच शब्द ऐकु आले, पण तेवढ्यावरुन भोचकपणा करुन तुम्ही कनक का अस विचारणं बरोबर वाटलं नसत म्हणुन मी लक्ष नाही दिल.>>>>>> Lol अगदी अगदी

आसा झकासकडच्या फोटोंची लिंक मेल केली आहे

सश्या धन्यवाद

झकास, फोटू कधी टाकतोयस?>>>>>>>> ए.स. मी पाठवलि ना तुम्हाला फुटु लिंक्.....तिच आहे जे झकोबा माझ्याकडे देउन गेला.....मिळाली नाहि का?????

योगुली ने पाठवलेली लिंक जी मी परत फॉरवर्ड केली ती म्हणजे झकासकडचे फोटो.. पण झकासकडचे फोटो म्हणजे राज्याच्या सिममधले पण झकासच्या कॅमेरातुन काढलेले का?

अजुन एक प्रश्न कनकला भेटलेला केदार कोण?

राज्याच्या सिममधले पण झकासच्या कॅमेरातुन काढलेले का?>>>>>>>> हो.

अजुन एक प्रश्न कनकला भेटलेला केदार कोण?>>>>>>> माझाही सेम प्रश्न?

Pages