Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:09
गणपती एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची सजावट वेगळी असते.
आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. इथे आपण आम्हाला आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे दर्शन फोटोद्वारे देऊ शकता. सजावट कशी केली आहे, त्यामागील उद्दिष्ट, कल्पना, उत्सव कसा साजरा करता इ. सर्व काही आम्हाला ऐकायला आवडेल.
(लाजोच्या घरचा यंदाचा गणपतीबाप्पा)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बप्पा माझा!! शाडुच्या मातिने
बप्पा माझा!!

शाडुच्या मातिने साकर केलेली सुबक गणेश्मूर्ति - मूर्तिकर: नितिन हटकर (वसई)
शाडुच्या मातिने साकर केलेली
शाडुच्या मातिने साकर केलेली सुबक गणेश्मूर्ति - मूर्तिकर: नितिन हटकर (वसई)
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !! सगळ्यांचे बाप्पा खूप छान आहेत.
हा माझ्या ताईच्या घरचा बाप्पा. दरवर्षी प्रमाणे तिने घरीच बनवला.[


राहुल, मस्त मूर्ती रे थोडा
राहुल, मस्त मूर्ती रे
थोडा मोठा फोटो टाकायचा ना.
मस्त आहेत सगळ्याच मूर्ती.
मस्त आहेत सगळ्याच मूर्ती.
आमचा गणपती (मु. पो. सांगेली,
आमचा गणपती (मु. पो. सांगेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग, महाराष्ट्र)
आमच्या वसईच्या घरचा गणपती
आमच्या वसईच्या घरचा गणपती मुर्तीकार - नितीन हटकर,
मोदक छान लावले आहेत.
मोदक छान लावले आहेत.
लहानपणी आम्हाला २१ घरी
लहानपणी आम्हाला २१ घरी बसविलेल्या गणपतीन्चे दर्शन घेऊन यायला सान्गायचे, त्याची आठवण झाली
मस्त! गणपती बाप्पा मोरया..........
आमच्या घरचा बाप्पा
आमच्या घरचा बाप्पा गौरींसह
बाप्पांचा क्लोजअप
आमच्या घरचा गणपती बाप्पा कसा
आमच्या घरचा गणपती बाप्पा

कसा आहे....
प्रशु, मस्त आहे तुमचा छोटा
प्रशु, मस्त आहे तुमचा छोटा बाप्पा.
. कुणी बनवला ?
मुर्तिकार- पोटे
मुर्तिकार- पोटे बंधु.

डेकोरेशनचा फोटो.
कसला गोड आहे बाप्पा, प्रशु
कसला गोड आहे बाप्पा, प्रशु
(No subject)
शुभांगी हेमंत >> मस्तच
शुभांगी हेमंत >> मस्तच डेकोरेशन झाले आहे.
मवा प्राची.....धन्यवाद
मवा प्राची.....धन्यवाद
आमच्या घरचा बाप्पा
आमच्या घरचा बाप्पा



आमच्या घरचे बाप्पा आणि गौरी..
आमच्या घरचे बाप्पा आणि गौरी..
सगळ्यांकडचे बाप्पा आणि सजावट
सगळ्यांकडचे बाप्पा आणि सजावट छानच
घरीच बाप्पाची मुर्ती बनवणार्या माबोकरांचे विशेष कौतुक!!!!
माझ्या आजोळचा गणपती हातात
माझ्या आजोळचा गणपती



हातात मोदक घेवुन
हातात लाडु घेवुन
घरचा गणपती
घरचा गणपती

सतिश.. एक्दम आगळी वेगळी सुरेख
सतिश.. एक्दम आगळी वेगळी सुरेख मुर्ती.
आजोळचा गणपती हा साच्यातुन न
आजोळचा गणपती हा साच्यातुन न बनवीता हाताने बनवीलेला असतो..

मागील वर्षीचा गणपती..
हे आमच्या घरचे बाप्पा
हे आमच्या घरचे बाप्पा
आणि हा नैवेद्य


हे आमचं जवळ जवळ १५० वर्षा पुर्वीच घर
आणि वाडी.... मु.पो. आंजर्ले.. दापोली ....
आमच्या घरच्या गणपतीचे फोटो
आमच्या घरच्या गणपतीचे फोटो http://www.maayboli.com/node/28941 इथे टाकले आहेत... फोटो बरेच आहेत म्हणून इथे न टाकता दुसरा बाफ करुन तिथे दिले आहेत..
हे आमच्या अम्स्तेर्दाम च्या
हे आमच्या अम्स्तेर्दाम च्या घरचे गौरी गणपती.
माझ्या ऑफिसमधील
माझ्या ऑफिसमधील बाप्पा............
आमच्या घरचा गणपती
आमच्या घरचा गणपती
हा आमचा यावर्षीचा
हा आमचा यावर्षीचा बाप्पा....

बाप्पाच्या डोक्यावरील माटोळी....

Pages