http://www.bloomberg.com/news/2012-01-19/kodak-photography-pioneer-files...
फोटोग्राफि फिल्म आणि फिल्म p&s मधल्या इतक्या मोठ्या नावावर ही वेळ यावी याचे वाईट नाकीच वातते पण शेवटी only one who is responsive to change survives.
http://www.bloomberg.com/news/2012-01-19/kodak-photography-pioneer-files...
फोटोग्राफि फिल्म आणि फिल्म p&s मधल्या इतक्या मोठ्या नावावर ही वेळ यावी याचे वाईट नाकीच वातते पण शेवटी only one who is responsive to change survives.
काल शिरगाव ,वडराई ,केळवे भागात पेंटींगसाठी गेलो होतो . तीथे केलेले हे येक अॅक्रेलिक माध्यमातले हे चित्र.
मागे काही मायबोलीकरांनी माझ्या चित्रावर प्रतिक्रिया देताना एखादे प्रात्यक्षिक टाकता येईल का असे विचारले होते. त्या साठी हे सोप्पे ( यात चित्र विषय आणि बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड हे ठळकपणे वेगळे दिसतेय) चित्र करता करता फोटो काढले.
१) हलकया हाताने आकार कळतील ईतपत चित्र काढुन घेतले
वसई गावात अजुनही बर्याच वाड्या आणि त्यात जुन्या धाटणीची घरं आहेत. त्यातलेच आमचाय शेजार्यांचे घर.

वॉटर कलरचे बेसिक वॉशेस वापरुन चित्र काढायचा प्रयत्न करतोय. थोड्क्यात चित्र सिम्प्लीफाय करायचा प्रयत्न करतोय.
थोडा गृहपाठ

१२ ते १८ एप्रिल २०११ या कालावधित आमचे चित्रप्रदर्शन नेहरु सेंटर वरळी मुंबई येथे आयोजित केले आहे. वेळ ११ ते ७
या प्रदर्शनात इतर सहभागी चित्रकारांविषयी थोडी माहीती.
संतोष पेडणेकर- अनेक पुरस्कार प्राप्त चित्रकार, स्व. K B कुलकर्णी आणि जॉन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन . त्यांच्या फिगरेटिव्ह कामावर जॉन फर्नांडिसांचा प्रभाव जाणवेल.
रमेश नाईक - K B कुलकर्णी यांच्या बेळगाव येथिल आर्ट स्कुल मधे पाच वर्ष कला शिक्षण, जॉन फर्नांडीस यांचे सहाध्यायी. ऑईल आणि अॅक्रेलिक या माध्यमांवर प्रभुत्व.
पंकज चापेले- रहेजा आर्ट स्कुल चे स्नातक आणि प्रसिद्ध इल्स्ट्रेटर. जलरंगावर खास प्रभुत्व.
मागच्या आठवड्यात हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगार, गुहागर, असगोली हेदवी, वेळणेश्वर आणि महाबळेश्वर अशी मस्त भटकंति झाली. थोडी पेंटीग्ज आणि भरपुर आराम केला. हे नंतर घरी कॅन्व्हास वर केलेले अॅक्रेलीक . अॅक्रेलिक वॉटरकलर सारखे ट्रान्स्परन्ट किंवा ऑईल सार्खे ओपेक वापरता येत मात्र ते रंग येव्हढे पटकन सुकतात त्यामुळे पेंटींग करणे मला बरेचसे कंटाळवाणे वाटते त्यामुळे शक्य्तो मी हे माध्यम टाळत आलोय.
