सदस्य प्रवेश |
shyamli यांचे रंगीबेरंगी पानसाहित्यचोरीएवढे दिवस फक्त आपल्या मायबोलीकर मनोगती किंवा अजून कोणी नेट्वर लिहीणा-यांचच साहित्य स्वतःच म्हणून खपवणारे लोक बघितले. आज चक्क मंगेश पाडगावकरांचीच कविता स्वतःची म्हणून गुलमोहरात पोस्ट केली एका महाशयांनी. लेकाची फोटूगीरी :)परवाच्या दिवशी आकाशानी मस्त रंगपंचमी दाखवली, त्यावेळेस माझ्या लेकानी आधी काढलेला हा एक फोटो कवितेससोडायचा नव्हताच हात, Happy New Year :)काय लिहायचय ? काही खास नाही , उगाचच काहितरी. जायके का सफर-औरंगाबादआता आम्हा सगळ्या औरंगाबादकरांचा लाडका म्हणजे भोलेशंकर चाटवाला. जायके का सफर-औरंगाबादआता गुलमंडीवर फिरतोय आपण तर इथलीच सगळी ठिकाणं बघू या . जायके का सफर-औरंगाबादनमनाला ............. माझं गाणंदोस्तहो नमस्कार, खेळ मनाचाकुठेच काही खरतर मी ही चारोळी पोस्ट केली आणि...याचं उत्तर मला जयाच्या एका कवितेत मीळालं.... भाकर तुकडाभाकर तुकडा मी दरवेळेला माहेरी गेले की दारात आई उभी असे.. तशी मी डोंबिवलीहून ४-५ महिन्यातून एकदा तरी माहेरी जायचे...पण प्रत्येक वेळेला हा सोपस्कार व्हायलाच हवा... |