मदत हवी आहे.

Submitted by ultimatebipin on 30 June, 2009 - 00:43

२ -४ दिवसांपुर्वी कोणीतरी वारीवरची प्रकाशचित्रं टाकली होती. त्याच्या सुरवातीला एक आर्टवर्क टाकले होते "विठ्ठ्ल" सुलेखन करुन ....
तो धागा कोणाचा आहे ? Sad आठवतच नाहीये !
मला तो धागा परत पाहयचा आहे त्या सुलेखनासाठी आणि आर्टवर्कसाठी......
मी नवीन लेखन मध्ये २०-२१ पाने मागे जाऊन पाहीले पण काही दिसला नाही
मला त्या धाग्याला दिलेले नावही आठवत नाही ....
कोणी मदत करू शकेल काय ?

आगाऊ धन्यवाद !!!

गुलमोहर: