सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे!

Submitted by sudhirkale42 on 3 April, 2011 - 12:42

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================
(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> मास्तरांचे अवघड झाले आहे. त्यांना सचिन आणी भारतरत्न याशिवाय काहि दिसतच नाहि!

एखाद्या महान व्यक्तीचा सतत द्वेष करण्यापेक्षा एखाद्याच्या सन्मानाचा आग्रह धरणे केव्हाही चांगले ! Light 1

एखाद्याचा सतत द्वेष करण्यापेक्षा एखाद्याच्या सन्मानाचा आग्रह धरणे केव्हाही चांगले >> अहो पण चुकीचा आग्रह कसला धरता मास्तुरे! त्याला दुराग्रहा म्हणतात Proud

गणू तु खरेच ना द्वेषाने आंधळा झाला आहेस..मी जवांनाना बरेच प्रश्न विचारले...किमान अजुन इतके वाईट दिवस नाही आले माझ्यावर की तुझ्यासारख्या दरिद्री माणसाकडून धडे घ्यावेत...
इथे भारतरत्नाचा विषय चाललाय त्यामुळे त्यासंदर्भातला प्रश्न मी इथे टाकला...

वा! एखाद्या महान व्यक्तीच्या सन्मानाचा आग्रह धरणे हा दुराग्रह आणि त्या महान व्यक्तीबद्दल सतत जळफळाट व्यक्त करणे हा मात्र सदाग्रह! वा!

किमान अजुन इतके वाईट दिवस नाही आले माझ्यावर >>> तुम्हि सचिनच्या भारतरत्नाबद्दल जवानांना चिचारले तेव्हाच समजले की तुम्हाल जवान म्हत्वाचे का सचिन! आणी तुमचे भारताबद्दलचे प्रेम हि समजले . तेव्हा तुम्हि भारताबद्दल आणी भारतीय जवानांबद्दल बोलुच नका. लायकी नाहि तुमची. तुम्हि तोड सांभाळुन बोला .

गणू तु खरेच ना द्वेषाने आंधळा झाला आहेस.. >>> तुम्हि आंधळे झाले आहात . सचिनपुढे तुम्हाला भारतीय जवानदेखील छोटे वाटतात. मास्तुरे, तुम्हि तर पाकडे आहातच आधीपासुन ५२ का काहितरी पा़कडे आले होते त्यातले हे तुम्हिच मान्य केले आहेत. म्हणुन तुम्हि सचिनबद्दल बोलु नका आणी भारताबद्दलही.

शेणकिड्यांना शेण सोडून दुसरे काही दिसतच नाही ना..तुझ्याकडे पाहून त्याची जाणीव होतीये.
मी आधीच लिहीले की मी बरेच प्रश्न विचारले त्यांना. आमच्या छान गप्पाही झाल्या. फक्त इथे मी भारतरत्न संदर्भात जे होते ते टाकले.
माझ्या भारतप्रेमाबद्दल बोलायची तुझी लायकी नाहीये कळलं ना...
सचिनपुढे तुम्हाला भारतीय जवानदेखील छोटे वाटतात ---- ही तुझी जी अक्कलशून्य विधाने आहेत ना ती तुझ्याच सडक्या मेंदूत ठेव. तिथूनच ती उपजू शकतात. आणि पुन्हा एकदा सांगतोय खरेच तोंड सांभाळून बोल नाहीतर ते फोडण्याची वेळ आणशील

हाच प्रश्न विदर्भात आत्महत्या करत असणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला विचारा. त्यांचे काय मत आहे? ते त्यांचे दु:ख विसरतात का ?

हाच प्रश्न देशातील ४५ % जनता अर्ध पोटी आहे त्यांना विचारा त्यांचे काय मत आहे?

>>> गणू तु खरेच ना द्वेषाने आंधळा झाला आहेस..
--- अगदीच असहमत... गणू स्वातंत्र बुद्धीने विचार करणारा आहे. तो समस्त भारताचा १२० कोटी लोकांचा विचार करतो आहे. क्रिकेट आणि सचिन असा लहान विचार नाही करत. अर्थात मत जुळत नाही, खोडताही पण येत नाही मग अशी व्यक्तीगत टिका होते, जे टाळता येणे सहज शक्य आहे.

