Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:09
गणपती एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची सजावट वेगळी असते.
आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. इथे आपण आम्हाला आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे दर्शन फोटोद्वारे देऊ शकता. सजावट कशी केली आहे, त्यामागील उद्दिष्ट, कल्पना, उत्सव कसा साजरा करता इ. सर्व काही आम्हाला ऐकायला आवडेल.
(लाजोच्या घरचा यंदाचा गणपतीबाप्पा)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा आमच्या घरचा!
हा आमच्या घरचा!
सगळ्यांचे बाप्पा मस्त
सगळ्यांचे बाप्पा मस्त
हा आमचा बाप्पा. मंगलमूर्ती
हा आमचा बाप्पा.
मंगलमूर्ती मोरया!
मस्त!! मोदक नेहेमीप्रमाणेच
मस्त!! मोदक नेहेमीप्रमाणेच खासम खास...
तो जास्वंदीचा हार बहुदा खोटा असावा. बाजारात खूप होते यंदा. सुरेख दिसतोय. भारतात यंदा ४ वर्षांनी गणपतीत आहोत. काय वातावरण आहे महाराजा!!! बाजारपेठा नुसत्या ओसंडुन वाहाताहेत. सगळंच झकास
गणपती बाप्पा मोरया!!!!!
सगळ्यांचीच सजावट सुरेख आहे.
सगळ्यांचीच सजावट सुरेख आहे.
सगळ्यांची सजावट मस्त आहे. घरी
सगळ्यांची सजावट मस्त आहे. घरी केलेले बाप्पा सुंदरच.
सगळ्यांची सजावट
सगळ्यांची सजावट सुंदर!
प्रसन्न वाटलं एकदम!!
आमच्याही घरचा बाप्पा.
आमच्याही घरचा बाप्पा.
सुरेख सजावट केपी, तो
सुरेख सजावट केपी, तो जास्वंदीचा हार खरेच सुरेख दिसतो आहे. अगदी प्रसन्न बाफ आहे. मोरया.
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया !
बाप्पांच्या कृपेने सर्व मायबोलीकरांना धन धान्य, सुख-समृद्धी आणि आयुरारोग्य लाभो हिच बाप्पांच्या चरणी प्रार्थना !
आमचे बाप्पा
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !!
जस्वंदीचा हार अमृता म्हणतेय
जस्वंदीचा हार अमृता म्हणतेय तसा प्लास्टिकच्या फुलांचा आहे
आमच्याकडे जास्वंदीची चार झाडे आहेत. गणपतीच्या आधी दोन दिवस सोन्याचांदीची झाडं असल्यासारखी त्याची सीक्युरीटी जपावी लागते. तरी लोकं फुलं काढून नेतातच! त्यामुळे आम्ही दोन तीन वर्षातून एकदा असा हार वगैरे आणतो.
विसर्जनाच्या आधी सर्व प्लास्टिकची फुले/निर्मालय वगैरे काढून घेतो. तसेच दर वर्षी शाडूचीच मूर्ती आणतो.
भक्तीभावाबरोबरच पर्यावरणाचेदेखील भान जपावे लागते.
आमच्याकडची मूर्ती प्लास्टर
आमच्याकडची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस ची आहे. आम्ही विसर्जित करत नाही ती मूर्ती...नंदिनी म्हणतेय त्याप्रमाणे पर्यावरणाचे भान जपावे लागते
मातीची मूर्ती घरी कशी करायची हे कोणी सांगेल का?
मोरया मोरया गणपती बाप्पा
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
छान सजावटी आहेत
साधी-सिंपल सजावट,फार आवडली.
साधी-सिंपल सजावट,फार आवडली.:)
सर्वांचे बाप्पा सुरेख आहेत.
सर्वांचे बाप्पा सुरेख आहेत. केपी सजावट मस्तच. अमृता तुमच्याकडील मुर्ती छान झालीये नेहमीप्रमाणेच
हे आमचे बाप्पा:
जय श्री गणेश!! _/\_
जय श्री गणेश!! _/\_
सगळ्यांच्या घरचे बाप्पा सुंदर
हा पूर्ण फोटो...
अरे व्वा. सगळेच बाप्पा व
अरे व्वा. सगळेच बाप्पा व सजावट मस्तच.
सगळ्यांचे बाप्पा सुंदर
सगळ्यांचे बाप्पा सुंदर आहेत.
केपी,तुमच्या सजावटीची रंगसंगती छान दिसत आहे.
लाजो,खूपच छान!!
यंदा बाप्पाच्या मनात होते म्हणून ते आमच्या हातून घडले.जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून आजोबांना मूर्ती घडवताना बघितले आहे.पण ते असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती स्वत: करुन बघावी अशी बुद्धी झाली नाही.
जरा उशीराच जाग आली हा पहिला प्रयत्न त्यांच्या स्मृतीला अर्पण!!
ही संपूर्ण सजावट..
खूप छान दिसतो आहे बाप्पा
खूप छान दिसतो आहे बाप्पा पूर्वा
सगळ्यांच्या बापाच्या दर्शनाने
सगळ्यांच्या बापाच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं.
घरी केलेले बाप्पा तर मस्तच आहेत सगळ्यांचे.
मस्त दिसतायत सगळ्यांचे
मस्त दिसतायत सगळ्यांचे बाप्पा. घरी केलेले तर एकदम स्पेशल!
केप्याकडची सजावट सर्वात आवडली.
(घरी केली का? इको-फ्रेन्डली आहे का? :P)
मस्तच आहेत सगळ्यांकडचे
मस्तच आहेत सगळ्यांकडचे बाप्पा.
सगळ्यांच्या घरचे बाप्पा एकदम
सगळ्यांच्या घरचे बाप्पा एकदम मस्त !
केपी. फुलं छान कापली आहेत...
पूर्वा.. मूर्ती मस्तच झालीये एकदम आणि खूप कमी वेळात झाली तुमची..
सिंडे.. मायकेल्स मधले ते आकार छान दिसतायत सजवून..
थँक्स पराग...तुमच्याकडूनच
थँक्स पराग...तुमच्याकडूनच प्रेरणा मिळाली
सगळ्यांचेच बाप्पा खास
सगळ्यांचेच बाप्पा खास आहेत.
पराग, विसर्जनाच्या आधी टाक तुमच्या बाप्पाचा फोटो.
मस्त वाटलं सगळ्यांच्या घरचे
मस्त वाटलं सगळ्यांच्या घरचे बाप्पा बघून. घरी मूर्ती घडावणार्यांचं तर फार कौतुक वाटतं.
किती मेहेनत घेता सजावटीसाठी, मखरासाठी.
कांदापोहे, सजावट फार आवडली.
सगळ्यांच्या घरचे बाप्पा सुरेख
सगळ्यांच्या घरचे बाप्पा सुरेख आणि सजावटही मस्तच
||बाप्पा मोरया ||
हा आमच्या घरचा गणपती.
हा आमच्या घरचा गणपती.
MOBILE VARUN UPLOAD NAHI HOT
MOBILE VARUN UPLOAD NAHI HOT PHOTOS......
AATA 5 DIVASA NANTARACH TAKATAA YENAR....CHAN AAHET SAGALYANCHE
किती ती "व्हरायटी" म्हणायची.
किती ती "व्हरायटी" म्हणायची. सगळ्यांची सजावट अगदी मस्त.
आम्ही सर्व रुममेट्सनी बसवलेला गणपती.
Pages