कास आणि भोवताल..
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
136
ही एक गुराखी बाई, मस्त गप्पा मारत होती, आणि तिथे जाऊन मी कसा फुक्कट वेळ घालवतेय ह्याबद्दल तिची फार जहाल मते होती! फार गोड होती पण.
ह्या फोटोमध्ये नैसर्गिकरीत्या खडकावर सतत पाण्याची संततधार पडत राहिल्याने, खडकाला भगदाड पडलेले आहे व त्यातून पाणी वाहते.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
एक नंबर आहेत फोटो खुप खुप
एक नंबर आहेत फोटो
खुप खुप आवडले.
मस्त आहेत फोटो .. अजुन फोटो
मस्त आहेत फोटो .. अजुन फोटो आणि त्या सोबत वर्णन पण आवडेल :!
थोडिशी निराशा. पण सध्याच्या
थोडिशी निराशा. पण सध्याच्या 'कासच्या' हंगामाकडूनच ! थोडा लांबलाय ना ह्यावेळेसचा कासचा हंगाम?
प्रचि ३ सारख्या आणखी प्रचिंची अपेक्षा होती. भोवतालचा परीसर सुरेखच. उथळ पाण्याचा खळखळाट आणि ती घळ सुरेखच. लँडस्केप फोटोग्राफी हा प्लस पॉईंट आहे तुझ्या फोटोग्राफीतला असे मला वाटले.
झ का स !
झ का स !
झक्कास
झक्कास
खुप छान आहेत फोटो... तू
खुप छान आहेत फोटो... तू नेहमीच मला डेस्कटॉप बॅकग्राऊंडसाठी छान छान फोटो पुरवतेस. पण एवढेच फोटो का काढलेस?
खुपच
खुपच सुंदर........!!!!!!!!!!!!!!
मस्तं. मस्तं. मस्तं. अजून
मस्तं. मस्तं. मस्तं.
अजून पायजेल
सुंदर!
सुंदर!
वा सहीच फोटोस !
वा सहीच फोटोस !
शैलजा कंदिलपुष्प दिसले
शैलजा कंदिलपुष्प दिसले का?
http://picasaweb.google.com/lh/photo/fiL0ycNrN-jNR8spmxI1a7L8AT4TCbhBQeu...
किती सुंदर. आणि एवढेच?
किती सुंदर.
आणि एवढेच?
लै भारी आणि हो, अजुन
लै भारी
आणि हो, अजुन पाहिजेत!
शैलजा, सही! अजून पायजेल.
शैलजा, सही! अजून पायजेल.
सुंदर ! दिवाळीपर्यंत बहर असेल
सुंदर !
दिवाळीपर्यंत बहर असेल का?
सिर्फ एकही क्लोजअप... ये बहुत
सिर्फ एकही क्लोजअप... ये बहुत नाइन्साफी है... अजून क्लोज अप पाहिजेतच...
सुरेख!
सुरेख!
मस्त.
मस्त.
अतिशय सुरेख....मस्तच ... जाम
अतिशय सुरेख....मस्तच ... जाम आवडेल
सर्वप्रथम, सगळ्यांचे धन्यवाद
सर्वप्रथम, सगळ्यांचे धन्यवाद आणि अजूनही फोटोंची मागणी केल्याबद्दलही एकदम भारी वाटलं! अजून काही टाकणार आहे लोकहो, असाच लोभ ठेवा.
माधव, केपी - पावसामुळे काही फुलांचे फोटो नाही काढता आले. कॅमेरा खराब व्हायची भीती होती नं.
कंदील पुष्प पाहिले. सुरेख दिसते.
>पठार म्हणजे महाराष्ट्रातलं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ना? >> सशल, हो.
मेधा, नाखु, हिम्या, क्लोजअप्स टाकणार आहे. सहसा कास म्हटलं की केवळ फुलं असं एक समीकरण सगळ्यांच्या मनामध्ये बसलेलं असतं, अर्थात तिथलं सौंदर्य पाहता त्यात काही आश्चर्य नाही, वावगं नाही, पण कासच्या पठाराच्या सभोवतालचाही निसर्ग तितकाच सुंदर आहे, कासकडे जाणारी वाटही अशीच सुरेख आहे, असा हा निसर्ग तुमच्यासमोर मांडायची इच्छा होती, म्हणून हे काही फोटोही टाकले.
अमि, खूप काढलेत गं फोटो, त्यातले वेचक देते इथे.
>> दिवाळीपर्यंत बहर असेल का? >> जयु, नाही गं बहुतेक.
ओय मला एक शंका आहे. वार्याने
ओय मला एक शंका आहे.
वार्याने फुलं इतकी हलत असतात अशा वेळेस फोकस कसा ठेवायचा? खालून धरुन ठेवायची का?
(हसू नका. खरंच विचारते आहे)
रैना, तू आपल्या ट्रेकच्या
रैना, तू आपल्या ट्रेकच्या वर्णनाचा पुढचा भाग टाकेपरेंत तुझ्या शंकाची उत्तरं देऊ नाहीत खरं तर!
मी कधी कधी धरुन ठेवते, कोणाला धरायला सांगते, पण मोस्टली वाट पाहते शांतपणे. तयार रहायचं, एक क्षण मिळतो, तो टिपायचा.
>>वार्याने फुलं इतकी हलत
>>वार्याने फुलं इतकी हलत असतात
मी दोन पद्धतीने प्रयत्न करतो.
१. शटरस्पीड १/८० पेक्षा जास्त ठेउन ... जेवढे फोकस होईल त्यानुसार आयसो बदलतो.
२. शटरस्पीड १/१०, १/१५, १/२० असा ठेऊन आयसो शक्य तेवढा कमी करतो [पॅनिंग] आणि फोटो जमतो आहे का बघतो. नं२ ने मला अजूनतरी जमलेला नाही नीट.
नंबर २ कठीण पडतो नं नंद्या?
नंबर २ कठीण पडतो नं नंद्या? पॅनिंग? फुलांचे पॅनिंग मलातरी जमत नाही, आणि ही फुलं तर किती चिमुकली आहेत अरे..
शैलजा शैलजा/ नंद्या-
शैलजा
शैलजा/ नंद्या- थँक्यु. करुन पाहते.
वार्याने फुलं इतकी हलत असतात
वार्याने फुलं इतकी हलत असतात अशा वेळेस फोकस कसा ठेवायचा? >> वारा सहसा एकाच दिशेने वहातो. आपण वार्याची दिशा आणि फुल याच्या मधे उभे रहायचे. फांदी खूप लांब आणि नाजूक नसेल तर हा उपाय मस्त काम करतो नाहीतर नंद्याने सांगितल्याप्रमाणे शटरस्पीड वाढवायचा.
इतरवेळी मस्त उपाय आहे माधव,
इतरवेळी मस्त उपाय आहे माधव, पण पठारावर फारसा उपयोगी नाही ठरला
बर्याचदा मी ज्या फुलाच्या
बर्याचदा मी ज्या फुलाच्या जवळ जाऊन फोटो काढायचा प्रयत्न करते की ते फुल हलायला (म्हणजे वार्याने) लागतं. मग काय करायचं?
मस्त आहेत फोटो...
मस्त आहेत फोटो...
सुंदर.
सुंदर.
Pages