वरिल सर्व चर्चा बघितल्यावर बीबी बंद व्हायची वेळ झाली आहे.

खरेच बंद करून टाका...सचिनला भारतरत्न मिळण्याच्या विषयावर जर इथे माबोकरांच्या भारतप्रेमाबद्दल इतके वाईट आरोप होणार असतील तर हा बीबी बंद झालेलाच चांगला...
आणि मला माझ्या भाषेबद्दल अजिबात खेद नाहीये. जो कुणी माझ्या देशप्रेमाबद्दल वाकडी शंका घेईल त्याला शब्दानेच नाही तर कृतीनेच दाखविण्याची गरज आहे.

गणू स्वातंत्र बुद्धीने विचार करणारा आहे. तो समस्त भारताचा १२० कोटी लोकांचा विचार करतो आहे. क्रिकेट आणि सचिन असा लहान विचार नाही करत. अर्थात मत जुळत नाही, खोडताही पण येत नाही मग अशी व्यक्तीगत टिका होते, जे टाळता येणे सहज शक्य आहे.

हाहाहाहाहा...भयंकरच विनोदी वाक्य
तुमची आणि त्याची दोस्ती सलामत राहो हीच सदिच्छा करून मी माझे इथले शेवटचे पोस्ट टाकतो...

तुमची आणि त्याची दोस्ती सलामत राहो हीच सदिच्छा करून मी माझे इथले शेवटचे पोस्ट टाकतो
---- सदिच्छे बद्दल धन्यवाद... येथे (मतभेद असणारे, सहमत असणारे) सर्वच माझे दोस्त आहेत.

माझ्या भारतप्रेमाबद्दल बोलायची तुझी लायकी नाहीये कळलं ना... >>> तुझी लायकी तुच दाखवली आहेत पाकड्या जेव्हा तु भारतीय जवानांना सचिनच्या भारतरत्नासारखे प्रश्न विचारता. तुझ्या समोर ते बहाद्दर , शुर जवान आहेत ज्यांच्यामुळे तुम्हि शांतपणे घरी बसुन क्रिकेट पाहु शकता किंवा सचिन क्रिकेट खेळु शकतो ते या जवानांमुळे आणी तु त्याना भेटायला जाउन त्यांच्या अडिअडचणी विचारण्याएवजी सचिन बद्दल प्रश्न विचारतोस होय रे पाकड्या! . तुझी भारतात राहय्ची लायकी नाहि तु पाक मध्ये जाउन रहा.

आणि पुन्हा एकदा सांगतोय खरेच तोंड सांभाळून बोल नाहीतर ते फोडण्याची वेळ आणशील >>> तुझ्या सारख्या पाकड्याला दुसरे काय येणार ? हिम्मत असेल तर उद्या ये ६ वाजता संध्याकाळी कसबा गणपतीसमोर मी तिथेच असतो. बघु काय करतोस ते. तुला पाकिस्तानातच घालतो!

>>> मास्तुरे, तुम्हि तर पाकडे आहातच

वा! जो सचिनबद्दल चांगले बोलतो तो पाकडा आणि जो सचिनचा पराकोटीचा द्वेष करतो (त्याच्या कणभरही लायकी नसताना) तो मात्र म्हणे भारतीय! वा! छान व्याख्या आहे!

शी! किती सडके विचार आहेत तुझे गणू!

असो. वारंवार घाणेरडं लिहून आणि आपल्या मनातली गरळ ओकून गणू नेहमीप्रमाणे चर्चा भरकटवण्यात यशस्वी झाला आहे. त्याचे विचार वाचून मधुकरचाच (डु आय?) भास होत आहे. विश्वचषकाच्या धाग्यावर सुध्दा सारखं "फिक्सिंग", "फिक्सिंग" असं लिहून त्याने चर्चा भरकटवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तिथून मात्र क्रिकेटरसिकांनी त्याची हकालपट्टी केली होती.

गणूसारख्यांनी सचिनबद्दल (आणि माझ्याबद्दल सुध्दा) कितीही घाणेरडं लिहिलं आणि आपला जळफळाट व्यक्त केला, तरी, आपल्या उत्कृष्ट खेळाने २१ वर्षांहून अधिक काळ कोट्यावधी रसिकांना आनंद देणार्‍या आणि लहानांपासून थोरांपर्यंत कोट्यावधी रसिकांच्या हृदयात विराजमान झालेल्या सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळावा, असे माझे मत कायम राहील.

