आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:09

गणपती एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची सजावट वेगळी असते.

आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. इथे आपण आम्हाला आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे दर्शन फोटोद्वारे देऊ शकता. सजावट कशी केली आहे, त्यामागील उद्दिष्ट, कल्पना, उत्सव कसा साजरा करता इ. सर्व काही आम्हाला ऐकायला आवडेल.

Lajojee Ganpati 0831.jpg

(लाजोच्या घरचा यंदाचा गणपतीबाप्पा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरातील माटोळी
IMG_2101.JPGIMG_2102.JPG

गोव्यात सावंतवाडीची लाकडी फळे माटोळीमध्ये बांधतात..

Pages