कोणी काहितरी नवीन मुद्दा मांडला तरच या विषयावर यापुढे मी लिहीन. तोपर्यंत गणूला जितकं घाण लिहायचं तितकं लिहू देत! गणू, कर सुरूवात घाणेरडं लिहायला.

World Cup fixing संपल्यावर इथे आले का गणू ? IPL सोडून तेही चक्क ? Lol

वरिल सर्व चर्चा बघितल्यावर बीबी बंद व्हायची वेळ झाली आहे. >>>>

सहमत.. सर्वांचे मत प्रदर्शन करून झालेले आहे. या धाग्याला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

World Cup fixing संपल्यावर इथे आले का गणू ? IPL सोडून तेही चक्क ? >>> IPL मध्ये कोण वेळ घालवेल ? World Cup मध्ये भारताचे नाव असते म्हणुन यावे लागेल. IPL मध्ये फिक्स करा नाहितर आणखी काहि करा, माझे काहि जात नाहि .

कोणी काहितरी नवीन मुद्दा मांडला तरच या विषयावर यापुढे मी लिहीन >>> मास्तुरे तुमच्याकडे मुद्दाच आहे कोठे काहि लिहायला ? तुम्हि आपले एकेच तुणतुणे घेउन बसला आहात - सचिनला भारतरत्न ! बास. कितीही समजावले की ते नियमात बसत नाहि, सचिनच्या आधी अनेक क्रिडापटु होउन गेलेत वगैरे तरी तुम्हाला समजेल तर शपथ. मुद्द्याची कसली भाषा करता तुम्हि!

असे माझे मत कायम राहील. >>> अहो मतांचेच राजकारण आहे भारतरत्न म्हणजे. त्यामुळे मताला किंमत आहेच की.. Proud

sarv cricket preminna namra suchana....MAHAMURKH SHIROMANI, BEAKKAL ANI KUJAKAT DOKYACHYA. GANU ( BHIKKAR CHANAKYA) YANNCHYA kontya hi postla pratisad deu naka..kuthehi pratisad deu naka...karan...tyanchya vaani tun gatarache paanich padnar...

hi jar vayaktik tikaa vatat asalyas .... khushal vaatun ghyave aani kasaba pethet yeun swatha chya thodaadit marun ghyave...te nahi jamlyas..aaju bajuchyanna saangave..swath ve naav...2 aivaji 6 milatil.... Happy

aajacha paper gheu naka..karan sachin cha vaadh divas aahe...ugach tyachi stuti vaajun aatmhaya karal...AAMHI DEVALA PASHUBALI DET NAHI VAADH DIVSALA... Happy

udayone

तुम्हि ज्या शिव्या घातल्या ना त्यावरुन तुमची लायकी समजते! धन्यवाद. बाकि पाकड्यांकडुन भारतीयांना अशा फक्त शिव्याच देता येतात हे माहित आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=152...

आजच्या लोकसत्तामध्ये द्वारकानाथ संझगिरींचा सचिनवरील लेख :
‘हे’ तीट हवंच!
त्यातला हा शेवटचा परिच्छेद
"पण मला एक बरं वाटतं की सचिनचेही विरोधक आहेत. त्यालाही टीकाकार आहेत. तो माणूस आहे हे त्यामुळे वारंवार सिद्ध होतंय. अर्थात, देवांनाही टीकाकार होते. राम-कृष्णालाही होते. येशू ख्रिस्त -गौतम बुद्धालाही होते. मार्क्‍स-लेनिन-माओ-गांधीजींनाही होते. गांधीजींचा तर गोळीने वेध घेतला. ही देशाची इतिहास घडविणारी मंडळी. पण खेळाच्या मैदानातल्या ऐतिहासिक व्यक्तींनाही विरोधक होते. मग तो पेले असो, ब्रॅडमन किंवा सोबर्स! कारण प्रत्येकाचा चष्मा वेगळा असतो.
काहींना चष्म्यातून फक्त कमळ दिसतं, काहींना फक्त चिखल! काहींना तरतरीत नाकं दिसतं, पण ज्यांना नाकापेक्षा शेंबूड पाहायची सवय असते, त्यांना शेंबूड दिसतो. शेवटी पाहणाऱ्याची वृत्ती महत्त्वाची! सचिन तेंडुलकर हा सामाजिक सेवेचं व्रत घेतलेला व्रती नाही. त्याचा आवडता खेळ खेळता खेळता एक बाय प्रॉडक्ट म्हणून तो आपल्याला स्वर्गीय आनंद देऊन जातो. त्यात आपण क्षणभर आपली दु:खं विसरतो.
जी ताकद कुसुमाग्रजांच्या कवितेत आहे, जी लतादीदींच्या गाण्यात आहे किंवा झाकिर हुसेनच्या तबल्यात आहे, तीच सचिनच्या अदाकारीत आहे. ज्यांना निर्भेळ आनंद लुटता येतो त्यांनी लुटावा. ज्यांना हा आनंद विष वाटतो त्यांनी टीका करावी. चांगल्या लोकशाहीचं हे लक्षण आहे. मी या टीकेकडे ‘काळं तीट’ म्हणून पाहतो. या ‘तिटा’चा तिटकारा कधीच करू नये. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी त्याची दृष्ट काढायला नको. हे तीटच त्याचं कवच आहे."

'आमच्या' लाडक्या सचिनला वाढदिवसाच्या १०० x १०० शुभेच्छा

Uhoh

ITHE YAAL TAR APAMANACH KARU....NAAGADE FIRAU...KALALE....

LAAJ ASEL TAR YEU NAKA...AANI AALAT TAR APAMAAN KARUN GHYAL...

THE YAAL TAR APAMANACH KARU....NAAGADE FIRAU...KALALE.... >>>

अम्ही तुमच्या पाकमध्ये कशाला येउ ? तुमचा उकिरडा तुम्हाला लखलाभ असो! हवे तेवढे लोळा त्यात. Proud

तुम्हि ५२ जण जे वर्ल्ड कप आणी सचिनचे नाव घेउन घुसला आहात ना ते आता आमच्या जवानांचा पण अपमान करत आहात!

सचिन तेंडुलकर हा सामाजिक सेवेचं व्रत घेतलेला व्रती नाही. त्याचा आवडता खेळ खेळता खेळता एक बाय प्रॉडक्ट म्हणून तो आपल्याला स्वर्गीय आनंद देऊन जातो. त्यात आपण क्षणभर आपली दु:खं विसरतो. >>> एव्ढे समजते हे पाहुन बरे वाटले. तेव्हा क्रुपा करुन त्याला सामाजिक सेवेचे ज्यांनी काम केले आहे त्यांच्यावर बसवु नका. प्रकाश आमट्यांना भारतरत्न द्यावे म्हणुन प्रयत्न करा एवेढे समजते तर!

BHIKKAR ANI NIRLAJJ NAAGADYANNO:...TUMCHYA @#$% LA KAAY KAATE TOCHTAYT..AAMATE SATHI TUMHI KARA MAAGANI.....

AAMI KAY KARAVE HE SHIKAU NAYE... SWATH KARA AADHI...

एक नम्र विनंती,
सर्वांचीच मते जुळली पाहिजेत असे नाहीये. सगळे जर एकच विचार करू लागले तर दर्जेदार वादविवाद पण होणार नाहीत. मतभेद चांगलेच आहेत, पण भावनेच्या भरात, एकमेकांवर चिखलफेक करू नका.

अ‍ॅडमिन यांना विनंती -
हा धागा मूळ मुद्दा सोडून इतरत्र भरकटत आहे. कॄपया याला टाळे ठोकावे.

udayone,

मी गण्या नाही, आणि गण्याचा ड्युआय पण नाही. आपण माझा प्रोफाईल पाहून निश्चिंत राहा..

मी गण्या नाही, आणि गण्याचा ड्युआय पण नाही. आपण माझा प्रोफाईल पाहून निश्चिंत राहा..>>> Uhoh ............................................................................................................
हां...मग हसत मुखाने बोला बघु "सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे".

MI AAPANAAS BOLALO NAAHI.... Happy

GANU LA BOLALO....

CHANAKYA ASE NAAV GHEUN FIRARYA..

gaadhvaane SHERSINGH he naav ghetale tar to vaagh hot nasato....gadhav gaadhavach raahato... Happy

Pages